Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या जानीने काय पाल्हाळ
त्या जानीने काय पाल्हाळ लावलंय. ..... एका वाक्यात सांगून टाकायला काय धाड भरली.
त्या जानीने काय पाल्हाळ
त्या जानीने काय पाल्हाळ लावलंय. ..... एका वाक्यात सांगून टाकायला काय धाड भरली.>>>>
मला प्रभात चॅनेल वरच्या एका नाटकातला सीन आठवला.:फिदी: नाटकाची तालिम चालू असताना ( म्हणजे तो पण एक नाटकाचाच भाग दाखवलाय), हिरो की साईड हिरो जरा बाजूला नायिकेच्या बरोबर बोलत बसलेला असतो. नयिका म्हणते, मला ना इकडच्या स्वारीना काहीतरी सान्गायच आहे. तो म्हणतो सान्गा. ती म्हणते मला किनई दिवस गेलेत. तो म्हणतो ( हिरो/साईड हिरो) अहो मग हे तुमच्या ह्याना सान्गा ना, तुमचे हे पोस्टात काम करतात ना, मग ते लवकर डिलीव्हरी करतील.:खोखो:
वास्तवीक ती हिरोईन नाटकातले सन्वाद म्हणत असते, तो खरच समजतो. ते पेशवाई की शिवकालीन टाईप नाटक होते. आणी त्यात प्रकाश बुद्धीसागर, प्रमोद पवार असे बरेच नामवन्त कलाकार होते.
<<अहो मग हे तुमच्या ह्याना
<<अहो मग हे तुमच्या ह्याना सान्गा ना, तुमचे हे पोस्टात काम करतात ना, मग ते लवकर डिलीव्हरी करतील>>
भारीच
मीच एक शहाणा का
मीच एक शहाणा का अर्धाशहाणा....
फार भारी नाटक होते ते..कुठे बघायला मिळेल पुन्हा
पण एकुणात मुळ मुद्दयाचे
पण एकुणात मुळ मुद्दयाचे बोलायला गोखले कुटुंब कधी शिकणार देवास ठाउक <<<< असे झाले तर सगळ्या शिरेली ५ भागात संपल्या असत्या ना?
आजचा भाग ठणठणित होता
आजचा भाग ठणठणित होता

जानव्हीची आई बेफाट
मला तर त्या बाईची भयंकर भीती
मला तर त्या बाईची भयंकर भीती वाटते. तोंडाचा पट्टा एकदा सुरु झाला की समोरचा एकदम कोमातच जाईल असं वाटायला लागतं मला.
प्रभात चॅनल भारी होता...एकसे
प्रभात चॅनल भारी होता...एकसे एक नाटके दाखवायचे
जानव्हीची आई बेफाट>>> +१
जानव्हीची आई बेफाट>>> +१
मला तर त्या बाईची भयंकर भीती
मला तर त्या बाईची भयंकर भीती वाटते. तोंडाचा पट्टा एकदा सुरु झाला की समोरचा एकदम कोमातच जाईल असं वाटायला लागतं मला. >> खरे आहे...
जानूकडे गोड बातमी आहे आणि
जानूकडे गोड बातमी आहे आणि तिचा सासर-माहेर ’संघर्ष’ सुरू आहे हे मैत्रिणीकडून कळल्यामुळे साबांनी मालिका पाहायला परत सुरूवात केली
संघर्ष??
प्लीजच! आपल्याला दिवस गेले आहेत हे सगळ्यांना सांगायला काय प्रॊब्लेम आहे? मूर्ख आहे ती जानी खरंच! ही सिरियल म्हणजे निव्वळ बीपी वाढवण्याचा प्रकार आहे.
ही सिरियल म्हणजे निव्वळ बीपी
ही सिरियल म्हणजे निव्वळ बीपी वाढवण्याचा प्रकार आहे. >> म्हणजे बावळटपणा का? कारण, दिग्दर्शकाला असेच वाटत असावे म्हणुन हा वाह्यातपणा सुरु असावा.
अय्या अजुनी कुणालाच सांगितलं
अय्या अजुनी कुणालाच सांगितलं नाहिये तिने?

