करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
ह्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच
ह्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोणाला देणार हा एक प्रश्नच आहे राव
(हायला, मी हे लिहिले अन् समालोचकही त्यावरच बोलले का?)
मायबोली वाचत असावेत...
मायबोली वाचत असावेत...
स्टेडी बॉईज! स्टेडी! नवीन
स्टेडी बॉईज! स्टेडी!
नवीन बॉल आणि वक्का ची विकेट हे डेंजर कॉम्बो आहे एकंदरित.
मॅन ऑफ द मॅच कोणाला देणार >>
मॅन ऑफ द मॅच कोणाला देणार >> पर्थ च्या पिचला.
होल्डींग, वॉर्न, गंगू एव्हढे मस्त बोलत असतात ते ऐकायचे सोडून इथे कसे बसवते राव तुम्हाला ?
२० हव्या आहेत २० सुद्धा
२० हव्या आहेत
२० सुद्धा केवढ्या वाटत आहेत नाही? तेही ९१ बॉल्समध्ये
गाईक, आय अॅम अगेन टेलिंग यू,
गाईक, आय अॅम अगेन टेलिंग यू, मे बी, द मेन रीझन बिहाईंड अवर व्हिक्टरी कूड बी द एक्स्ट्रॉ रन्स कसीडेड बाय देम
होल्डींग, वॉर्न, गंगू एव्हढे
होल्डींग, वॉर्न, गंगू एव्हढे मस्त बोलत असतात ते ऐकायचे सोडून इथे कसे बसवते राव तुम्हाला ?>>>>>>>> एकता एकता टाईप करता येतं की.
गंगू बोअर मारतो होल्डिंग, वॉर्न मस्त बोलतात.
Our team has made a nice mess
Our team has made a nice mess of it.
वाईड बॉल
वाईड बॉल
नॉट येट. ऑल इज फरगिवन इफ वी
नॉट येट. ऑल इज फरगिवन इफ वी विन!
धोनी प्रचंड प्रयत्नांती एकच
धोनी प्रचंड प्रयत्नांती एकच गोष्ट करत आहे, ते म्हणजे बॅटने बॉल खाली दाबणे!
फारच अपोझिट!
Bhari vatatay.. nemaka 18 run
Bhari vatatay.. nemaka 18 run kami astana manjarya adawa alay.. so fingures crossed.
वाईड आणि नो बॉल टाकून इंडीजच
वाईड आणि नो बॉल टाकून इंडीजच आपल्याला जिंकायला मदत करतेय
१५ मोरे
केपी गो इंडिया फक्त ११ रन्स
केपी
गो इंडिया
फक्त ११ रन्स ७५ बॉल्स
पॉवर प्ले, ओल्ड(र) बॉल आणि
पॉवर प्ले, ओल्ड(र) बॉल आणि प्लेयर सेट हे सगळे होतय आता. बॉल इतकाही उसळत नाहीये आत्ता. ग्रेट!
गो कॅप्टन कूल!!!!
अश्विन पण कॉन्फिड्ण्ट आहे एकदम.
जिंकायला ३
जिंकायला ३
होल्डरने भले पन्नास काढले
होल्डरने भले पन्नास काढले असतील पण टेलर, रोच चा कोटा पूर्ण न करता सॅम्युअल्सला आणण्याबद्दल तो अजिबात MOM नसावा. विकेट न घेता कसे जिंकणार आहे वेस्ट इंडिज ?
Go Dhoni Go!! Ashakya patient
Go Dhoni Go!! Ashakya patient innings!! Hats off to him!!
रमड कुठेय ? जिंकू दे , जिंका
रमड कुठेय ? जिंकू दे , जिंका बॉइज .
मला वाटते धोनीलाच मिळणार, वन
मला वाटते धोनीलाच मिळणार, वन मोर ग्रेट फिनिश म्हणून
(No subject)
जिंकलो
जिंकलो
83 sali apan 182 karun defend
83 sali apan 182 karun defend kelya hotya against West Indies. Today agian against we chased tge same score and have won!!
अभिनंदन सर्वांचे
अभिनंदन सर्वांचे
केपी, थम्स अप
केपी, थम्स अप
जिंकलो. इथे रोच आणि टेलर
जिंकलो.
इथे रोच आणि टेलर यांना बॉलिंग करायला लावले असते सॅम्युअल आणि स्मिथच्याजागी तर चित्र वेगळे असते.
अनुभव कमी पडला अथवा त्याने बॅटींगपॉवरप्लेचा विचार जास्त केला
हुश्श! जिंकलो . कांदापोहे,
हुश्श! जिंकलो . कांदापोहे, मस्त माहिती
रिअली सॅइस्फायिंग विन...
रिअली सॅइस्फायिंग विन... प्रेशर असुनही पर्थ सारख्या पिचवर धोनीने कॅप्टन्स इनिंग खेळुन जिंकुन दिले..
अनबिलिव्हेबल !!! कॅप्टन
अनबिलिव्हेबल !!! कॅप्टन आम्हालाही आहे :).
हुश्श्श्श्श...........!
हुश्श्श्श्श...........!

Pages