Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बेफी हे लिंक जर जानी
बेफी
हे लिंक जर जानी श्री बाळ आणि समस्त आया भयणी परिवाराला वाचायला दिली तर सगळ्या हज च्या यात्री होतील.
ह.बा >>>जामजीवन
ह.बा

>>>जामजीवन
जामजीवन. भारीये. श्री बाळाची
जामजीवन.:फिदी: भारीये.
श्री बाळाची दाढी चन्द्राच्या कलेप्रमाणे का वागतेय? दोन दिवसात इतकी दाढी वाढते आणी जानु काहीच तक्रार करत नाही, म्हणजे जानुला रोमान्समधले काही म्हणजे काहीच कळत नाही.
श्रीच्या बाबाना काहीच काम दिलेले नाहीये, ते गृह उद्योगात सामिल आहेत की घरातल्या उद्योगात?
ते शत्रूला सामील असल्यासारखे
ते शत्रूला सामील असल्यासारखे वाटत आहेत
जानुला फक्त रोमान्समधलेच असे
जानुला फक्त रोमान्समधलेच असे नाही कशातलेच काही कळत नाही अॅक्चु ली
जानोबा असे विनाकारण खुदकन /
जानोबा असे विनाकारण खुदकन / फिस्सकन / भस्सकन हसतात दात दाखवून.... हॉरर शो पाहिल्यासारखच वाटतं..
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/tv/honar-sun-mi-tya-gharchi/artic...?
आता इतर भाषांमध्ये पण ह्या कथानकावर मालिका येऊ घातल्या आहेत. देव प्रेक्षकांचे रक्षण करो, कारण मालिका कर्त्याचे आणि वाहिन्यांचे आधीच भले झाले आहे.
त्वरीत जनहितासाठी त्या
त्वरीत जनहितासाठी त्या बातमीचे बॅनर बनवुन जागोजागी लावण्यात यावे येणार्या धोक्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
टायटल साँगच्या शेवटी म्हैस
टायटल साँगच्या शेवटी म्हैस रेकल्यासारखा हम्माSSSS असा आवाज कोणाकोणाला ऐकायला येतो?
>>>:खोखो:
कलचा श्री बाळ आणि जानीचा
कलचा श्री बाळ आणि जानीचा रोमान्स पाहिलात का?
आता रोमान्स + ड्रायव्हिंग असं प्रमोशन सुरू आहे.
कलचा श्री बाळ आणि जानीचा
कलचा श्री बाळ आणि जानीचा रोमान्स पाहिलात का?>>> दक्षे, तो रोमान्स होता
मला तर दोन मंद मुलं लपंडाव खेळतात असे वाटले.
तो काकाच काय जरा बरा आहे. बाकी सगळा उजेडच
जाहिरातीत दाखवले, तो श्री
जाहिरातीत दाखवले, तो श्री त्या जानीच्या गळ्यात मंगळसुत्र घालत असतो तर तो काका मध्येच टपकतो.
काही प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे कि नाही यांच्या घरात?
(अर्थात यांना प्रायव्हसी मिळाली तरी ते काय करतील माहित नाही).
(अर्थात यांना प्रायव्हसी
(अर्थात यांना प्रायव्हसी मिळाली तरी ते काय करतील माहित नाही). अ ओ, आता काय करायचं>>>>:हाहा:
काकाच काय, त्या लाडावलेल्या आया पण केव्हाही, कुठेही आणी कशा पण टपकतात.:फिदी:
उगाच आपला बालिशपणा दाखवत, घरात जीना आहे हे दाखवायला सारख्या वर-खाली करत असतात. त्यापेक्षा एका साईडने घसरगुन्डीच का बसवत नाहीत घरात? म्हणजे ह्या आया आणी काका मध्ये मध्ये आले की श्री आणी जानुने घसरगुन्डी वरुन सुर्र्कन खाली पळुन जायचे.:फिदी:
घसरगुन्डी वरुन सुर्र्कन खाली
घसरगुन्डी वरुन सुर्र्कन खाली पळुन जायचे<<<
पळून की घसरून?
ह, घसरुनच जायचे. किन्वा घरात
ह, घसरुनच जायचे.:फिदी: किन्वा घरात झोका, घसरगुन्डी, सी-सॉ बसवायला हरकत नाही, आईआजी सोडली तर सगळे सदस्य बालिशपणा करत असतात.:हाहा:
