Submitted by नंदिनी on 9 February, 2015 - 07:23
अॅडमिन, वेबमास्टर आणि इतर मायबोलीकर. परत एकदा हाच्ग बीबी एडिट करतेय. कारण जे काही चालू आहे ते अत्यंत धक्कादायक आणि डिस्टर्बिंग चालू आहे.
आता २०:०८ वाजता मला +९१९०२८५८८८४१ या क्रमांकावरून फोन आलेला आहे. पलिकडची व्यक्ती म्हणे मी वैभव कुलकर्णी बोलत आहे. मी पुन्हा फोन केलात तर पोलिस कंप्लेंट करेन इतके बोलून फोन बंद केलेला आहे.
माझा नंबर या व्यक्तीकडे कसा गेला माहित नाही, तो माझ्यादृष्टीनं फार महत्त्वाचा इशु नाही. पण हे अशापद्धतीनं फोन करणं, एखाद्या बीबीवर फोन नंबर मागनं आणि मग फोन करणं इज क्रीपी आणि हॉरीबल.
बहुतेक या व्यक्तीला मानसोपचारांची नितांत गरज आहे. पण मनोरूग्ण म्हणून त्याचे असले नखरे आणि धंदे इग्नोर करायचे का?
आजचा अख्खा दिवस मायबोलीच्या इतक्या वर्षांमधला सर्वांत वाईट दिवस होता. इतकंच.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीधप यांच्या कुलूप घालायच्या
नीधप यांच्या कुलूप घालायच्या सुचवणीशी सहमत. मेमेल्याला मारण्याचा खेळ सुरू झाला आहे. या खेळातून शिकण्यासारखं काही हाती लागेलसं वाटंत नाही.
-गा.पै.
शिमगा झाला, आता कवित्व आवरा!
शिमगा झाला, आता कवित्व आवरा!
क्डु आय डी घेऊन उठायला सांगा
क्डु आय डी घेऊन उठायला सांगा
ह्या धाग्यावर कोणीही
ह्या धाग्यावर कोणीही संकेतस्थळावर टीका करत नाही आहे. संकेतस्थळ अतिशय पारदर्शक आहे ह्या भूमिकेला पाठबळ देणारे धोरण म्हणून प्रत्येकाला मत मांडायचा तात्कालीन अधिकार प्रदान करण्यात आला आहे असा माझा अंदाज आहे. त्याचा विनियोग सदस्य करत आहेत. थोडे मतभेद होत आहेत, केंद्रीय मुद्दा (वैवकु व त्यांनी केलेले प्रकार) ह्यावर सर्वांचे बेसिकली एकमतही दिसत आहे. इतरही काही मुद्दे निघत आहेत हे जिवंतपणाचेच लक्षण मानावे असे वाटले तर गैर काय हे समजले नाही. म्हणून प्रतिसाद बंद केले जाऊ नयेत असे म्हणावेसे वाटते. हे एक नम्र व खासगी मत आहे, प्रशासनाच्या धोरणाबाहेर अपेक्षा ठेवण्याची आपली कुवत नाही.
माननीय प्रशासन, आत्ता एका
माननीय प्रशासन,
आत्ता एका वाहत्या पानावर किमान दहा थेट जातीवाचक प्रतिसाद असून ते अर्वाच्य भाषेत आहेत व ते मी माझ्याकडे कॉपी पेस्ट केलेले आहेत.
त्या पानाला अॅक्सेस मिळणे सहज शक्य आहे.
हे प्रतिसाद एक गुन्हा ठरू शकतो का असे विचारायचे होते.
धन्यवाद व तसदीबद्दल क्षमस्व!
-'बेफिकीर'!
(No subject)
नंदिनी, http://www.maayboli.c
नंदिनी,
http://www.maayboli.com/node/49996
ह्या पानावर.
काय झाले नंदिनी? स्वतःचा
काय झाले नंदिनी?
स्वतःचा प्रतिसाद का संपादीत केलात?
(No subject)
>>> नंदिनी | 16 February,
>>> नंदिनी | 16 February, 2015 - 15:14 नवीन
तुमचे वाचून झाले म्हणून. हा प्रतिसाद वाचून झाला की हादेखील संपादित करेन.
वाहते पान असल्यास स्क्रीनशॉट घेऊन ठेवणे हिताचे कॉपीपेस्टपेक्षा असा त्या प्रतिसादाचा अर्थ.
<<<
नंदिनी,
हे पान तुमच्या आणि माझ्या एकमेकांच्या वाचनासाठी नाही आहे. येथील मजकूर व प्रशासनाचे धोरण सर्वांना वाचता येणे अपेक्षित असावे. तेव्हा कृपया स्वतःचे प्रतिसाद संपादीत करू नयेत. त्याने कदाचित गोंधळ वाढू शकेल. मी तुमचा प्रतिसाद येथे मुद्दाम कॉपी पेस्ट केलेला आहे. मला वाटले तुम्हाला मी विचारलेल्या मुळ प्रश्नाचे उत्तर माहीत आहे म्हणून तुम्ही मला स्क्रीन शॉट मागत आहात. असो.
हे प्रतिसाद गुन्हा ठरु शकतो
हे प्रतिसाद गुन्हा ठरु शकतो का ?
