Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणे सगळ्यांच्या समोर, देवा
म्हणे सगळ्यांच्या समोर, देवा बामणांच्या साक्षीने मंगळसुत्र घाल जान्हवीला! >> अरे मग ती डोक्यावर पडायच्या आधी केलं ते काय होतं? नाटकाची रंगीत तालीम?
मेमरी परत येतेय म्हणे! श्री
मेमरी परत येतेय म्हणे!
श्री डोक्यावर पडला नि जानूची मेमरी परतली
अशी कशी जानूची मेमरी परत येईल
अशी कशी जानूची मेमरी परत येईल इतक्यात? मालिका लांबवण्यासाठीच तर हा घोळ घातला ना! जर तिची मेमरी इतक्यात परत आली तर संपेल ना मालिका!
जानूचे बाबा पांडुरंगाला म्हणाले होते ना कि जानू बरी झाली कि मुलीला आणि जावयाला घेऊन तुझ्या दर्शनाला येईन. कार्तिकी एकादशी तर आत्ताच झाली आणि आषाढी एकादशीला अजुन भरपुर वेळ आहे. तेव्हा काळजी नसावी.
ते कार्तिकी एकादशीला घेऊन
ते कार्तिकी एकादशीला घेऊन येईन असं म्हणाले होतेना, असं मागच्या धाग्यावर वाचल्याचं आठवतं म्हणजे अजून एक वर्ष आहे, काळजी नसावी.
सारिका आणि अन्जू.. लोल्झ्झ्झ
सारिका आणि अन्जू.. लोल्झ्झ्झ
नको गं सारिका टॉर्चर वाढवू पण
नको गं सारिका टॉर्चर वाढवू
पण एका प्रोमो मध्ये ती
श्रीरंगंना नुसतं श्री आणि वन ऑफ द आईज ना मोठी आई म्हणताना दाखवली. (जि आई विधवा आहे तिला)
ते ऐकून ती म्हणते काय म्हणा लीस तु मला? मग जानू म्हणते मोठी आई. मग लग्गेच मोआ तिला मिठी मारून म्हणते तुला आठवलं सगळं
घ्या म्हणजे सिरियल शेवटचे श्वासेस घेतेय.
दक्षिणा, तू फार आशावादी आहेस
दक्षिणा, तू फार आशावादी आहेस
हूल आहे ती हूल फक्त ... बघत राहा !
तसेही मेमरी परत आली की तिला सरुमावशी आणि बेबीआत्याला मार्गी लावायचे सत्कर्म पार पाडायचे आहे.
हो दक्षे हेच मी अण बघतेय
हो दक्षे हेच मी अण बघतेय रोज..
फक्त घरातली वेडसर स्थळे नाहीत
फक्त घरातली वेडसर स्थळे नाहीत तर बाहेरचीही...
पिंट्याची नोकरी, बाबांचे ऑपरेशन, आईची ह्दयपरिवर्तन, आपटेला धडा, बँकेतली ती वेडी मैत्रिण आणि तिचा मित्र, बॉसची तथाकथित बायकोप्रेम.....बापरे ही यादी संपतच नाहीये....
किमान ४-५ वर्षांची निश्चिती
चॅम्प
चॅम्प
(No subject)
आईची ह्दयपरिवर्तन >> याचा
आईची ह्दयपरिवर्तन
>> याचा स्टेटसच मला माहित नाहीये. हे नक्की झालंय का नाही?
मागे एका एपि मध्ये ती पिंट्याच्या डोक्याला तेल लावत होती दिवाळीत.
तेव्हा वाटले सुधारली. पण पुढच्याच क्षणाला ती जानीविषयी काहीबाही बोलायला लागली.
हे सगळं नित्यनियमाने बघण्याची
हे सगळं नित्यनियमाने बघण्याची सहनशक्ती असणाऱ्या सर्वांना साष्टांग नमस्कार आणि सलाम.
हे सगळं नित्यनियमाने बघण्याची
हे सगळं नित्यनियमाने बघण्याची सहनशक्ती असणाऱ्या सर्वांना साष्टांग नमस्कार आणि सलाम.>>>>>>>>>> अन्जू +१००
काल जावेकडे बसलो होतो पावणेआठाच्या सुमारास लक्षात आलं की सीरियल बघण्याची तयारी सुरू झालीय.
मी पळ काढण्याच्या बेतात...जाऊ खूप इनोसन्टली म्हण्ते. "वहिनी थांबा ना ...आज श्री जानूला मंगळसूत्र घालणारे.