या मालिकेतून घ्यावयाचा बोध :
या मालिकेतून घ्यावयाचा बोध : हुशार सासू असलेल्या घरात लग्न करून जाऊ नये नाहितर सासू जिवंत असेपर्यंत बावळट असल्यासारखं जगावं लागतं.
आवाच्यासवांतरः
'माझी सासू आणि तिचे गुणावगुणोलोकन'
या विषयावर धागा काढा कुणीतरी.
नाही जमणार? मग...
सासूकडून असणार्या अपेक्शा आणि मी सासू झाल्यावर माझी कुटूंबातील भुमिका.
अशी चर्चा कुणीतरी सुरू करा. निदान उपयुक्त असे काहीतरी हाती लागेल. बळावत चाललेला स्वातंत्र्याचा रोग आटोक्यात आणण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत ना?
हुशार सुनेच्या संसारात सासूला जागाच नसते का? ई. विषय हाताळा...
आई-बाबाला सोडून रहायला आवडणारी मुले असतात का?
प्रश्न आपल्या मुलांसाठी नसून आपल्यासाठी आहे.... >>> असाही धागा काढा.
इथे बर्याच प्रापंचिकांचा राबता असतो आणि हे नित्याचे प्रश्न झालेत म्हणून टाकले हे.
तिची मेमरी परत आली का?
तिची मेमरी परत आली का? रोमान्स सुरु झाल्याचं लिहिलंय म्हणून विचारतेय!
हम्मम. मीपण प्रोमो बघितला एक.
हम्मम. मीपण प्रोमो बघितला एक. तो काका म्हणतो श्रीला, सर्वांच्या समोर मंगळसूत्र घाल, बहुतेक परत लग्न कर असं काहीतरी बघितलं उडत उडत, म्हणजे आली का जानुबाईची मेमरी.
अरेरे .. परत लग्न! अन्जु ..
अरेरे .. परत लग्न!
अन्जु .. नाही .. बहुतेक परत येण्यासाठी प्रयत्न!
हबा :फिदीअ:
अगदी परफेक्ट आठवत नाहीयेत
अगदी परफेक्ट आठवत नाहीयेत शब्द अर्चना, बहुतेक जानुसारखी माझीपण मेमरी विक झाली. कालच एक प्रोमो बघितला सर्फिंग करताना, पण ह्याच आशयाचं काहीतरी बोलत होता तो काका.
सीन असा होता की श्री बहुतेक जानुला मंगळसूत्र घालत होता तेव्हा काकाने थांबवलं त्याला आणि असंच काहीबाही बोलला.
अजून मेमरी वरच अडकलेत?? अरे
अजून मेमरी वरच अडकलेत??
अरे देवा!!!
नाही तिची मेमरी आलेली नाही
नाही तिची मेमरी आलेली नाही परत.
तिला पुन्हा नव्याने श्रीबाळाच्या प्रेमात पाडले आहे. आणि सांगितलं आहे कि तुझं ऑलरेडी याच्याशी लग्न झालंय. त्यामूळे ती पुन्हा प्रेमात पडेपर्यंत सर्वांनी अथक परिष्रम केले आहेत.
असं आहे होय.
असं आहे होय.
श्रीने चान्स घालवला दुसरी
श्रीने चान्स घालवला दुसरी कोणीतरी छान शोधण्याचा

अन्जू तुला ती म्हण म्हैतैका?
अन्जू तुला ती म्हण म्हैतैका?
सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको.

तसंच काहीसं आहे या दोघांचं
त्या काकाला ठोकला पाहिजे
त्या काकाला ठोकला पाहिजे आधी... म्हणे सगळ्यांच्या समोर, देवा बामणांच्या साक्षीने मंगळसुत्र घाल जान्हवीला! अरे त्यासाठी आम्ही का म्हणून तीन एपिसोड बघायचे जास्तीचे!
दक्षे तिला नाही पण श्री बरा
दक्षे
तिला नाही पण श्री बरा आहे जरा, दुसरी चांगली मिळण्याचा चान्स होता.
श्री आणि बरा? देवा धाव रे
श्री आणि बरा?
देवा धाव रे
काय ग पूर्वी बघितली तेव्हा
काय ग पूर्वी बघितली तेव्हा बरा वाटला होता आता कित्येक महिने झाले बघितलं नाहीये.
सटवाईला नाही नवरा आणि
सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको.
Pages