Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्ममग्न काळजी नसावी रिपिट
आत्ममग्न काळजी नसावी
रिपिट चिक्कार असतात वीकेन्डला...
जानू आणि श्री हेच ड्यू आयडी
जानू आणि श्री हेच ड्यू आयडी घेऊन लिहीत असतील.
>>>>>>>>>>>
असू शकेल. त्या दोघांचं कंबाईन फेबु पेज पण आहे "तेजश्री &शशांक" म्हणून. बरेच अक्टिव्ह आहेत ते फेबु वर.
त्या दोघांचं कंबाईन फेबु पेज
त्या दोघांचं कंबाईन फेबु पेज पण आहे "तेजश्री &शशांक" म्हणून. बरेच अक्टिव्ह आहेत ते फेबु वर.>>>
मालिकेच्या बाहेर त्यांना सर्व काही करण्याची मुभा असावी एकमेकांचे कायदेशीर पती पत्नी असल्याकारणाने
दक्षिणा, आपले बरोबर आहे....
दक्षिणा,
आपले बरोबर आहे.... पण वीकेन्ड खच्चून भरलेला असतो कामांनी
हो, अगदी साफ फसला सीन. इतका
हो, अगदी साफ फसला सीन. इतका संदिग्ध रोमँटिक सीन याआधी पाहिला नव्हता ! ओढणी खाली पडली आणि मग पुढच्या दृष्यात श्री-जान्हवी एकमेकांपासून चार फूट लांब, पलंगाच्या दोन टोकांना बसले होते. तिची टिकली तेवढी गायब होती. शिवाय दूध आधी पितात की नंतर हे माहीत नसल्याने इथेही गोंधळात भरच पडली
एकंदरित लेखक-दिग्दर्शकांनी परत एकदा ते किती कमी पडत आहेत हे दाखवून दिले. ह्यापेक्षा दोन फुले जवळ येताना दाखवणारेही हुशार असं म्हणायला हवं. काहीही न दाखवता ही उत्तम रोमँटिक सीन होऊ शकतो खरंतर पण ह्यांनी काहीतरी यडपटपणाच केला.
वास्तवात ते दोघं नवरा बायको
वास्तवात ते दोघं नवरा बायको आहेत या गोष्टीचा फायदा घेताना त्यांच्यात अधिक जवळिक दाखवण्याचा प्रयत्न फसला. नवरा बायको असल्याने अशा प्रकारच्या सिन मध्ये एक सहजता येईल असं जे वाटलं असेल ( ज्या कुणी हुशार ने हा सिन लिवला त्याला) ते पार डब्यात गेलं
कालच्या म.टा.ला आलंय की ते
कालच्या म.टा.ला आलंय की ते दोघं घटस्फोट घेणार आहेत अशी बातमी आहे पण त्या दोघांनी ही अफवा आहे असं सांगितलं आहे.
पण कधी कधी मला वाटत की त्या
पण कधी कधी मला वाटत की त्या दोघांमध्ये अति जवळीक नाही दाखवलीय तेच बरय... वास्तवात अशी उठसुठ जवळीक कोणत्याच जोडप्यात नसते.. हे मा वै म...
आणि उठसूठ जवळीक असली तर ते
आणि उठसूठ जवळीक असली तर ते वास्तवातले जोडपे नसते हे माझे वैयक्तीक मत
वास्तवात अशी उठसुठ जवळीक
वास्तवात अशी उठसुठ जवळीक कोणत्याच जोडप्यात नसते.. हे मा वै म... मम मुग्धा.
मुग्धे उठ सुठ दाखवली असती तर
मुग्धे उठ सुठ दाखवली असती तर प्रेक्षकांनी टिव्हि फोडून टाकले नसते काय?
एक काय तो शिन दाखवला तो पण असला.....
तु काय्तरी वेगळंच बोलायलियेस
नाही दक्षे, मी ओव्हरऑल
नाही दक्षे, मी ओव्हरऑल मालिकेबद्दल बोलतेय.. कालच्या सीनबद्दल नाही.. हिंदी मालिकांमधुन अशी विनाकारण, जाता-येता, उठसुठ जवळीक दाखवतात..
श्री च्या पहिल्या लग्नाच्या
श्री च्या पहिल्या लग्नाच्या वेळेस फुलेपाने नव्हती. का बरे? दुसर्या वेळेस बरे लक्षात ठेवले.
