Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हातारी मरणार नाही, वाचा
म्हातारी मरणार नाही, वाचा जाईल, कोमात जाईल. हे पण होऊ शकतंच की हाहा
>>
हेच होण्याची चान्सेस जास्त
किंवा मग विमान कोसळेल आणि ही हरवेल यांना वातेल मेली मग जानीच्या बाळाचा पाय्गुण मग जानी आणि तिच्या मुलीचा छळ मग काही (अनेक) वर्षांनी आजीचं परत येणं
हा ऑप्शन त्यांनी निवडला तर हौदांची संख्या वाढतेय त्यांच्याकडे
अरे, तिकडे हौद भरतील नायतर
अरे, तिकडे हौद भरतील नायतर अजुन काय, तुम्ही का इकडे हापसताय?
तिकडे हौद भरतील नायतर अजुन
तिकडे हौद भरतील नायतर अजुन काय, तुम्ही का इकडे हापसताय?>>
हे सगळे नित्यनियमाने सहन
हे सगळे नित्यनियमाने सहन करणाऱ्यांना माझा सलाम.
सर्वाना छळून production house, कलाकार ज्यांच्या जीवावर इमले बांधतात त्या प्रेक्षकांना खरं म्हणजे इनाम द्यायला हवं.
एवढा छळ होतोय तर नका की सोसू!
एवढा छळ होतोय तर नका की सोसू! ते त्यांचं काम करून पैसे कमावतायत, इमले बांधतायत. कुणीतरी बळजबरीने या मालिका बघायची शिक्षा केली आहे अशा अर्थाच्या पोस्टस वाचल्या की गंमतच वाटते.
'आई आजी ' हे संबोधन कित्ती
'आई आजी ' हे संबोधन कित्ती वेळा वपरले जाते हे पहा आजच्या एपिसोड मध्ये, आणि मजा घ्या
समजा तिथे त्या परदेशात आमचा
समजा तिथे त्या परदेशात आमचा अंत पाहून आई आजी ऑफ झाल्यास…
.
.
.
.
आई आजी मेल्याचे दुःख नाही, बाळ सोकावेल !!!!
मी नाही हो बघत.
मी नाही हो बघत.
एवढे ओप्शन नका हो देउ त्यांना
एवढे ओप्शन नका हो देउ त्यांना !
वाचत असतील तर सेलीब्रेट करतील पुढच्या ५ वर्षांची सोय झाली म्हणून !
पोटं दिसत नाही का
पोटं दिसत नाही का सिरिअलमधल्या प्रेगनंट बायकांची?
अंजली कुणाला कशाचं .......
अंजली
कुणाला कशाचं .......
इतरांच्या लक्षात यावं अस
इतरांच्या लक्षात यावं अस डायरेक्टराला वाटतं तेव्हा दिसायला लागतात.
पोटाचं काय घेवून बसलात? त्या
पोटाचं काय घेवून बसलात?
त्या एकताच्या सिरीयलीत दिड दिड वर्षे हिरवीण गरोदर असते, आमची म्हस बरी असे वाटेल गावच्या लोकांना.
ह्या नायिका अश्या बातम्या व्हायला कारणीभूत असणार्यालाच का सांगत नाही?
त्या एकताच्या सिरीयलीत दिड
त्या एकताच्या सिरीयलीत दिड दिड वर्षे हिरवीण गरोदर असते, आमची म्हस बरी असे वाटेल गावच्या लोकांना.>>
कालच्या भागात जेंव्हा जानी
कालच्या भागात जेंव्हा जानी गीताला सांगते की पुढच्या आठवड्यात आईआज्जी येणार आहेत, तेंव्हा जुयेरेगाचं हॅपी थीमवालं बॅक्ग्राऊंड म्युझिक प्ले केलं होतं..
कोणी नोटीस केलं का हे?
हो माझ्या लेकाने केलं हे
हो माझ्या लेकाने केलं हे नोटिस
काल जानी श्रीला बघून किती
काल जानी श्रीला बघून किती मंदसारखी वागली
मला तर त्याची दयाच येते 
नताशा अनुमोदन. श्री ला ती
नताशा अनुमोदन.
