दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
सबकुच्च हम करेंगे--- हो ना,
सबकुच्च हम करेंगे---
हो ना, उद्या कुणाला केजरीवालांची जन्मतारीख हीच का, असा प्रश्नं माबोवर पडला तर लगेच अकेंच्या जन्मतारखेच्या दाखल्याची लिंक आणि पुरावापण मिर्चीताईंकडे मागतील.

हो ना, उद्या कुणाला
हो ना, उद्या कुणाला केजरीवालांची जन्मतारीख हीच का, असा प्रश्नं माबोवर पडला तर लगेच अकेंच्या जन्मतारखेच्या दाखल्याची लिंक आणि पुरावापण मिर्चीताईंकडे मागतील.
<<
बस का? मिर्चीताईंनी ऑफिशल अकेंच्या पक्षांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एवढा धागा काढलाय आणि आपण इतर चोर राजकारण्यापेक्षा वेगळे आहोत असे म्हणणार्या केजरिवालांबाबत 'इतनी बात तो बनती है ना सातीतै"
अर्थात हा धागा त्या रॉबीनहूड ह्यांना वात आणनार नाही, मोदि बाबत एक बातमी टाकली काय मी 'भाजपाचा प्रचार करतोय मी' याचा त्यांना लगेच वात आला.
अहो या धाग्याचे नावच रीतसर
अहो या धाग्याचे नावच रीतसर 'अके आणि आप' आहे.
तिथे प्रचार/प्रहार काय असेल ते अके आणि आपवर असणार हे अध्याहृतच आहे.
तुम्ही आपलं वाहत्या पानावर प्रचार करत होता म्हणून रॉहू तसे म्हणाले (असावेत.)
तुम्ही आपल्या आवडत्या नेत्याचे नाव देऊन रीतसर धागा काढा, कुण्णी कुण्णी नावे ठेवणार नाही.

@सातीजी, म्हणजे तुम्ही ती
@सातीजी,
म्हणजे तुम्ही ती रॉहू यांची प्रतिक्रीया वाचलेली दिसत नाही. त्यांनी त्या प्रतिसादात असे स्पष्ट म्हटले होते की "मायबोली" चा वापर कोणत्याही पक्षाचा प्रचार/प्रसार करण्यासाठी होऊ नये,
अकेंनी अद्याप जनतेच्या
अकेंनी अद्याप जनतेच्या प्रश्नांना हात घातलेला नाही.
उदा.
१. त्यांना योगासनाचे महत्त्व समजावून सांगणे. योगासन करण्यासाठी रस्त्यावर येणे.
२. नागरिकांनी हाती झाडू घेऊन परीसर स्वच्छ ठेवावा हे सांगणे.
३. दर रविवारी नागरिकांच्या मनाची सफाई करणे.
४. प्रातःकाळी ऑल इंडीया रेडीओ वरून गाणी म्हणून दाखवणे.
५. मुलांना शिक्षक दिनाच्या दिवशी भाषण देणे.
६. नागरिकांनी विमा खरेदी करावा यासाठी त्यांचे मनपरीवर्तन करणे.
७. नागरिकांनी घरातील सोनं सरकारला देऊन अर्थव्यवस्थेला उभारी देणे यासाठी त्यांना आवाहन करणे.
८. शासनाने आखलेल्या योजनांवर नागरिकांनी पाणी सोडावे यासाठी त्यांचे मन वळवणे.
९. नागरिकांनी खाण्या पिण्याच्या जिन्नसांवर पाण्यासारखा पैसा वाया न घालवता व्यापा-यांना उभारी द्यावी यासाठी दराबाबत त्यांचे मन वळवणे. व्यापारी जगला तर देश तरेल. बॉर्डरवर उभ्या असलेल्या जवानापेक्षा जास्त रिस्क व्यापारी घेत असतात. हे नागरिकांना अकेंनी अद्याप सांगितलेले नाही.
प्रसाद, रॉहु तुम्हाला काय
प्रसाद,
रॉहु तुम्हाला काय म्हणाले ते मला माहीत नाही. पण तुम्ही कशाला ह्या धाग्याचा एवढा लोड घेताय?
