Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल
जान्हवीचा तो चार रूपयाचा लाल ड्रेस आणि जत्रेत मिळणारे कानातले बघवत नाहीयेत>>

मोजून तीन ड्रेस त्यातही दोन ड्रेस वर एकच common ओढणी गोखले गृहोउद्योग मालकाच्या बायकोची अशी परिस्थिती ??
... गृहोउद्योग डबघाईस आलाय का ?? 
अप्पाकाका आणि आशुडी जबरी
अप्पाकाका आणि आशुडी जबरी
आशु आवर घाल स्वत:ला
आशु
आवर घाल स्वत:ला 
आशुडी
आशुडी
आशूडी
आशूडी
आशुडी मी अगदी आशा काळे टोन
आशुडी मी अगदी आशा काळे टोन मधेच वाचलं ते
आशा काळे टोन मधेच वाचलं ते>>>
आशा काळे टोन मधेच वाचलं ते>>> मी पण !
अगदी खालचा ओठ आणि हनुवटी एकाच वेळी थरथरवत वाचलं
आज पन कैच नै बोलली जानी,
आज पन कैच नै बोलली जानी, नमनालाच घडाभर तेल ओतलंय अजुन पुढचे दोन एपीसोड पण नैच बोलणार असेच दिसतेय एकंदरीत
आशुडी, लय भारी .
आशुडी, लय भारी
.
अरे देवा! श्री बाळाला
अरे देवा!

श्री बाळाला भेटल्यावर या मंदबुद्धी बयेला फ्लॅशबॅकमध्ये भलतच काय काय आठवायला लागल्यावर वाटलच होत, ही मुखदुर्बळ काय बोलायची नाय.
हा भाग पण फुकट.
त्यामुळे पुढे बघायला मी थांबलीच नाय टीव्हीसमोर.
mala vatate Soumya hi Shrichi
mala vatate Soumya hi Shrichi bahin asavi.
श्रीच्या बहिणीच नाव सिमरन आहे
श्रीच्या बहिणीच नाव सिमरन आहे ना.
ho ga
ho ga
Somvari kalnar shree la..
Somvari kalnar shree la..
Somvari kalnar shee la..>>>>
Somvari kalnar shee la..>>>> शी ला? :अओ::फिदी::दिवा:
Hahaha,, galatise mistake ho
Hahaha,, galatise mistake ho gayi...
सोमवारी विशेष एक तासाचा भाग
सोमवारी विशेष एक तासाचा भाग आहे, प्रोमो दाखवतायेत.
अरे देवा..मला काहीही आशा
अरे देवा..मला काहीही आशा नाहीये त्या विशेष भागा कडून...
आशूडी डोळ्यातल्या अश्रूंची
आशूडी
डोळ्यातल्या अश्रूंची शाई >>> मग तर पत्र वाचूनही काय दिसणार होतं? दगड??
कालच्या भागातला जानूचा
कालच्या भागातला जानूचा केविलवाणा व भीषण अभिनय पाहून अंगावर काटे आले
कालच्या भागाची उत्कंठा उगाचच
कालच्या भागाची उत्कंठा उगाचच वाढवुन ठेवली होती.. जाहीरातीचा मारा करुन... आता सोमवारी तरी घोड गंगेत न्हाउ दे म्हणजे मिळवली
प्रेग्नंसी न्युज सांगणे खास
प्रेग्नंसी न्युज सांगणे खास खास करता करता प्रेक्षकांना बास बास झाल आहे..
D.Po
D.Po
कालच्या भागात जानीला अजिबातच
कालच्या भागात जानीला अजिबातच अभिनय जमत नव्ह्ता. अगदिच childish
कधी जमतो?
कधी जमतो?
जान्हवीला काल शून्य मार्कं.
जान्हवीला काल शून्य मार्कं. बालिश हावभाव. खरंतर कालचा सीन अतिशय भावुक आणि हळवा करायला दिग्दर्शकाला फुल चान्स होता. तिथे आज्जीला उभे करण्याची कल्पना आपण प्रत्यक्षातही करू शकत नाही. आजींनी बाहेर थांबून जरा वेळाने यायला हवं होतं. ते तर असोच, पण चार महिन्यांनी भेटल्यावर नवर्याला अरे म्हणायचं का अहो हे पण विसरायला होतं? त्यापेक्षा नर्मदा बाईंनी पंचवीस वर्षांनी दिसलेल्या नवर्याला किती पटकन ओळख दिली
कालच्या भागाचे स्क्रिप्टही सातवीच्या मुलाने लिहील्यासारखे. अजिचबात आवडला नाही भाग. सोन्यासारखी संधी हुकवली. याबाबतीत एकता कपूरला मानलं पाहिजे. क्यूंकी, कहानी घर घर की मधले असे कलाटणी देणारे भाग कसे खणखणीत वाजवून घेतले. मिहीरचा मृत्यू, त्याचं तुलसीच्या लग्नात परत येणं हे सीन्स अंमळ लांबले असले तरी ज्या प्रकारे मालिकेला वळण देणारे होते त्यानुसार न्याय्य होते. एकताची आपण सारेच खिल्ली उडवतो पण ज्या उथळपणे कालचा भाग दाखवला त्यापुढे ती बरी म्हणावीशी वाटते. काल जानूच्या जागी मी तुलसी ला मिस केलं.
अभिनय? काल तिने अभिनय
अभिनय?
करत होति. specially जेव्हा भावाला अन वडिलांना सांगत होते ते खुप विचित्र होत.
काल तिने अभिनय केला?... बापरे.
मी आजवर इतका बालिश भाग पाहिला नाहि. अरे तु आई होणार आहेत तर तश्या maturity ने वाग न. कसली भयाण अभिनय
माझा नवरा बोलला पण आपली ५ वर्षाची लेक पण असे लाड करत नाही
त्या "कार्टी काळजात घुसली" मध्ये काय करेल देव जाणो.
थोडॅ आणखी काही
थोडॅ आणखी काही थांबंअॅबाळाची? बाळाची बातमी.
एवढा पाणचटपणा दाखवण्यापेक्षा
एवढा पाणचटपणा दाखवण्यापेक्षा रडू अनावर झाल्याने किंवा अती हळवी झाल्याने जान्हवी काहीच बोलू शकत नाही हे दाखवलं असतं तरी चाललं असतं. अभिनंदनाऐवजी सॉरी वगैरे प्रकार ण तुकडीच्या दर्जाचे झालेत आता. मधुगंधाने निराशा केेली.
मधुगंधा? कि मुग्धा? मधुगंधा
मधुगंधा? कि मुग्धा?
मधुगंधा म्हण्जे ती एलिझाबेथ एकादशी वाली का?
Pages