ते किंवा तेच टोक. कमालीचं प्रेम किंवा कमालीचा द्वेष मधलं काहीच नाही? 
श्री ला ती प्रेग्नंट आहे हे कळूनये इथवर ठिक आहे, पण त्याच्याशी ते सोडून इतर काहीच बोलू नये?
एक-दोन दिवसांपुर्वी श्री
एक-दोन दिवसांपुर्वी श्री काकाशी बोलून दोघे आपापल्या गाडीकडे जातात तेव्हा श्रीच्या गाडीचा नंबर MH-12- असा काहीतरी दिसला - शशांक स्वत:ची गाडी चालवत होता का? कारण (निदान मी भारतात रहात असेपर्यंत तरी पुण्याच्या गाड्यांचे नंबर MH-12 नी सुरु व्हायचे) गोखले गृह उद्योग आणि कुटुंब दोन्ही मुंबईत आहे ना?
प्रिया तु जरा जास्तच अपेक्षा
प्रिया तु जरा जास्तच अपेक्षा करते आहेस अस वाटत नाहीये का तुला? :प
त्या एकताच्या सिरीयलीत दिड दिड वर्षे हिरवीण गरोदर असते, आमची म्हस बरी असे वाटेल गावच्या लोकांना.
अदिति - अग, मी एरवी अश्या
अदिति
- अग, मी एरवी अश्या मालिकांकडून कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. हे लक्षात येणं हा बहुधा भारतात जाऊन १० वर्षे होऊन गेली त्याचा nostalgia असावा - नव्हे, तसेच असणार!
शेवटी झाल काय त्या आईआज्जींच
शेवटी झाल काय त्या आईआज्जींच ?
अमेरिकेहून ठणठणीत बर्या होऊन
अमेरिकेहून ठणठणीत बर्या होऊन आल्या आहेत.
अजून त्या श्री आणी जानूची भेट
अजून त्या श्री आणी जानूची भेट हुईना झालिये.
अग हुईल ग दक्षे.. लईच घाई बघ
अग हुईल ग दक्षे.. लईच घाई बघ तुला.. वाईच थांब धा-पाच दिस.
धा-पाच दिसांनी सोहळा हाय का
धा-पाच दिसांनी सोहळा हाय का ... मुगुतै ???
स्वस्तिबाय, आता आजीबायन
स्वस्तिबाय, आता आजीबायन सोवळा-बिहळा काय बी व्हनार न्हाय आस ठरीवल हाय... जानीच म्हनन हाय की आता तिला थांबायच न्हाय हाय... म्हनुन आजीबाय म्हनल्या हाय की काय नको सोवळा-बिवळा
हे म्हणजे डायरेक्ट उंदिर
हे म्हणजे डायरेक्ट उंदिर मारण्यापेक्षा त्याला खेळवून खेळवून सोहळा रंगवून मग त्याला मारण्यातला प्रकार झाला. <<<
मग आपला उंदीर मारण्याचा धागाही काही शतकी प्रतिसादांचा होता तर हे तर सिरीयलवाले.. तितके एपिसोडस व्हायला नकोत!
त्या जानीला म्हनावं , वाईच कळ
त्या जानीला म्हनावं , वाईच कळ काढ .. एक्दम लेकरूच दे की बापाच्या हातात नेउन . काय बोलायचं , कस बोलायचं , कधी बोलायाच .. कशाला डोक्याला तरास !
त्या जानीला म्हनावं , वाईच कळ
त्या जानीला म्हनावं , वाईच कळ काढ .. एक्दम लेकरूच दे की बापाच्या हातात नेउन . काय बोलायचं , कस बोलायचं , कधी बोलायाच .. कशाला डोक्याला तरास !>>> आजीबाईंनी शब्द दिला आहे बाळीचा जन्म त्या सर्किट हाउस(गोकुळ ) मध्येच होणार म्हणे :अओ:..त्यामुळे कस ,कधी बोलायाच हे चालूच राहणार
:
Pages