हा धागा काही प्रसार/प्रचार करण्यासाठी काढलेला नाही. ज्यांना तसं वाटतंय त्यांना वाटो बापडं.
स्पष्ट सांगायचं तर मी इथे राजकारणावर लिहायला लागले ते आ वं मोदींवरची स्तुतीसुमने अ ग दी च सहन होईनात म्हणून. त्या धाग्यातून फाटे फुटत-फुटत ह्या धाग्याचा जन्म झाला. मजबूरी !
आणि सातीने लिहिलं तसं धाग्याचं नावच 'अके आणि आप' आहे. त्यामुळे इथे त्याच विषयावर लिहिलं जाणार ना?
ते सोडा हो, इकडे काय झोल झालाय ते बघा. मज्जाच मज्जा.
कापोचे
'बापू मोदीकाकां'साठी (सौजन्य-निहलानींचं भक्तिगीत) एक हलकाफुलका धागा काढायला हवा कुणीतरी. लई गमतीजमती करत असतात आपले मोदीकाका. रत्नभांडार बनेल एक.
'हसरा पहारा' काढूया काय?
'हसरा पहारा' काढूया काय?

मिर्चीताई तुमच्या धाग्याला
मिर्चीताई तुमच्या धाग्याला विरोध नाही हो, फक्त "आपला तो बाब्या, आणि दुसर्याचे कार्टे" असा भेदभाव करु नये.
बाकी चालूया तुमचे भजन. व्यत्यय आणल्याबद्दल स्वारी.
साती, झालंच मग कल्याण
साती, झालंच मग कल्याण
प्रसाद, मुद्द्यांवरून चर्चा करूया. आपलं-तुपलं जौद्या. मला मोदी आवडत नाहीत. पण त्यांनी काय चांगली कामे केली हे वाचायला आवडेल की.
आता मोदींबद्दल इथे पुरे करूया.
मिर्ची तै ! ईथे फक्त केजरीवाल
मिर्ची तै !
ईथे फक्त केजरीवाल बद्दल बोला की !
ते काही करत नाहीत म्हणुन तुम्ही मोदींवर घसरताय !!
मग मयंक गांधीला का राजीनामा
मग मयंक गांधीला का राजीनामा द्यायला लागला म्हणे ?
अजुन उत्तर सापडल नाही का ?
जाऊद्या हो मिर्चीताई, आधी
जाऊद्या हो मिर्चीताई,
आधी तुम्ही तुमच्या चश्मा/गॉगलच्या काचा कोणत्या रंगाच्या आहेत ते सांगा? मग मोदीनी कोणती चांगली कामे केलीत ते मी सांगतो.
मोदींबद्दल मिर्ची तै तुम्ही
मोदींबद्दल मिर्ची तै तुम्ही पण जास्तच लोड घेताय अस दिसतय !
तो ईंग्लंडचा मिडीया काय बोलला ते तुम्ही दाखवलत !!
मग ईंग्लंडचे पंत प्रधान काय बोलले हे बघा !!
https://www.youtube.com/watch?v=fCV8ptZiqac&feature=youtu.be
गानुआज्जी आणि त्यांच्यासोबत
गानुआज्जी आणि त्यांच्यासोबत त्यावेळी कोण होतं बरं? ती आठवण आली तुमच्या दोघांच्या पोस्टस वाचून.
गजाभाऊ, त्]या मयंक गांधीं
गजाभाऊ,
त्]या मयंक गांधीं यांच्या सहीत आप पक्षाचा राजीनामा देणार्यांची यादि फार मोठी आहे.कशाला उगाच उत्तर द्यायला लावून मिर्चीताईंना धर्मसंकटात टाकताय.
मागची पानं न वाचताच लिहित
मागची पानं न वाचताच लिहित सुटता का हो?
रच्याकने, आता आप सोडलाय तर तुमच्यासाठी मयंक गांधी पवित्र आणि १००% विश्वासार्ह झाले म्हणायचे का?
असो.
जीतनराम मांझी आणि अरविंद
जीतनराम मांझी आणि अरविंद केजरीवाल मिळून "हम आपके है कौन" चा दुसरा भाग कढणार आहेत.
पान नं, सांगा?
पान नं, सांगा?
आता ते पण तुम्हीच सांगा
आता ते पण तुम्हीच सांगा मिर्चीतै!