त्यात गुन्हा काय आहे ?
नि:शस्त्रावर हल्ला करणार्या नथुराम वगैरेंचा निशेध करणे हा गुन्हा कधीपासुन झाला ? फडणविस आला म्हणजे कायदा बदलला का ?
फडणवीस आला?
फडणवीस आला?:अओ:
प्रशासकांना विनंती. बन्या हा
प्रशासकांना विनंती.
बन्या हा सदस्य अतिशय घाणेरडे प्रतिसाद देत आहे तरी त्यास हद्दपार करावे ही विनंती.
धन्यवाद.
http://www.maayboli.com/node/52751?page=1
(No subject)
कोण बन्या ? भयंकर आहे
कोण बन्या ? भयंकर आहे हे.
कालच्या लिंक पाहील्यावर ही उघडलीच नव्हती. आज भीत भीत उघडली तर, बाप्रे.
गनीम पिसाळलेला आहे. सर्व
गनीम पिसाळलेला आहे. सर्व मोर्चे ध्वस्त झाले आहेत.
भरवंशाचा बुरूज ढासळलेला आहे. एक डोळा तख्तपोशीकडे तर दुसरा बाहेर अशा विचित्र अवस्थेत आम्ही गवाक्षातून उद्वीग्नपणे ताजमहालाकडे पाहत आहोत. आमच्या त्या लढाया, गारद होणारा गनीम हे सगळं सगळं आम्हास अगदी काल घडल्याप्रमाणे वाटत आहे. आमचे जिवाभावाचे साथीदार, शत्रूपक्षातील अवामने किती कागाळ्या केल्या, पण... आमचे निरोप जायचे अवकाश, बादशहा स्वतःच आमच्या साथीदारांस मानसन्मानाने सोडून देत.
आजा मात्र सारे कसे भकास वाटते आहे. आमच्या साम्राज्याचा एका कुठल्तातरी बेसावध संध्याकाळी खंडहर झाला. कुणीही यावं आणि टपल्या मारून जावं अशी अवस्था जाहली.
जगदंब, जगदंब !
एक्स आलमगीर !
एक जुनी, छान आठवण हा धागा
एक जुनी, छान आठवण
हा धागा वाचताना सापडली.
http://www.maayboli.com/node/47319
>>>
नंदिनी | 21 January, 2014 - 19:55
बेस्ट धागा आहे. धन्यवाद.
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते>>> पहिली ओळ कमाल आहे, दुसरी ओळ जमत नाहीये. कुछ तो बदलो.
वैवकु | 21 January, 2014 - 22:47
नंदिनी ...आपल्याला माझी एक ओळही आवडली ह्याचे समाधान होत आहे
जमल्यास बदल करीन पण हा शेर मी विठ्ठलासाठी योजला आहे तूर्तास तरी बदलावा असे वाटत नाही आहे पण बघू ..तुम्ही म्हणताय तर प्रयत्न करीन स्मित
ह्या शेराची गझल अजून सुचत नाहीयेय कदाचित अख्ख्या गझलेत वाचला तर जमीनीमुळे अजून खुलून येइल मी जुल्काफियाच्या प्रयत्नात आहे जमेलसे वाटते आहे बघू ..आशिर्वाद असूद्यात
बेफ़िकीर | 21 January, 2014 - 22:57
माझ्यासोबत एक प्रवाही विचारधारा
माझ्यामागे दशदिशांतली मत मतांतरे<<< वा वा! (मतमतांतरे असे सलग लिहितात मला वाटते). मस्त शेर!
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते <<< वा वा, नंदिनींशी सहमत! दुसरी ओळ बरीच वेगळी असायला हवी असे आपले वाटून गेले.
नंदिनी | 21 January, 2014 - 23:13
जमल्यास बदल करीन पण हा शेर मी विठ्ठलासाठी योजला आहे >विटठ्टठल आणि सिग्रेट हे काय झेपलं नाही. पण तरीही असो. पहिली ओळ मात्र मला तुफान आवडली.
आणि मग हा धागा आठवला, जो वाचताना मला ती ओळही फार आवडली.
http://www.maayboli.com/node/53266
<< विटठ्टठल आणि सिग्रेट हे
<< विटठ्टठल आणि सिग्रेट हे काय झेपलं नाही. >>
सिग्रेट त्याकाळी नव्हती म्हणून नसेल कदाचित पण शेगावच्या महाराजांचे चिलीम ओढतानाचे छायाचित्र पाहिले आहे.
टीपः मी स्वतः कुठल्याही व्यसनाचे समर्थन करीत नाही.
शंकर महाराज सिग्रेट ओढायचे
शंकर महाराज सिग्रेट ओढायचे
शंकर महाराज सिग्रेट
शंकर महाराज सिग्रेट ओढायचे>>>?की भांग प्यायचे?
ओळखपाळख नसतानाही कोणी मला
ओळखपाळख नसतानाही कोणी मला किंवा माझ्या धर्माला उद्देशुन काहीबाही बोलत असेल तर मी सायबर सेलकडे तक्रार करु शकतो का?
स्वयंसंपादीत
स्वयंसंपादीत
.
.
Pages