Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक जानु जब ख्वाबमें आयी तेल
एक जानु जब ख्वाबमें आयी
तेल लगाके चली गयी
सुबहको जब हम,
नींदसे जागे
बस ऑफिसकी
लेट हुईऽऽऽऽऽऽ
मला एक कळलं नाही, गोखले
मला एक कळलं नाही, गोखले उद्योगाच्या सर्व्हेसर्वा दुस-या कोणत्यातरी दुकानातली मिठाई का बरं विकत घेत असतील ?
याऽऽऽऽऽऽहूंऽऽऽऽऽऽ चाहे कोई
याऽऽऽऽऽऽहूंऽऽऽऽऽऽ
चाहे कोई मुझे श्रीभी कहे
कहनेदोजी कहता रहे
हम तेल की धारा मे जीते है
तेलही हमको सहे
आइ आजी रोजी भडके तो बेबी आग
आइ आजी रोजी भडके
तो बेबी आग बुझाये
बेबी जो आग लगाये
जानू क्या करपाये!
आपटे आँखोंमे कुछ महके हुवे से
आपटे आँखोंमे कुछ महके हुवे से राझ है
आपटेसे खूबसूरत आपट-ए-अंदाझ है
बेफि आवरा अहो
बेफि आवरा अहो
बेफी
बेफी
(No subject)
सारिका चितळे, नवीन धागा
सारिका चितळे, नवीन धागा काढल्याबद्दल धन्यवाद!
इथल्या पोस्ट्स वाचून मी काल परवाचा एक एपिसोड पाहिला. ज्यांना ही सिरीयल बघावी लागते त्यांना पूर्ण सहानुभूती!
बेफी, तुम्ही मात्र बघा आणि अशाच पोस्ट्स टाकत रहा!
नवा धागा आहे! होऊ द्या खर्च!
विनोदाचा भाग सोडला तर काय
विनोदाचा भाग सोडला तर काय भारी गाणी निवडली आहेत बेफीकीर यांनी .विनोद बाजुला काढुन गाणी बाजुला काढण्यात डोक्याचं भजं होतय अगदि. एका दिवसात एवढी गाणी वाचायला मिळनही भाग्याचचं. मस्त कलेक्शन आहे तुमचं गाण्याचं आणि चॉईसही .माझा तरी दिवस सार्थकी लागला या धाग्यावर येउन.
या मालिकेवरूनच एक हिंदी
या मालिकेवरूनच एक हिंदी मालिका येतेय, यात सहा तर त्यात सात सासवा आहेत.
मालिकेच नाव सतरंगी
याचे मूळ सत्तेपेसत्ता मध्ये
याचे मूळ सत्तेपेसत्ता मध्ये आहे का?
सासू पे सासू.!!
सासू पे सासू.!!
बेफि
बेफि
आमच्याकडे धुवाधार
आमच्याकडे धुवाधार पाऊसपाणी
51555 वर बेफिंची काव्यवाणी
वा वा विनिता
मालिकेच नाव सतरंगी<<< पण
मालिकेच नाव सतरंगी<<< पण मालिका अतरंगीच असेल यार कोइ शक नही.
सासु पे सासू
सासु पे सासू

दाद्या, गोखल्यांच्या खानदानात
दाद्या, गोखल्यांच्या खानदानात गेल्यासारखं काय वागतोयेस?
त्या मालिकेचे नाव 'सतरंगी
त्या मालिकेचे नाव 'सतरंगी ससूराल' आहे.
नंदिनी, अतरंगी
अतरन्गी. पण अतरन्गी नावाने
अतरन्गी.:फिदी: पण अतरन्गी नावाने काढली तर हिरो-हिरॉईन आपटे आणी शशीकलाबाई असतील. आणी बाकी सासवा,( आईआजी सोडुन) त्यात आपटेच्या मेव्हण्या म्हणून काम करतील, तेवढीच शशीकला बाईला टशन.:खोखो: आणी सिरीयलचे टायटल असेल, सतरन्गी मेव्हण्यान्चा अतरन्गी जिजु.:फिदी:
नव्हे होणार जिजू मी त्या घरचा
नव्हे
होणार जिजू मी त्या घरचा
त्यात मुग्धा चाफेकर काम करणार
त्यात मुग्धा चाफेकर काम करणार आहे सुनेचं. ती सुमित राघवनबरोबर 'सजनरे झूठ मत बोलो' मधे होती. तिथे चांगलं काम केलं होतं तिने.
सतरन्गी मेव्हण्यान्चा अतरन्गी
सतरन्गी मेव्हण्यान्चा अतरन्गी जिजु >>>
बेफी......
बेफी......:हहगलो:
रामदेव बाबा विरुध्द श्री
रामदेव बाबा विरुध्द श्री श्रीबाळ : ब्रम्हचर्य चिकीत्सा व श्रेष्ठत्व : एक तुलनात्मक आभ्यास असा शोधनिबंध लिहायला हवा.
आता दोघांनी एकत्र रहायचे ठरवले आहे. थोड्या दिवसात बाळाला बाळ झाले तर बरे. नाहीतर लेखकाला लोकसंख्या नियंत्रणासाठी दोघांनी केलेला त्याग आणि चाळीशी नंतरचे जामजीवन याच्यावर पन्नास एपिसोड लिहावे लागतील.
सरू मावशीला तिच्या वयाच्या सरासरीनुसार सारासार विवेक हरवून बसलेला अत्तीच्या अत्तीनंदी सरा काका मिळणार हे नक्कीच. पण ती ज्या घरी सासू होऊन जाईल तो मस्त कॉमेडी असायला हवा.
बेबीचा नवरा कवी आहे. त्याची यंट्री व्हायला पाहिजे. ती भुमिका अशोक नायगावकरांना द्यायला हवी.
हळू हळू तथ्यहीन बोलण्याबद्दल श्री च्या बाबांच्या डोक्यात आईने चहाचे पातेले घालायला हवे आणि त्या रागात बाबानी पुन्हा घर सोडायला हवे.
असे बरेच बदल केले तर ही मालिका महिनाभर चालवायला हरकत नाही. नसल्यास एका आठवड्यात मूल होऊन जाऊद्या. बारश्याला मालिका संपवून गोडाचं जेवण ठेवलं तरी चालेल.
टायटल साँगच्या शेवटी म्हैस
टायटल साँगच्या शेवटी म्हैस रेकल्यासारखा हम्माSSSS असा आवाज कोणाकोणाला ऐकायला येतो?
>>>टायटल साँगच्या शेवटी म्हैस
>>>टायटल साँगच्या शेवटी म्हैस रेकल्यासारखा हम्माSSSS असा आवाज कोणाकोणाला ऐकायला येतो?<<<
(No subject)
बेफी हे लिंक जर जानी
बेफी
हे लिंक जर जानी श्री बाळ आणि समस्त आया भयणी परिवाराला वाचायला दिली तर सगळ्या हज च्या यात्री होतील.
टायटल साँगच्या शेवटी म्हैस
टायटल साँगच्या शेवटी म्हैस रेकल्यासारखा हम्माSSSS असा आवाज कोणाकोणाला ऐकायला येतो?
>>>

Pages