करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
गेला!!! चला पहिल्या बॉलिंगची
गेला!!!
चला पहिल्या बॉलिंगची जी मला काळजी लागून राहायची ती आता गेली!
We got this!!
आयला रे परत शॉर्ट पिचवर
आयला रे परत शॉर्ट पिचवर आऊट.. हे कस काय होतय बुवा.. आपली जशी पूर्वी वाट लागायची तशी आपण दुसर्यांची वाट लावतो आहोत..
बॉइज गोइंग सो गुड !!
बॉइज गोइंग सो गुड !!
हे कस काय होतय बुवा.. >>>>>
हे कस काय होतय बुवा.. >>>>> सांगतो ना मी... त्याचं असं आहे....
आपले पिलेयर लै शाने झालेत दुसरं काय!
न्यूझीलंड नको व्हायला आज
न्यूझीलंड नको व्हायला आज फक्त.. सहज जिंकायला पाहिजे..
शुभ बोल हिम्स्कुल .
शुभ बोल हिम्स्कुल :).
आपली गोलंदाजी सामन्यागणिक
आपली गोलंदाजी सामन्यागणिक सुधारतीच आहे राव
पुन्हा असंच म्हणावसं वाटतंय की आपण सध्या फलंदाजांपेक्षा गोलंदाजांमुळे जास्त जिंकतोय
पुन्हा असंच म्हणावसं वाटतंय
पुन्हा असंच म्हणावसं वाटतंय की आपण सध्या फलंदाजांपेक्षा गोलंदाजांमुळे जास्त जिंकतोय>>>>>
एक काहीतरी पिक करायलाच पाहिजे का? अहो सगळच चांगलय म्हणा की त्यात लाजायचं काय येवढं?
आपले पिलेयर लै शाने झालेत
आपले पिलेयर लै शाने झालेत दुसरं काय! << मज्जा येतेय बघायला.
शामीनं कमाल बॉलिंग टाकलिये.
टोचन शब्द आवडला..वैद्यबुवा
टोचन शब्द आवडला..वैद्यबुवा क्रिकेटचे हार्डकोअर fan दिसतात . मनापासून पोस्टि लिहितात .
वैद्यबुवा, खरे आहे, सगळेच
धिंगाना!!!!! गया!!! जाई.
धिंगाना!!!!! गया!!!
जाई.
कारटर गेला.
कारटर गेला.
काय एकेकाची बिल्ट आहे पण
काय एकेकाची बिल्ट आहे पण त्यांच्यातल्या
मोहित शर्मानं पाच ओव्हरमध्ये
मोहित शर्मानं पाच ओव्हरमध्ये फक्त ९ रन दिल्यात. किती तो कंजूसपणा
रसेलने दुसर्या बॉलवर सिक्स
रसेलने दुसर्या बॉलवर सिक्स मारली. रिचर्ड्सची आठवण आली. टेस्ट मॅचमध्ये त्याने खेळायला आल्यावर तिसर्या बॉलला शास्त्रीला स्टेडियममध्ये भिरकावले होते
आत्ताची सिक्स मारताना म्हणे
आत्ताची सिक्स मारताना म्हणे रसेलच्या बॅटचा स्पीड १२१ के एम पी एच होता. बॅटचा स्पीड? तो कसा मोजतात?
मोहित शर्मानं पाच ओव्हरमध्ये
मोहित शर्मानं पाच ओव्हरमध्ये फक्त ९ रन दिल्यात. किती तो कंजूसपण>>>>

ड्रॉप्ड
ड्रॉप्ड
ओह नो, सोडला कॅच ..
ओह नो, सोडला कॅच ..
हा ना यार!!!!
हा ना यार!!!!
प्यापर गलपटला म्हणतो ना
प्यापर गलपटला म्हणतो ना 'टाइमपास' शिणुमात मधे दगडु ? तस्सच बॉल गलप्टला हातचा
आऊट
आऊट
घेतला घेतला.. चूक सुधारली
घेतला घेतला.. चूक सुधारली
टोचन शब्द आवडला..वैद्यबुवा
टोचन शब्द आवडला..वैद्यबुवा क्रिकेटचे हार्डकोअर fan दिसतात . मनापासून पोस्टि लिहितात . जाई.. अनुमोदन!..:)
समालोचनाला हिंदीमधे गावस्कर व गांगुली आले आहेत...मजा येतेय ऐकायला दादाला... म्हणतोय कॅच सोडला.. कोइ बात नही.. एक और आनेवाला है.. बोलर के उपर चढ नही पा रहे हैइ.. इती दादा..:)
सर जडेजांनी कॅच सोडल्याबद्दल
सर जडेजांनी कॅच सोडल्याबद्दल त्यांना एक ष्टक टाकायला देऊन तंबी भरण्यात आली की ती गेलेली विकेट पुन्हा मिळवून दे. त्यांनी पहिल्याच बॉलला ती घेऊन दाखवली. अश्या रीतीने सर जडेजांचे पद अबाधित!
डिजे.. कुडकुडी लावलीस तू
डिजे.. कुडकुडी लावलीस तू मोहित शर्माला
बेण्या तू कॅच सोडलास आता तूच
बेण्या तू कॅच सोडलास आता तूच बॉलिंग कर!
कसले चिपाड शॉट मारुन राहिलेत राव! He totally hit it across the line!
आणी दादाची भविष्यवाणी खरी
आणी दादाची भविष्यवाणी खरी ठरली..:)
सात गेले. आता तीन्काय दिवे
सात गेले. आता तीन्काय दिवे लावणार. शंभरमध्ये आटोपा.
Pages