होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकेक टॉपिक हातावेगळे करतात बहुतेक हे सगळे. एकच एक घेऊन बसायचं

>> ह्याला मात्र अनुमोदन. अगदी पर्फेक्ट निरिक्षण !!!
मुगाचे डोसे तर आठवडभर मुगाचे डोसेच. ड्रायव्हिंग तर आठवडाभर ड्रायव्हिंगच इ. इ.
आता अहोरात्र बाळाचा जप.

मला वाटते.. प्रत्यक्ष आयुष्याप्रमाणे हे सगळे मुद्दे अध्येमध्ये दाखवुन हळूहळू सोडवतांना दाखवले असते तर जरा अधिक खरे वाटले असते. आणि खर्‍या आयुष्याइतके गुंतागुंतीचे सुद्धा झाले असते.

पण हे म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सारखे झाले.
एक आठवडा कुत्र्यावर तर कुत्र्यावरच.
एक आठवडा गुलाबोवर तर आठवडाभर गुलाबो पुराण.
एक आठवडा कांदा पुराण तर कांदा पुराणच.

खरय पियु.:फिदी:

शेवटी घरात ज्यु. श्री बाळ नाहीतर ज्यु. जान्हवी येणार तर.

श्री बाळ असेल तर मुलाला जन्मतः दाढी आहे का हे चेकावे लागेल.

जानु बाळी असेल तर जन्मतः डोक्याला काही खूण वगैरे आहे का ते चेकावे लागेल.

हे बाळ हसताना गालात हसेल की खदाखदा हसेल ते बघावे लागेल्.

हे बाळ बोलताना श्री सारखे हळू बोलेल की जानु सारखे मोठ्याने रेकेल ते ऐकावे लागेल. देवा! किती कामे देतोस एकाच वेळी.

अ‍ॅड करा जमेल तसे.:फिदी:

जानु बाळ असेल तर टँहामधुन काहीही हां अस काही ऐकु येतय का हे पण बघाव नै नै कान देउन ऐकाव लागेल..

श्री बाळ असेल तर मुलाला जन्मतः दाढी आहे का हे चेकावे लागेल.

जानु बाळी असेल तर जन्मतः डोक्याला काही खूण वगैरे आहे का ते चेकावे लागेल.

हे बाळ हसताना गालात हसेल की खदाखदा हसेल ते बघावे लागेल्.

हे बाळ बोलताना श्री सारखे हळू बोलेल की जानु सारखे मोठ्याने रेकेल ते ऐकावे लागेल. देवा! किती कामे देतोस एकाच वेळी.

अ‍ॅड करा जमेल तसे.फिदीफिदी>>>>>>>>.

टँहामधुन काहीही हां अस काही ऐकु येतय का हे पण बघाव नै नै कान देउन ऐकाव लागेल..>>>>>>>>
काय सुटल्यात मुली............. अं..... आता ही मालिका बघावीक्काय??????????????????? (डोक्याला हात लावून विचार करणारी बाहुली) Biggrin

आम्ही कधिच बन्द केलि तुम्हि पहाताय अजुन? अरे बापरे खूपच सहन्शील आहात! Hats Off to all Hosumiyagha prekshakvarg! आप्ल्यासारख्यान्वरच आहे त्या सगळयान्च्या पोटापाण्याचि सोय! बिचारा श्री या सीरियलच काही खरे नाहि म्हणुन नाटकात काम पण करायला लागला.

काल या मालिकेच्या हिंदी व्हर्जनचे (नक्की नाव माहित नाही) ट्रेलर पाहिले. आईआज्जीच्या भुमिकेत फरिदा जलाल आहे. Happy
इथला 'श्री' मुळ 'श्री' सारखा दाढीवाला न ठेवता असा चिकनाचुपडा का ठेवला ते मात्र मला समजले नाही! Sad

सारिका.. ती मालिका सतरंगी ससुराल.. फरिदा जलाल असल्याने आइआज्जीच पात्र इथल्यासारख ज्ञानांमृत पाजणार नसुन थोडस ह्युमरस असेल अस वाटतय..

दक्षे अजुन नाही.. सध्या प्रोमोजमध्ये जान्हवी श्री शी बोलल्याच आणि त्यालाही भावी गोखल्यांना जन्म घालण्यात इंटरेस्ट असल्याच सासवांना कन्फर्म करतेय..

दक्षे अजुन नाही.. सध्या प्रोमोजमध्ये जान्हवी श्री शी बोलल्याच आणि त्यालाही भावी गोखल्यांना जन्म घालण्यात इंटरेस्ट असल्याच सासवांना कन्फर्म करतेय.. >>> बोंबला, आता हे पूर्ण नऊ महिने छळणार!

इथला 'श्री' मुळ 'श्री' सारखा दाढीवाला न ठेवता असा चिकनाचुपडा का ठेवला ते मात्र मला समजले नाही!>>>>> पुढच्यास ठेच मागचा शहाणा.:खोखो:

Mala vatate janvi madhe kahitari problem asanar (ajun ) ani mag ajun radarad dakhavnar

Pages