रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना अगं तो एकच साचा आहे .
मनीमोहर ते चैत्रांगणच आहे .मलाही माहीत नव्हते रांगोळी विकणार्‍याने सांगीतले.

सायली गुढी एकदम छान आली आहे .
आणि खरच टीना वारली मस्तच काढते.आजची काठी हातात घेतलेलि वारलीची कल्पना मला खूप आवडली.

धन्यवाद सर्वांना .....
सायली अगं चैत्रांगण मी जीथुन रांगोळी वीकत घेते तीथुन आणले. रांगोळी छाप मिळतात तीथे मिळेल तुला.

सायली ताई, प्लूमा, टिना..खुपच सुरेख!

टिना- खांबा भोवती रांगोळी..मस्तय कल्पना!
त्यातील रेष आणि रेष सुबक आहे.
त्यातील वारली चित्रे.. हातानेच काढली आहेत का रांगोळी पेन वापरले आहे?

Nira >> अगं तो खांब नै वॄंदावन आहे ते.. वारली हातानेच काढली बाकी पेन.. Happy

अर्चना पुराणिक यांनी काढलेल्या रांगोळी डिझाईन्सना फॉलो करायचा निष्फळ प्रयत्न Sad
कारणे द्या :
-> जागा खडबडीत होती.
-> हाताने रांगोळी टाकताना त्रास होतो.
-> पेन चा वापर फार कमी ठिकाणी केला गेलाय.. इत्यादि ..

असो.. हि पाहा .. मला तर दाखवायचीहि हिम्मत होत नै आहे तरी आगाऊ खाज .. सुचनांचे स्वागत आहे..
अर्चना तुम्ही इतक्या छान रांगोळ्या कश्या काढल्या त्या सांगा प्लीज Uhoh

rangoli_0.jpg

बाकी मुग्धमानसी , plooma , अत्रुप्त आत्मा आणि सायली तुम्हा सर्वांच्या रांगोळ्या सुंदर आल्याय..

टीना... आजची पण सुरेख़!

मुग्धमानसी, प्लूमा, सायली ताई...मस्तच!
सगळ्यान्ची रंगसंगती मस्त असते..

अत्रुप्त...बोटांची जादु मस्तय!..

Pages