Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बालिका वधु मध्ये एपिसोड
बालिका वधु मध्ये एपिसोड संपतांना कंपल्सरी एक मेसेज देतातच तसं सुरु केलंय यांनी. >>>> खरच? मी कालचा भाग नै बघितला..
अगं नाही गं मुग्धे.. शब्दशः
अगं नाही गं मुग्धे.. शब्दशः तसं नाही.
पण दर दिवशी काही ना काही संदेश देतातच या अर्थाने.
अच्छा ओके..
अच्छा ओके..
आता मी आठ वाजता "एक हसीना थी"
आता मी आठ वाजता "एक हसीना थी" बघते, त्याचे आधी रिपिट बघायची दुपारी लंचला, पण आता सकाळीच दाखवतात म्हणे, म्हणून होसूमीयाघ बाद केले आहे
अत्यंत फालतूगिर्री जानी तोंड
अत्यंत फालतूगिर्री
जानी तोंड वरून सांगत होती की म्हणे माझं आणि माझ्या भावाचं वास्तवात तसं रिलेशन आहे.
जानी तोंड वरून सांगत होती की
जानी तोंड वरून सांगत होती की म्हणे माझं आणि माझ्या भावाचं वास्तवात तसं रिलेशन आहे. फिदीफिदी<< म्हणजे नेमके कसं?
प्रोमोमधे एक छोटी मुलगी
प्रोमोमधे एक छोटी मुलगी बोबड्या बोलात जान्हवीला काहीतरी विचारत असते. ती मुलगी बोबड्या बोलाच्या मानानं बर्यापैकी मोठी वाटते वयानं...:अओ:
आता हे दत्तक वगैरे प्रकरण असेल, तर त्याआधी जान्हवीला डॉक्टरांनी 'तुम कभी भी मां नही बन सकती' असं सांगायला हवं. हे घडवून आणायला ६ महिने, मग दत्तकविधान ६ महिने...म्हणजे अजून वर्षभर मालिकेला मरण नाही
'होणार नात मी त्या घरची' या नोटवर तरी संपवतील की नाही कोण जाणे 
जानी तोंड वरून सांगत होती की
जानी तोंड वरून सांगत होती की म्हणे माझं आणि माझ्या भावाचं वास्तवात तसं रिलेशन आहे. >>>>>>>>>'

होणार नात मी त्या घरची' या नोटवर तरी संपवतील की नाही कोण जाणे अ ओ, आता काय करायचं>>>>>>
ललिता ती मुलगी बोबड नाही
ललिता ती मुलगी बोबड नाही बोलत.. लाडात आल्यासारख बोलतेय, पण बोबड नाही...
ललिता ती मुलगी बोबड नाही
ललिता ती मुलगी बोबड नाही बोलत.. लाडात आल्यासारख बोलतेय, पण बोबड नाही >>>>> म्हणजे जानीचाच अवतार.
म्हणजे जानीचाच अवतार. >>>>
म्हणजे जानीचाच अवतार. >>>>
काल १ आठवड्यानन्तर मालिका
काल १ आठवड्यानन्तर मालिका बघितली. जराही पुढे सरकली नव्हती. सतत तेच तेच बौधिक पाजळण चालू होत. वेगवेगळे शब्द वापरुन तत्वज्ञान सान्गत बसण. लेखिकेकडे कल्पनान्चि कमी असेल तर लेखिका बदलवी.
मी तरी त्या मुलीच्या तोंडचं
मी तरी त्या मुलीच्या तोंडचं वाक्य "...ही गालीशालखी पलते का?" असं काहीसं ऐकलं.
नाही ललिता.. ही खुर्ची पण
नाही ललिता.. ही खुर्ची पण गाडिसारखी फिरते अस आहे ते.. आणि साधारण तिच्या वयाची मुल स्ट्रेंजरशी बोलताना जशी बोलतील तशी ती बोललेली आहे, मला त्यात काही वेगळ दिसल नाही..
आणि जानी म्हणते हो या
आणि जानी म्हणते हो या खुर्चिला पण चाकं आहेत खालती....... खालती????
खाली आणि वर या शब्दांसाठी
खाली आणि वर या शब्दांसाठी खालती आणि वरती हे शब्दही वापरले जातात हे मलाही लग्नानंतर कळलं होतं.
मला अजूनही ते ऐकताना मजा वाटते.
खालती वरती एकवेळ ठिकेय (मी
खालती

