जोशीबुवा रिटर्न्स (टु यन्जे)गटग

Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता: 
मैत्रेयीच्या घरी. कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

भाई, तुम्ही कॉफी ऐवजी/सोबत ती काय पलंगतोड पानं असतात ती घेऊन या .. म्हणजे या दोघांचे गळे छान साफ होतील व सूर पकडेल चांगला .. Proud

सशल चा पलंगतोड आणि इसबगोल मधे घोटाळा झाल्यासारखं का वाटतंय ? >>>> अर्र्र पन इसबगोलनी तरी कुठे गळे साफ होतात राव! Lol

मधल्या मध्ये बुवाचा सुपडा साफ झाला त्याचं काय? Lol

प्रतिकात्मक गाऊन? बापरे? नक्की काय अपेक्षित आहे माझ्याकडून इथे? Lol

Rofl

बुवांच्या पीजे ची नॉट अगदी गोंडस आहे हं .. Lol

आणि केदारतात्यांचा "अंडरआर्मर" हा ब्रँड खुप आवडीचा दिसतोय .. Proud

मी बुवांसोबत अजिब्बात गाणं म्हणणार नाही. काय तर म्हणे सरकायलो खटिया. Lol गोविंदाचा बुवांवर खूप प्रभाव आहे.

>> म्हणजे आता कुणी गाणार म्हटलं की आधी दारं-खिडक्या उघडाव्या फिदीफिदी

हेही वाक्य भलतंच विनोदी आहे!*

(अगदीच उत्सुकता असेल तर, *इसबगोल ने सगळी सिस्टीम साफ होते हे बरोबर पण ते सॉलिड स्टेट ला जास्त ना? Uhoh :हाहा:)

Pages