Submitted by वैद्यबुवा on 4 February, 2016 - 09:26
ठिकाण/पत्ता:
मैत्रेयीच्या घरी.
कोणाला पत्ता हवा असल्यास डायरेक तिला इमेल धाडा.
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, March 5, 2016 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो तोडायचा आहे ना?
तो तोडायचा आहे ना?
काय? गळा की पलंग? This is
काय? गळा की पलंग?
This is going to be one heck of a GTG!
ये की मग तु.
ये की मग तु.
भाई, तुम्ही शॉर्ट्स घालून
भाई, तुम्ही शॉर्ट्स घालून येणार का?
तात्यांच्या कधीपासून मागे
तात्यांच्या कधीपासून मागे लागलेय की थोडी कॅश माझ्याकडे वळवा पण ते काही ऐकत नाहीत .. त्यांनां भाचरांचा लळा जास्त; आम्ही पडलो पुतणे मंडळी ..

नको. मै ने पारदर्शक चित्र
नको. मै ने पारदर्शक चित्र काढल तर?
तात्यांच्या कधीपासून मागे
तात्यांच्या कधीपासून मागे लागलेय की थोडी कॅश माझ्याकडे वळवा पण ते काही ऐकत नाहीत .. त्यांनां भाचरांचा लळा जास्त; आम्ही पडलो पुतणे मंडळी .. डोळा मारा स्मित
>>
मग तुम्ही हायझेनबर्ग (आयडी)
मग तुम्ही हायझेनबर्ग (आयडी) ला पण तुमच्या गटगला बोलवा. हाकानाका
बादवे, कुठे आहेत ते सध्या?
त्याने न्यु जर्सी सोडले
त्याने न्यु जर्सी सोडले बहुदा.
फोटो आणि सगळेच
फोटो आणि सगळेच
इन दॅट केस केदार मग लढवा
इन दॅट केस केदार मग लढवा किल्ला. कुठे गुप्त धन वगैरे असेल तर ओता
इकडॅ तासावारी अपडेट्स देणार आहात का? गटग सुरु होईस्तो आय मीन. फा चा प्रवास वगैरे बद्द्ल
सरकायलो चित्र बुवा आणि केदार
सरकायलो चित्र
बुवा आणि केदार एकमेकांकडे बघत लाडात आलेत असं वाटतंय.
बुवा आणि केदार एकमेकांकडे बघत
बुवा आणि केदार एकमेकांकडे बघत लाडात आलेत असं वाटतंय. >>
नि काल लुंगी डान्स वरून माझ्यावर डाफरत होते बुवा 
हे पा, मैचं मन साफ आहे.
हे पा, मैचं मन साफ आहे. तुझ्या मनात पाप आहे म्हणून तुझ्यावर डाफरलो मी. माण्साची नजर कळते लगेच.
बुवा हो सरकाइ लो खटिया
बुवा
हो सरकाइ लो खटिया म्हटल्यामुळे मी करिश्मा -गोविंदाची ती टिपिकल डान्स स्टेप दिलीय तुम्हा दोघांना. बाकी कै नै!
बस क्या मै? नो नीड टु
बस क्या मै? नो नीड टु एक्स्प्लेन.
आता ५०० होऊ जाऊद्यात...
आता ५०० होऊ जाऊद्यात...
माण्साची नजर कळते लगेच >>>
माण्साची नजर कळते लगेच >>>
सायो म्हणाली न, तुम्ही दाब
सायो म्हणाली न, तुम्ही दाब चिंगरी आणतो म्हणा म्हण्जे होतील ५००. त्या चिंगरीची कौतुकच फार.
तुम्ही चिंबोरीच मिरवणी नाहीतर सोड्याची खिचडी न्या. एक फुकटचा सल्ला.
आर्च प्रकट होणार असशील तर
आर्च प्रकट होणार असशील तर दाब-चिंगरीच काय बेदाग-चिंगरी पण आणेन.. बोल येतेस?
बेदाग-चिंगरी >>> तशीच असणार
बेदाग-चिंगरी >>> तशीच असणार ना ती? म्हणजे पारदर्शक कपडे घालणारी चिंगरी आहे म्हणून म्हणाले
तशीच असणार ना ती? <<<< ती
तशीच असणार ना ती? <<<< ती कशी असेल ते आल्यावरच कळेल..
चला उद्या भेटू..
चला उद्या भेटू..
अरे! इथेच किती दन्गा
अरे! इथेच किती दन्गा कराल?
सरकायलो खटिया मैचित्र , महान!
माणसाची नजर कळते>>>
पोचले का सर्व?
पोचले का सर्व?
गटग ल जबरा धमाल आली! फा ने
गटग ल जबरा धमाल आली! फा ने टांग मारली मात्र !! खूप वेळ त्याच्या नावाची चिंगरी आणि वडे ठेवले होते
नेहमीप्रमाणेच मजा आली गटगला.
नेहमीप्रमाणेच मजा आली गटगला. केदारची भेट झाली आणि फा ने टांग मारली. विकुपण शिरा घेऊन सुमडीत आले पण हळूच सटकता मात्र आलं नाही त्यांना.
गुरूवार आला की चाटणं उगाळायच्या गप्पाच करता काय, बघतेच आता असं म्हणत व्ही ताईंनी दुधीहलव्याच्या मूदीत अफू घातली असावी अशी शंका यायला वाव आहे. मरणाची गुंगी यायला लागली खाऊन.
जेवण नेहमीप्रमाणेच भरपूर आणि मस्त.
सॉरी पब्लिक उशीर झाला.
सॉरी पब्लिक उशीर झाला. पुढच्या वेळेस नक्की.
दुधीअफूहलवा लाँग फ्लाईटसाठी उपयोगी पडला असता
म्हणजे व्ही ताईंचं सिक्रेट
म्हणजे व्ही ताईंचं सिक्रेट चिकन खुराना सारखंच होय ..

पोस्ट जीटीजी मैचित्रं नाहीत का?
फा च्या स्वागतासाठी मी पाठ
फा च्या स्वागतासाठी मी पाठ केलेले भाषण, त्यातले त्याचा सांकृतिक राजधानीतला जन्म, त्याचे हलाखीचे बालपण, महापालिकेच्या लाईट खाली केलेला अभ्यास, ज्या खुंटीवर माधुकरी मागायची झोळी टांगत असे त्याच खुंटीवर अमेरिकेचा व्हिसा असलेली बॅग टांगल्यावर घरच्यांना झालेला आनंद, अमेरिकेत येऊन खोर्याने पैसा ओढण्याची जिद्द, त्याची तीक्ष्ण विनोदबुद्धी, क्रिकेट ज्ञान, सारे पाण्यात गेले.
Pages