Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
हे अस जर रिअल लाईफ मधेही असेल
हे अस जर रिअल लाईफ मधेही असेल तर तेजश्री शशांक ला मुल होण कठीण आहे
या छळवादाची आता मायबोलीवरपण
या छळवादाची आता मायबोलीवरपण जाहीरात यायला लागली.
झाले तेवढे हाल पुरे नाहीत का?
सुमेधा
सुमेधा
सुमेधाव्ही रच्याकने, त्या
सुमेधाव्ही
रच्याकने, त्या फसलेल्या रोमँटिक सीनबद्दल लिहिताना तेव्हा मागे जे गाणे लागले होते ते मस्त होते हे लिहायचे राहून गेले. बहुतेक निलेश मोहरीरचेच असणार. आधी वापरले होते का ते गाणे कधी ? मी पहिल्यांदाच ऐकले.
या छळवादाची आता मायबोलीवरपण
या छळवादाची आता मायबोलीवरपण जाहीरात यायला लागली >>> अरे तीन तीन धागे काढायची वेळ आल्यावर माबोलापण दखल घ्यावी लागणारच ना या मालिकेची स्पार्टया.. आणि "इतर" कोणत्याही जाहीरातींपेक्षा ही बरी...
आता प्रोमोज दाखवतायेत की
आता प्रोमोज दाखवतायेत की 'श्री-जान्हवीच्या संसाराची नवी सुरुवात'.
मला तर वाटतय टँहा होणार
मला तर वाटतय टँहा होणार आता.... तरी नशीब ही केकतेची शिरेल नैये.. नैतर आपल्या जानुबाई स्मृती गेलेल्या अवस्थेत प्रे.. आहेत अस दाखवल असत आणि तेव्हाची डोकेदुखी ही आत्ताच्या डोकेदुखीपेक्षा भयंकर असती..
होना. सुमेधा, स्पार्टाकर्स.
होना.:फिदी:
सुमेधा, स्पार्टाकर्स.:हाहा:
आमच्या साबांनी ह्या
आमच्या साबांनी ह्या मालिकेसमोर हार मानली बहुतेक. १० मिनिटांत बंद करतायत हल्ली. रोज तेच तेच पाहून वैतागल्या असणार.
श्री-जान्हवीच्या संसाराची नवी
श्री-जान्हवीच्या संसाराची नवी सुरुवात'. >> म्हणजे छळवादाचा उत्तरार्ध का?
आवरून गुंडाळा म्हणावं आता.
हम्मम दक्षे आपुन देखताही नही
हम्मम दक्षे
आपुन देखताही नही इसलिये कुछभी फरक नही पडता .
आपुन देखताही नही इसलिये कुछभी
आपुन देखताही नही इसलिये कुछभी फरक नही पडता .>>>>>अरे लेकीन हम मधन मधन देखता है ना, तो हमारे डोकेको बौत तकलीफ होता हय.:फिदी:
दक्षिणा.:फिदी:
मला हा प्रोमो पाहुन घरातले
मला हा प्रोमो पाहुन घरातले विचारत होते का हे असं नवीन गाणं का दाखवतायत? मी उत्तर दिलं सिरियल चा शेवट्चा भाग आहे म्हणुन
(काड्या करायच्या दुसर काय)हेच मी जयुरेगा च्या वट्पोर्णिमा च्या प्रोमोला पण म्हणाले होते. तरी ती चालु आहे. तरी त्यांना पटते. 
म्हणजे छळवादाचा उत्तरार्ध का?
म्हणजे छळवादाचा उत्तरार्ध का? >>>
दक्षे, रामानंद सागरचं रामायण संपल्यावर काही वर्षांनी उत्तर रामायण सुरु झालं होतं आठवतं?
हा तसाच उच्छाद असावा. फक्तं ताबडतोब सुरु होणारा.
रच्याकने या सिरीयलची जाहीरात लागली तरी मी बेडरुममध्ये पळतो आणि कानात इयरफोन घालून इथल्या एफ एमवर लागतील ती गाणी ऐकत बसतो. तामिळ / तेलगू / पंजाबी काहीही चालतं.
रश्मी
रश्मी
एखाद्या चांगल्या चाललेल्या
एखाद्या चांगल्या चाललेल्या मालिकेचं पोतेरं कसं करावं याचा आदर्श नमुना म्हणजे ही मालिका!! कल्पनादारिद्र्याचं आदर्श उदाहरण! किती पकवतील, किती पकवतील!!

आमच्या ज्येनांनाही कंटाळा आला या मालिकेचा!
पोतेरं ..... खिक'''
पोतेरं ..... खिक'''
मला तर वाट्टय की तेजश्री
मला तर वाट्टय की तेजश्री खर्या आयुष्यात प्रेग असेल, म्हणुन इथेही तेच राग आळवले जातायत, म्हणजे दोन्हीकडच बाळंतपण एकसाथ...
अरे बापरे...तसं असेल तर अजून
अरे बापरे...तसं असेल तर अजून ९ महिने तरी हा छळ संपणार नाही.
९ महिने! बापरे
९ महिने! बापरे
मुगु येग्झ्क्ट्ली मला हेच
मुगु येग्झ्क्ट्ली मला हेच वाटलं.

इथे आनयसे लग्न होत होतं, ते झालं, आयती गाडी शिकून झाली, मूगाचे डोसे शिकून झाले. आता पोर
मग डोहाळेजेवण, बारसे वगैरे पण
अरे देवा !!!
अरे देवा !!!
श्री आणि जान्हवीचा खरा संसार
श्री आणि जान्हवीचा खरा संसार आणि पुढचे सगळं (बाळंतपण, मग ते बालक-बालिका मोठं होणं, त्याची शाळा, कॉलेज) sponcer बाय झी मराठी बहुतेक.
<< एखाद्या चांगल्या चाललेल्या
<< एखाद्या चांगल्या चाललेल्या मालिकेचं पोतेरं कसं करावं याचा आदर्श नमुना म्हणजे ही मालिका!! >>
भाऊकाका
भाऊकाका
(No subject)
(No subject)
भाऊकाका
भाऊकाका
Pages