सातीजी ह्या ६६ पानांच्या
सातीजी ह्या ६६ पानांच्या धाग्यात, नेमका कोणत्या पानाचा उल्लेख मिर्चिताई करतायत ते कसे कळायचे? एरव्ही त्या म्हणतात 'अमुक' माहीतीसाठी पान नंबर हेहे पाहा. म्हणुन त्यांना विचारले पान णंबर सांगा,
एक प्रश्न विचारला तर.......
एक प्रश्न विचारला तर....... उंदराला मांजर साक्ष. ह्या म्हणीची प्रचिती आली. आधार. .... आधार.....
>>मला मोदी आवडत नाहीत. पण
>>मला मोदी आवडत नाहीत. पण त्यांनी काय चांगली कामे केली हे वाचायला आवडेल की<<
हे घ्या. फाॅरवर्डेड आहे, इंग्रजीत आहे, भक्तीरसात ओथंबलेलं आहे, आॅलरेडी वाचलंय आणि इग्नोर केलंय वगैरे कारणं पुढे करुन पळवाट शोधु नका. यात काहि चुकीचं असेल, अतिशयोक्तिपुर्ण असेल तर तुमच्या अभ्यासानुसार प्रत्येक पाॅइंट खोडुन काढा, वाचायला आवडेल...
Since last few days, I have seen quite a few jokes on Narendra Modi's foreign visits.... and all people are curious why Narendra Modi visits many countries and what is India achieving from it. .
Few hidden (because the main stream media will purposely ignore them) achievements are given below:
1. BJP Govt. convinced Saudi Arabia not to charge “On-Time Delivery 1 Premium charges" on Crude Oil – Young Petroleum Minister Dharmendra Pradhan & External Affairs Minister Sushma Swaraj sealed the deal. Saved the country thousands of crores...
2. India will build 4 Hydroelectric power stations + Dams in Bhutan (India will get lion's share in
Green energy that will be produced in future from these projects) . .
3. India will build Biggest ever dam of Nepal (China was trying hard to get that) – India will get
83% Green energy produce from that hydro power station for free – in future. . . . .
4. Increased relationship with Japan and they agreed to invest $ 30Billion in DMIC (Delhi –Mumbai Investment Corridor).. This project is an exclusive rail line project for fast transportation.
5. Increased strategic relationship with Vietnam and They have now agreed to give contract of Oil exploration to ONGC-Videsh (UPA was not ready to take this at all because they were worried about China – and getting into a conflict of interests on south China sea) NaMo is not scared of China because he has international backing.
6. Increase Oil Imports from Iran, despite the ban by USA. .(u can see how USA twists other countries for it selfish interest) Iran agreed to sell in Indian Rupees and it saved our Forex, not just for now, but protected India from future currency fluctuations. India also gets to build “Chabahar” port of Iran, encircling Pakistan. Because we will have exclusive access for our Naval ships in this port. This is to control Pak's undesirable designs.
7. Australia- despite Australia being a major supplier of Coal n Uranium. . . NaMo was able to convince Tony Abbott and now Australia will supply Uranium for our energy production. . .
8. President Rajapakse lost elections in Sri Lanka – Remember UPA lost “Hambantota” port development – read latest report of CIA, where they mention RAW has played a major role in power shift of Sri Lanka. Sri Lanka has backed out of Chinese contract and shifted to Indian project managers.
9. With China, as Trade Deficit was increasing, NaMo forced their hand. Anti-Dumping will come
soon so China will invest heavily into India. – China has already committed $ 20 billion Investment in India. That's nearly ₹140,000 crores.
10. On Security – adding Ajit Doval to his team is the best decision by NaMo. See the recent tie-up with Pentagon, Israel & Japan. . Now see how we stopped the Terror Boat from Pak near Mumbai from attacking Mumbai once again and listen to NaMo … “Any Mumbai like attack from Pak and Pak will lose Baluchistan!" That's the language of deterrence that we are hearing from NaMo . We won't hit first, but if you do, we surely won't turn the other cheek.... . . .
11. India approved the border road in the NorthEast and around India- China border – Remember just because of China’s opposition, the ADB (Asian Development Bank) didn’t give us funds during UPA regime and UPA held that file under “Environment Ministry control – Remember the infamous “JAYANTHI TAX "? No one bothered about the disastrous effect on our armed forces.