बरंच काही घडणारे आज. "
आम्ही बेताबेताने पळ काढला.
वहिनी थांबा ना ... आज श्री
वहिनी थांबा ना ... आज श्री जानूला मंगळसूत्र घालणारे >>>>>>
प्रोमोमध्ये पाहील जान्हवीची स्मृती इराणी परत येतेयं.
श्रीरंगला शीSSS नव्हे नव्हे श्री म्हणणं, इकोसासुला ला मोठी आई म्हणणं, ते ३ पदरी मंसु कुठे आहे ते विचारण इ.इ.इ
छोटी आई कुठे गायब आहे सद्या
छोटी आई कुठे गायब आहे सद्या काय माहीत... एखादे नाटक परदेशात वगैरे गेलं की काय
आम्ही बेताबेताने पळ काढला.>>
आम्ही बेताबेताने पळ काढला.>>
मोठे बाबा पण गुल आहेत बरे ?
मोठे बाबा पण गुल आहेत बरे ?
आयांना वैतागुन जानु मेमरी
आयांना वैतागुन जानु मेमरी गेल्याच नाट्क तर करत नसेल ना?
हे जानूच्या आईचं मत होतं
हे जानूच्या आईचं मत होतं आदिती आधी
पण तसं नाहीये म्हणे
छोटी आई दिसली होती कालपरवा,
छोटी आई दिसली होती कालपरवा, मोबा मात्र पळालेच!!
आवरा या लोकांना...काल
आवरा या लोकांना...काल जानू-श्रीची पहिली (म्हणजे तशी दुसरी पण जानूबाळाला काही आठवत नसल्याने पहिलीच..:) ) रात्र होती. वातावरणनिर्मिती आणि काही दृश्यातून (श्री पार लाडात येऊन जानूच्या बांगड्या वगैरे काढून टाकतो)..म्हणून जरा सरसाऊन बसलो बघत...अर्थात साजूक तुपातली मराठी सिरियल असल्याने अपेक्षा नव्हत्याच फार..पण पुढच्याच दृश्यात श्री बाळाने दूध प्याले आणि झोपतो म्हणाला....
याचे नक्की वय वर्षे किती आहे...
नंतर तो काहीतरी अनाकलनीय बडबडला मग जानू बाळ रडायला लागली. आणि नंतर कोण पहिले मरणार यावर काहीतरी बोलाचाली झाली. पहिल्या रात्री कुणी हे कसे बोलू शकतो. ??
सगळेच का पळून जात नाहित?
सगळेच का पळून जात नाहित?
कालचा रोमँटिक सिन पाहिलात का? जानी आणि श्री बाळाचा? फेफरं यायचं बाकी होतं मला.
फेफरं यायचं बाकी होतं मला.
फेफरं यायचं बाकी होतं मला. >>खरंच
अर्रर्र ............दक्स
अर्रर्र ............दक्स .........मग मी खरंच मिस केलं का? पळ काढायला नको होता का?
मानुषी ताई वाचलात. सुबुद्दि
मानुषी ताई वाचलात. सुबुद्दि झाली तुम्हाला.
मी ऑफिसातून लेट गेले घरी आणि लावला तर हा शिन सुरू होता. मि डोळे विस्फारून पहातच राहिले.
अज्जिबातच जमला नै तो सिन :वाकडं तोंडः
या मालिकेच्या फेबु पेज वर
या मालिकेच्या फेबु पेज वर कालच्या भागाबद्दल लोकांच्या कमेंट्स.."किती रोमँटिक एपिसोड होता", "बेस्ट एपिसोड" इ.इ.
मी तर फक्त जानी पळत होती अन श्री सतरा वेळा तिच्या मागे जाउन तिचा हात पकडत होता हे पाहुनच टीव्हीसमोरून कलटी मारली.
जानू आणि श्री हेच ड्यू आयडी
जानू आणि श्री हेच ड्यू आयडी घेऊन लिहीत असतील. ते दोघे सोडून मला वाटत नाही कुणालाही त्यात काही रोमँटिक वाटले असेल म्हणून
जानू आणि श्री हेच ड्यू आयडी
जानू आणि श्री हेच ड्यू आयडी घेऊन लिहीत असतील.
>> लोल्झ्झ
इतका विनोदी भाग काल पाहता आला
इतका विनोदी भाग काल पाहता आला नाही ह्याचे अतीव दु:ख होत आहे.
Pages