काल जान्वाबाई श्री च्या नाकावर हात ठेवून बसली होती व तो, मी गेलो तर असे काहीसे बोलत होता. व ती पण मरणा-आधी नंतर असे काहीतरी बोलत होती. असा नाकावर हात ठेवला तर खरंच मरेल म्हणाव. असो...शेवटी समज्ले की तो अभद्र बोल्तोय म्हणून तिने लाडाने तोंडावर हात ठेवला होता.
ती सायलीच जास्त चांगली होती की काय ?
मराठी मालिकेत काही अपवाद
मराठी मालिकेत काही अपवाद सोडले तर लवसीन सोबरंच असतात बहुतेकदा.
हिंदित असे जवळिकिचे फसलेले
हिंदित असे जवळिकिचे फसलेले सिन मी पाहिलेलेच नाहित ऑलमोस्ट.
आपण काय दाकह्वलं हे बोलत नसून ते दाखवूनही फसल्याबद्दल बोलतोय
ओके ओके दक्षे, आलं लक्षात.
ओके ओके दक्षे, आलं लक्षात.
अग हो दक्षे मला कळतय तु काय
अग हो दक्षे मला कळतय तु काय म्हणत्येस ते, मला बेसिकली हा मुद्दा खूप आधीच मांडायचा होता..
जान्हवी आता ड्रायव्हींग
जान्हवी आता ड्रायव्हींग विसरणार? किती इरिटेटींग हसते ती. जानी हेट क्लब स्थापन करावा काय?
प्रत्यक्ष आयुष्यात जान्हवी
प्रत्यक्ष आयुष्यात जान्हवी अतिशय कौशल्याने ड्रायव्हिंग करते. कथालेखकाचा प्रमाद तिच्यामाथी मारण्यात अर्थ नाही.
मराठी सिरियलीत आणखी कसा
मराठी सिरियलीत आणखी कसा रोमाम्स दाखवायचा हे इथे ट्रेनिंग मिळेल दिग्दर्शकाला काही बायांकडून.
बाकी, किती त्या अपेक्षा रोमान्सच्या त्याही मराठी सिरियलीत? आणि जर असं तसं दाखवलच असतं तर काय भयानक दाखवलं? मराठी सिरियली पण बघायची सोय राहिली नाही हि बोंब केली असती.

असं काही नाही हां.. आपल्या ओम
असं काही नाही हां.. आपल्या ओम ईशाचं प्रेम किती सुंदर दाखवलं होतं. ना कम ना ज्यादा, शुभी दूध का वादा.
लेखक, दिग्दर्शक व कलाकार सगळ्यांची कसोटी असते हे खरं.
ओम ईशाचं प्रेम>>पेक्षा घना नि
ओम ईशाचं प्रेम>>पेक्षा घना नि राधा जास्त मॉडेस्ट रोमान्स होता (लांबलचक कंटाळवाणा होणं हे डिफॉल्ट असते)
मला मुक्ता बर्वे चं स्वप्नील
मला मुक्ता बर्वे चं स्वप्नील जोशीवर प्रेम बसू शकतं हेच मुळात झेपलं नव्हतं. खर्या आयुष्यात जाऊदे पण स्क्रीनवर तरी कंपेटिबल जोड्या लावाव्यात की.
किती इरिटेटींग हसते ती. >>
किती इरिटेटींग हसते ती.
>> काल "काहीही हा श्री" असं म्हणायच्या आधीही बळंच ओढुन ताणुन इरीटेटींग हसली ती.
अरे देवा, पुन्हा एकदा ते
अरे देवा, पुन्हा एकदा ते "काहीही हा श्री" सुरु झालं का? मध्ये बराच वेळ बंद झालं होत ना?
मध्ये बराच वेळ बंद झालं होत
मध्ये बराच वेळ बंद झालं होत ना?
>> तीची स्मृती परत येतेय असं दाखवत आहेत ना..
आली की आता.... अजुन काय
आली की आता.... अजुन काय शिल्लक आहे स्मृती परत यायची?
आमच्या बरोबरीने सिरिअल
आमच्या बरोबरीने सिरिअल पाहणारी शेजारील १६ वर्शाची कन्यका उद्गारली, आता एवढे सगळे करून झाल्यावर मांडीवर झोपू का काय विचारतोय हा !
(नंतर २ मि. सन्नाटा होता .
(No subject)
सुमेधाव्ही
सुमेधाव्ही
Pages