12. India managed to bring back 4,500+ Indians from War zone in Yemen and also brought foreign nationals of 41 different countries, which put India’s name onto the highest platform globally in conducting that rescue mission – NaMo specially talked to the new Saudi Arabian king Salman and told him to allow Indian Airforce planes to fly – as Saudi Arabia was attacking Yemen and Yemen skies were declared NO-FLY Zone: thanks to this we got an assured clear window of a few hours and guys guess who coordinated this? Ajit Doval, Sushama Swaraj and Gen V K Singh. All in person.... When was the last time you ever heard of ministers involved personally in such efforts that didn't fetch thousands of crores?? Guess the religion of those rescued?? But it isn't secular.
13. India’s Air defense was getting weaker by the day, UPA was very happy to let it happen despite
repeated specific inputs from the armed forces, NaMo renegotiated Rafale fighter Jets deal with France personally and bought 36 Jets on ASAP basis. At better than rack rates. No middlemen, no commissions...
14. For the first time after 42 yrs Indian NaMo visited Canada not to attend some meeting but as a specific state visit, in a Bilateral deal, India was able convince to Canada to supply Uranium for India’s Nuclear reactors for next 5 years. It will be of great help to Resolve India’s Power problems. . . .
15. Canada approves visa on arrival for all Indian tourists. . . B'cos of NaMo
16. Till recently we were exclusively buying Nuclear Reactors from Russia or USA and it was much like begging kind of situation because they were worried about usage of Nuclear reactor for some other use. So only what they opted to give us, we could get. . Now NaMo was able to convince France and now France will make Nuclear reactors with the latest technology in India - On 'MAKE IN INDIA' efforts.. with collaboration with an Indian company as a partner. . .
17. During 26thJan. visit of Barack Obama, NaMo convinced USA to drop rule of Nuclear fuel tracking and sorted out Liabilities rules which now open the gates for next 16 Nuclear power
plant projects. . . . Isn't this good enough to improve power situation in India?
धागा हायजॅक झाला. पण ते असो,
धागा हायजॅक झाला.

पण ते असो, आम्हा नॉट सो कॉमन लोकांसाठी मराठीतून लिहिलंत तर वाचू.
ते सगळं ठीक आहे हो, पण हे
ते सगळं ठीक आहे हो, पण हे केंद्रसरकारच्या धाग्यावर टाकलं असतं तर ?
दाऊदच्या धाग्यावर छोटा राजनची माहिती दिली तर दोघातले कोण जास्त लाड करतील तुमचे ?
धागाकर्ती स्वतः मोदींची चर्चा
धागाकर्ती स्वतः मोदींची चर्चा करत आहे. यांचाच दुसरा धागा आहे कदाचित त्यांना विसर पडला आहे.
सातीजी, तुमच्या प्रतिसादा
सातीजी, तुमच्या प्रतिसादा नंतर मी स्वत: थोडे कष्ट घेऊन या धाग्याची मागची पाने शोधली, पण मयंक गांधी यांच्या राजीनामा विषयी मिर्चीताईनी काहीच लिहिल्याचे सापडले नाही.
तुम्ही स्वत: पहा :
http://www.maayboli.com/search_results?as_q=%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%BE%...
केजरिवाल आणि त्यांच्या
केजरिवाल आणि त्यांच्या समर्थकांना फेकाफेकीची सवय आहे, हेच ह्यावरुन स्पष्ट दिसते.
राज धन्यवाद ! आता
राज
धन्यवाद !
आता केजरीवालजींनी किती काम केलीत ते पण येऊ द्यात जरा !
राज , एकदा "१७ achievements
राज , एकदा "१७ achievements of modi" असा सर्च करणार का ? किती खऱ्या किती खोट्या आणी किती लोणकढी थापा ते कळेल
हे खूप जुने फॉरवर्ड आहे , आणी बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रतिवाद झाला आहे
http://www.dnaindia.com/money
http://www.dnaindia.com/money/report-pm-narendra-modi-lists-out-his-achi...
https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=17+achievements+of+modi
असा काहीतरी रिझल्ट मिळतो.
Pages