करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
कुडकुडी
कुडकुडी
कुडकुडी? उ का होत हय? मै
कुडकुडी? उ का होत हय?
मै उठायच्या आत तर इनिंग्स संपलेले असेल.
वर्ल्डकपमध्ये पुढच्या
वर्ल्डकपमध्ये पुढच्या वेळेसपासून दोन अटी बदलायला हव्या आहेत.
जास्तीतजास्त तीस षटकांचा खेळ होईल आणि कमीतकमी तीनशे धावा कराव्या लागतील.
मग एका संघाने तीनसे तीस आणि दुसर्याने तीनशे एकोणतीस केल्या तर पहिला जिंकला. ज्याने तीनशेपेक्षा कमी केल्या त्याने दंड भऊन मायदेशी परत जावे. पहिले खेळणार्या संघाने २८० केल्या तरी दुसरे खेळणार्याला तीनशे झाल्याशिवाय विजेता जाहीर करता येणार नाही.
मै आयी !! आत्ता ३:१५ ला
मै आयी !! आत्ता ३:१५ ला उठले. इ का होरहा है! थोडी तरी ब्याटिंग करायला द्या की राव आम्हाला
ये दादा हिंदी कहासे सीखकर आया असं वाटत आहे मला दर वेळी!! पूर्वी कधीच हिंदी बोलायचा नाही. कायं इन्ग्लिस !!
येस नंदिनी ! शंभरात आटपा आता
येस नंदिनी !
शंभरात आटपा आता .
मुकुंद, होय दादाची भविष्यवाणी खरी ठरली. रमडची पण खरी होणार
आज वत्सलातै दिसत नाही . ग्राउंडवर आहे का ?
मै आयी !! आत्ता ३:१५ ला उठले.
मै आयी !! आत्ता ३:१५ ला उठले. इ का रहेरहा है! थोडी तरी ब्याटिंग करायला द्या की राव आम्हाला
<<
होना, म्हणून एखादी सिक्स बसून स्कोअर बोर्ड हलला कि बरं वाट्तय मला
होल्डर बिट झाल्यावर गावस्कर
होल्डर बिट झाल्यावर गावस्कर म्हणतो.. ये देखो होल्डर गेंद को हवा दे रहा है.. मौसम गरम है इसलिये..:)
आता शोएब आलाय, अजून कॉमिक.
आयला हिंदी कॉमेंटरी ऐकायला
आयला हिंदी कॉमेंटरी ऐकायला पाहिजे!
हत्ती गेला आहे पण शेपूट तानते
हत्ती गेला आहे पण शेपूट तानते आहे बहुतेक .
खत्रा लाईन/लेंत टाकतोय शमी!!!
खत्रा लाईन/लेंत टाकतोय शमी!!! मस्त!
Our balling could not have been started to shine at a better time! Lets wrap this up boys!
गेला गेला . मलाही नाही दिसत
गेला गेला :).
मलाही नाही दिसत हिंदी कॉमेंट्री !
गांगुली- ब्रेटली आहेत सध्या, त्या आधी बहुदा गावस्कर- मॅथ्यु हेडन .. सभ्य(बोअरिंग) शांत इंग्लिश कॉमेंट्री असते !
त्यातल्या त्यात ऑसीअॅक्सेंट ऐकायची मजा फक्तं !
८ वी गेली.. पण खेळपट्टी आता
८ वी गेली.. पण खेळपट्टी आता खूप थंडावली आहे.. विंडीज टॉप ऑर्डरने खूपच घाण केली.. सामना आपण सहज जिंकू.. फार तर नवीन बॉल वर आपल्या टॉप ऑर्डरची कसोटी लागेल.. पण तसे झाल्यास बरेय, तेवढाच सराव..
अरे गावश्या मस्त बोलतो
अरे गावश्या मस्त बोलतो डिज्जे! मांजरेकरची जरा बोअर होते.
हलला स्कोअरबोर्ड !
हलला स्कोअरबोर्ड !
अवरा म्हणावं आता!
अवरा म्हणावं आता!
दादच द्यायला हवी होल्डर अन
दादच द्यायला हवी होल्डर अन शेपटाच्या बॅट्स्मन्स ना ! २०० करतात का काय आता !!
पुन्हा कॅच सोडला?
पुन्हा कॅच सोडला?
तो मारतोय खरी पण ते जरा जान
तो मारतोय खरी पण ते जरा जान हतेली पे लेके वाटतय थोडं. अजून ढील नको द्यायला. टाईट ठेवा लाईन! होल्डर गेला की झालं.
बाप रे!!!! काय झालय आज! कितवा
बाप रे!!!! काय झालय आज! कितवा आहे हा ड्रॉप?
दुसरा
दुसरा
ये अच्छी बात नही !!
आता औदार्य बास करा.
आता औदार्य बास करा.
पाचवा.. आतापर्यंतचे सगळ्यात
पाचवा.. आतापर्यंतचे सगळ्यात गलथान क्षेत्ररक्षण..:(
'होल्डर' नावावरून लय नॉन
'होल्डर' नावावरून लय नॉन व्हेज जोक करता करता आवरतेय स्वतःला
समजून घ्या.. फार टिकून रहालाय या अर्थी !
४ तरी ड्रॉप केले. डिज्जे गो
४ तरी ड्रॉप केले.
डिज्जे
गो रहाणे!
काम फत्ते यदाव
काढला टेलर ला..
काढला टेलर ला..
पन ते होल्डर तुंबलय ना तिकडं!
पन ते होल्डर तुंबलय ना तिकडं! त्याला मोकळा करा!
होल्डर नाव त्याचं!
होल्डर नाव त्याचं! टिकणार,दुसर्याला काढा !
आज सगळे चान्स मारून घेतायत
आज सगळे चान्स मारून घेतायत जणू, कॅच सोडायचा.
Pages