)
वरती एकवेळ ठिकेय
(मी वापरते म्हणून
हो हो. लले. ती मुलगी अतिशय
हो हो. लले. ती मुलगी अतिशय बकवास बोबडे बोल्ते.
आणी खालती वरती मलाही मुंबई क्षेत्रि येवुन कळाले. आजुन एक "पाठी"(?)
आणी खालती वरती मलाही मुंबई
आणी खालती वरती मलाही मुंबई क्षेत्रि येवुन कळाले. आजुन एक "पाठीI + +++ अगदि अगदि
अजुन आहेत असे बरेच. गेलेले, आलेले (गेले होते, आले होते ऐवजी ) पहीलून , दूसरून
म्या पामराला हे शब्द लग्नानन्तर कळले. अख्ख आयुष्य मुंबईत जाऊन सुद्धा.
जाह्नवी बाई नाटकांत काम करणार
जाह्नवी बाई नाटकांत काम करणार अशी बातमी आहे.
जाह्नवी बाई नाटकांत काम करणार
जाह्नवी बाई नाटकांत काम करणार अशी बातमी आहे. >> वाचवा वाचवा
जाह्नवी बाई नाटकांत काम करणार
जाह्नवी बाई नाटकांत काम करणार अशी बातमी आहे.
>>>>
म्हणजे आता टी.व्ही. मधून बाहेर येऊल लाईव्ह छळणार स्टेजवर?
सध्या टॉमेटाँचा भाव काय सुरु आहे?
म्हणजे आता टी.व्ही. मधून
म्हणजे आता टी.व्ही. मधून बाहेर येऊल लाईव्ह छळणार स्टेजवर?
सध्या टॉमेटाँचा भाव काय सुरु आहे? >>>
नको, त्या पेक्षा नाटक न पाहिलेले बरे. घोड्याचे खिंकाळणे तर तलाव पाळी ला जाऊन पण ऐकू शकतो त्या करता गडकरीत जाण्याची गरज नाही.
हो हो. लले. ती मुलगी अतिशय
हो हो. लले. ती मुलगी अतिशय बकवास बोबडे बोल्ते.
>>
+१११११११११११११११११११११११११११११११
सध्या टॉमेटाँचा भाव काय सुरु
सध्या टॉमेटाँचा भाव काय सुरु आहे? >>> स्पार्ट्या कशाला टोमॅटो वाया घालवतोस?

असो तरिही तुझ्या महितीकरता सांगते मार्केटयार्डात १०-१५ रुपये किलो मिळतील. सडके अजून स्वस्त
दक्षे, लय भारी
दक्षे, लय भारी
सडकेच महाग आहेत म्हणे! हल्ली
सडकेच महाग आहेत म्हणे! हल्ली फेकायला म्हणून वापरण्यात येणार्या टोमॅटोंची मागणी अवाच्यासवा वाढल्यामुळे!
दक्षे बेफीकीर
दक्षे

बेफीकीर
बेफी
बेफी
आज संस्कारक्षम चॅरेक्टर
आज संस्कारक्षम चॅरेक्टर म्हणून उभारलेला श्री आपल्या काकांशी उद्धट वागला, त्यांना तोर्यात दम भरला, ते फार खटकले.
रोहिनी हट्टंगडी यांनीही श्री ला साथ देत, `पहले हात तो धो ले विजय' म्हणणारी आपल्यातील सौ मास्टर दिनानाथ चौहान दाखवली.
या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेल्या जान्हवीची भुमिका मात्र पटली!
Pages