Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऋन्मेऽऽष _/\_
ऋन्मेऽऽष _/\_
काका जे वागला ते योग्य होतं
काका जे वागला ते योग्य होतं असं मला व्यक्तिशः वाटतं.
( हेमनात ;))
लगे हाथ दोन श्री ला पण द्यायला हव्या होत्या
वॉल्क पर्यंत ठिक होत पण
वॉल्क पर्यंत ठिक होत पण चॅरेक्टर?
रिये
रिये
वॉल्क पर्यंत ठिक होत पण
वॉल्क पर्यंत ठिक होत पण चॅरेक्टर?>>>>>>>

हेमनात>>>> काय असावं असा विचार केला बराच वेळ.
नाटकात काम सुरु केल्यावर बाई सिरेल सोडणार का? की सिरेल आपल्यला सोड्णार??
आपण सिरेल सोडणे माझ्या हातात नाही.
- जे जे दिसेल ते ते पहावे मोडमधे असलेली मजबुर मी.
काय बो$$$$$र करतात हे सिरियल
काय बो$$$$$र करतात हे सिरियल वाले. मी पहात नाही आजकाल, मधुन मधुन झलक दिसते. काल ओवी जाण्याचा प्रसंग असा कही दळला गोखल्यांनी की सांगता सोय नाही.
होणार वैरी मी त्या घरचा
होणार वैरी मी त्या घरचा
बेफी
बेफी
आई ग्ग! काय सुतकात
आई ग्ग! काय सुतकात असल्यासारखे वावरताहेत आणि बोलताहेत हे गोखले कुटुंबीय! मेलोड्रामा किती करावा ह्याला काही लिमिट?!!!!
नवीन प्रोमो जानव्ही बाई श्री
नवीन प्रोमो जानव्ही बाई श्री बाळाला विचारतात श्री आपल्याला मुल का होत नाहीये मग !! म्हणजे अजून बरेच दळण दळायचं बाकी आहे !
थोडे अवांतर, "जावई विकत घेणे
थोडे अवांतर, "जावई विकत घेणे आहे" चा गाशा गुंडाळत आहे. होसुमित्या चा नंबर कधी लागणार?
बैबैबैबैबैबै
बैबैबैबैबैबै
बेफी घेतला का विकत
बेफी
घेतला का विकत जावई??
होसुमित्याघ एवढ्यात नाही. जान्हवीला अॅक्टींग करायची संधी तर मिळुदेत.
अस कसं, अस कसं ! आता ठरलं
अस कसं, अस कसं ! आता ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं! जानु नाटकात कामे करणार म्हणजे करणार. ( सोबत दाढीवाल्या श्री बाळाला पण घेणार)
सस्मित या घरची, त्या घरची
सस्मित या घरची, त्या घरची नव्हे
प्रेक्षकांचा छळ काय म ऑन च का? 
का ह्या घरची झाली आता त्या घरची पण?
वीणातै कुठे कुठे पोचतात
वीणातै कुठे कुठे पोचतात
छळणार सून मी दोन्ही घरची!
छळणार सून मी दोन्ही घरची!
आमच्या इथला एक मारुती मी नीट
आमच्या इथला एक मारुती मी नीट जवळ जाऊन पाहिला तेव्हा तो मारुती असल्याचे समजले.
लांबून तेलाच्या थरामुळे श्री बाळच वाटत होते.
काहिही हा.
काहिही हा.
काहीही हा बेफी
काहीही हा बेफी
बेफी मारूती धन्य झाला, किती
बेफी मारूती धन्य झाला, किती कष्ट घेतलेत तुम्ही त्याच्यासाठी
(No subject)
बेफी मारूती धन्य झाला >>>
बेफी मारूती धन्य झाला >>>
दक्शुतै , खून्या मारूती माहित होता मला
स्वस्ती खुन्या मारूती नाही
स्वस्ती खुन्या मारूती नाही तो मुरलीधर.

मारुती आणि कृष्ण ह्या
मारुती आणि कृष्ण ह्या गोंधळापेक्षा मारुती आणि श्री बाळ हा गोंधळ जरा तरी स्वीकारार्ह आहे.
डुल्या मारुती आहे.
डुल्या मारुती आहे.
हि सिरियल अजून चाललीय? का?
हि सिरियल अजून चाललीय? का? का?
बघणार्यांना सा. न.
दक्शुताई , बेफी .. अॅज यु
दक्शुताई , बेफी .. अॅज यु से
तसेही लोक आता बघता बघताच
तसेही लोक आता बघता बघताच डुलक्या घेऊ लागले असावेत त्यामुळे डुल्या मारूती जास्त जुळतेय..
डॉक्टरांनी सांगितलंय मुल
डॉक्टरांनी सांगितलंय मुल होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ एकमेकांबरोबर घालवा. पण आम्हाला एकमेकाना भेटायला वेळच नाही म्हणून ती जानव्ही रडतेय. काय पण पाचकळपणा

डोकच फिरवताहेत ( तरीही बघण चालूच आहे )
Pages