मग स्ट्रेस येणार काहीतर होणार मग घरच्यांना कळणार. मग आपण हिला स्ट्रेस दिला म्हणून साही सासवा गिल्ट मोडात जाणार अरेरे
करणार मी छळ या प्रेक्षकांचा
त्या जानू बाईला गोड बातमी
त्या जानू बाईला गोड बातमी सांगण्यासाठी कित्ती दिवस थांबून धरणार आहेत.? अजून गोड बातमी सांगायला किती एपिसोड्स खर्ची घालणार ?
अरे प्लीज आवरा रे ही जानु
अरे प्लीज आवरा रे ही जानु प्रकरण. लाय ताप होउ लागलाय आता.
कोंबड झाकून ठेवले तर उजाडायचे
कोंबड झाकून ठेवले तर उजाडायचे थोडीच थांबणार आहे.
सध्या एक बेश्ट चाललय.
सध्या एक बेश्ट चाललय. शशिकलाबाई जशी त्य बेबट्लीला ऐकवते नं.. फार बरं वाटतं.. जेव्हा बघावं तेव्हा बेबी सगळ्यांना वचावचा बोलत अस्ते. बरी भेटली तिला जानिची आई सव्वाशेर.
हो बेबीला पाहिल्यावर मला
हो बेबीला पाहिल्यावर मला गोलमाल रिटर्न्स मधला सापाची जीभ दाखवणारा अँथनी गोन्साल्विसच आठवतो
जानूच्या आईचा आवडतय सध्या .
जानूच्या आईचा आवडतय सध्या . मस्त फाड फाड बोलत असते. त्या श्रीरंग गोखलेंनी वेळीच बायकोच्या भावाला स्वताच्या ऑफिस मध्ये काही तरी काम दिल असत तर खर तर ही वेळ आलीच नसती. त्या मनिषला नाही का कामाला लावलं तस पिंट्याला का नाही लावलं ? त्याला त्याच्या वकुबाप्रमाणे काम दिल असत तर काही बिघडलं असत का ? मग मालिकाच कशी वाढली असती ?
आता त्या जानूला वेगलं
आता त्या जानूला वेगलं व्हायचंय असं कायत्री प्रोमोत पाहिलं.
काय भानग ड?
आता त्या जानूला वेगलं
आता त्या जानूला वेगलं व्हायचंय असं कायत्री प्रोमोत पाहिलं. >>>>>>>
हो हो मीही पाहिले आणि शेवटी ती हॉस्पिटलच्या पेशंट कपड्यात दाखवली आहे..........
जानीने गोड बातमी सांगितली का
जानीने गोड बातमी सांगितली का एकदाची ?
वेगळ म्हणजे घरातल्यांपसून
वेगळ म्हणजे घरातल्यांपसून वेगळं की श्री पसून वेगळं की "वेगळं" काहीतरी .
म्हणजे आता जी आहे त्यापेक्श वेगळं
खरच येड्च्याप साबण आहे हा! पण
खरच येड्च्याप साबण आहे हा!
पण जानु चि आई हे पात्र आवडते मला...साबण थोडे तरि हालते रहाते अश्या लोकान मुळे..
थोडे विषयांतर- जुयेरेगा मधिल बाबाजी पण यासाठीच आवडतात.
खरच येड्च्याप साबण आहे
खरच येड्च्याप साबण आहे हा!>>>>>>>साबण कसला, अख्खी एरियल आहे. वारा येईल तशी हालते ( म्हणजे अॅन्टेना) आणी असेल त्या पाण्यात विरघळते. जेव्हा बघावे तेव्हा डोळे मोठे करुन आणी तोन्डाचा आ करुन विश्वदर्शन दाखवते. श्री पण सामावेल त्यात.:खोखो:
जेव्हा बघावे तेव्हा डोळे मोठे
जेव्हा बघावे तेव्हा डोळे मोठे करुन आणी तोन्डाचा आ करुन विश्वदर्शन दाखवते. श्री पण सामावेल त्यात.

>>>>:G
रश्मी
रश्मी
रश्मी लय भारी.
रश्मी लय भारी.
रश्मे
रश्मे

पण शिरेलित चाल्ल्य काय ते तरी
पण शिरेलित चाल्ल्य काय ते तरी साम्गा.
अजून पिंत्यावरूनच प्रकरन सुरूये का?
Pages