हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
भुत्या, बरोबर!!!
भुत्या, बरोबर!!!
प्रश्नाला पास. कृष्णा,
प्रश्नाला पास. कृष्णा, तुम्हीच सांगा पुढचे कोडे
१९१. न न द द ह क ब ब अ छ द प
१९१.
न न द द ह क ब ब
अ छ द प ड ड
म क क
व त क अ थ ज अ
स ग द म
हिंदी
चुकले माकले क्षमा करा!
कल्यू हवाय का? कुणाचाच री
कल्यू हवाय का? कुणाचाच री नाही!!!
१९१: न न द द ह क ब ब अ छ द प
१९१:
न न द द ह क ब ब
अ छ द प ड ड
म क क
व त क अ थ ज अ
स ग द म
नखरेवाली नखरेवाली, देखनेमें देखलो हैं कैसी भोली भाली
अजनबी ये छोरियाँ, दिल पे डाले डोरियाँ,
मन की काली
वो तो कोई और थी जो आखोंसे
समा गयी दिल मे
१९२ हिंदी प न य क ह द क क क
१९२
हिंदी
प न य क ह
द क क क ह
त प त ह म म ह अ स
ज ह अ क ह
पूछो ना यार क्या हुआ दिल का
पूछो ना यार क्या हुआ
दिल का करार क्या हुआ
तुम पर तो हम मर मिटे है अभी से
जाने हमारा आगे क्या होगा.
१९३ हिंदी अ क स घ अ क स घ र
१९३ हिंदी
अ क स घ अ क स घ
र ब क ध र ब क ध
ह र अ क स घ
हे गाणं सोपं वाटलं होतं.. पण
हे गाणं सोपं वाटलं होतं.. पण नाही बॉ..! क्लु द्या बाबा....
आयो कहा से घनःश्याम आयो कहा
आयो कहा से घनःश्याम आयो कहा से घनःश्याम
रैना बिताई किस धाम रैना बिताई किस धाम
हाय आयो कहा से घनःश्याम
बंगाली गायक. यात गायिकेचा
बंगाली गायक. यात गायिकेचा भाग थोडासाच आहे आणि तो भाग अभिनेत्रीनेच म्हटला आहे. अभिनेत्रीनेच फारच कमी चित्रपट केले आहेत, बहुतेक तीनच. तेव्हा भर गायकावर द्यावा.
उप्स, क्लु लिहे पर्यंत
उप्स, क्लु लिहे पर्यंत उत्तरही आलं की.
बिंगो चंबू
१९४ हिंदी ज क स म ख ग अ म त ह
१९४ हिंदी
ज क स म ख ग अ
म त ह ज म स ग अ
१९४. जाने कैसे सपनों में खो
१९४.
जाने कैसे सपनों में खो गई अँखियां
मैं तो हूँ जागी मोरी सो गई अँखियां
१९५. प म फ प म द क अ म ज अ
१९५.
प म फ प
म द क अ म
ज अ स
हिन्दी
१९५: पुकारो मुझे फिर
१९५:
पुकारो मुझे फिर पुकारो
मेरे दिल के आईने मे
जुल्फें आज संवारो
१९६: त ह ब च ह य ब स फ ह अ ह
१९६:
त ह ब च ह य ब
स फ ह अ ह म ल ह
ज स ह द अ ब ह
हिंदी
१९६. तारे हैं बाराती चाँदनी
१९६.
तारे हैं बाराती चाँदनी है ये बारात
सातों फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ
जीवन साथी हम दिया और बाती हम
१९७. अ ह क ब ब ल म त स म म स
१९७.
अ ह क ब ब ल म
त स म म स घ ज
अ त ह भ य ह म
ड ह म क न ब ज
हिन्दी
बिझले दिसतायेत सर्व संगीत
बिझले दिसतायेत सर्व संगीत प्रेमी!
क्ल्यु हवाय का? की सगळेच
क्ल्यु हवाय का?
की सगळेच होळीच्या सुटीवर???
मी आहे पण एकदा समुद्रात पाय
मी आहे पण एकदा समुद्रात पाय घातल्यावर लई वेळ जातो.
गजवदना, आता घातलाच आहे पाय तर
गजवदना, आता घातलाच आहे पाय तर पहा काही लागतयं का हाताला?
क्ल्यु घ्या! हे द्वंद्वगीत
क्ल्यु घ्या!
हे द्वंद्वगीत असून....
ह्या हिरोच्या चित्रपटांसाठी गायक, गायिका आणि संगीतकार ह्यांच्या काँबीनेशन मध्ये बरीच अप्रतीम गाणी आहेत!
गाणे अवघड... क्ल्यु पण अवघड!
गाणे अवघड... क्ल्यु पण अवघड!
हा एव्हरग्रीन हिरो!!
हा एव्हरग्रीन हिरो!! शेवटपर्यन्त म्हातारा कधी झालाच नाही!
आता काय क्ल्यु हवा अजून?
देवाणंद. पण गाणे ओळखणे
देवाणंद. पण गाणे ओळखणे माझ्यासाठी अशक्य..
कोडं १९७ अपने होंठों की बन्सी
कोडं १९७
अपने होंठों की बन्सी बना ले मुझे
मेरी साँसों में तेरी सांस घुल जाए
आरजू तो हमारी भी है ये मगर
डर है मौसम कही ना बदल जाए
हे रत्न खरंच गुगलसागरात डुबकी मारुन मिळालं
मला नाही माहीत हे गाणं !
मला गाणं माहित आहे, पण
मला गाणं माहित आहे, पण गुगलबाबाने नाही सांगितले.
हे रत्न खरंच गुगलसागरात डुबकी
हे रत्न खरंच गुगलसागरात डुबकी मारुन मिळालं डोळा मारा मला नाही माहीत हे गाणं !>>>
किशोरकुमार लता मंगेशकर यांनी गायलेले सचिनदांचे संगीत असलेले गॅम्बलर चित्रपटातील एक सुरेख गीत आहे हे!
नक्की ऐका!
Pages