Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टाकल्या बाबा एकदाच्या नाही
टाकल्या बाबा एकदाच्या नाही नाही म्हणता .. जमल्यायत सगळ्याच.. मोराला काय ती रुपकं
.. मला मात्र आवडला मोर . आणि हो, फुलांच्या सेज पन सुंदरच 
सारीका छान जमलाय मोर.
सारीका छान जमलाय मोर.
एक से बढ़कर एक आहेत सगळ्याच
एक से बढ़कर एक आहेत सगळ्याच रांगोळ्या!
डोळे निवले आता मी सुडोमी!
(No subject)
प्लुमा. व त्स ला आ
प्लुमा. व त्स ला आ भार....
सा रि का छा न च आहेत रांगो ळ्या ...
सारिका, सायली, तुमचा
सारिका,
सायली, तुमचा रांगोळ्यांचा उत्साह भारी आहे. तुमच्या प्रत्येक फोटोत एक गडूसदृश्य जे एक युनिक पात्र दिसते ते काय आहे? कुतुहल म्हणून विचारतोय.
गजानन >> त्यात दिवा लावतात ..
गजानन >> त्यात दिवा लावतात .. आतुन पोकळ असतो तो आणि त्याला वर टांगुन ठेवतात .. तेच आहे ना सायली ?
हि रांगोळी सुद्धा मस्त .. मला वाटत यापुढ मला कॉपी पेस्ट करत जावं लागेल
plooma >> अगं अजुन घरी नै गेली मी.. घरी जाते आणि रांगोळी काढली कि टकते प्रचि
टीना, अच्छा असं आहे का? मी
टीना, अच्छा असं आहे का? मी पहिल्यांदाच पाहिले. धन्यवाद.
अ ग दी ब रो ब र टिना...
अ ग दी ब रो ब र टिना... त्यात प ण ती लाव ते मी... ग जा न न ती थे एक तुळ्शी वृं दा व न प ण आहे....
ग जा न न टिना आ भा र.
सुदुपार...
सुदुपार...
सुरेख! सुदुपार हे मी सदु..
सुरेख!
सुदुपार हे मी सदु.. पार असे वाचले
मग दिवा लागला :))
निरा आभार...
निरा आभार...
सायली खूप छान आहेत रांगोळ्या.
सायली खूप छान आहेत रांगोळ्या. एक से बढकर एक.
साय ली कित्ती मस्त रांगोळ्या
साय ली कित्ती मस्त रांगोळ्या असतात तुझ्या
छान वाटतं पहायला एकदम
प्रिंसेस, दक्षिणा खुप खुप
प्रिंसेस, दक्षिणा खुप खुप आभार...
दक्षिणा, तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद खुप छान छान असतात, म्हणुन मग अजुन हुरुप येतो काढायला
सुंदर! तुझे बघुन मी पण मधून
सुंदर!
तुझे बघुन मी पण मधून मधून रांगोळीकाढत जाईन...
सायलि, रोजच्या रांगोळीतही
सायलि, रोजच्या रांगोळीतही रंगाचा वापर ! खुप छान !!
मस्तच आहे आजची ...
मस्तच आहे आजची ...
वtsalaa, दिनेश दा, प्लुमा खुप
वtsalaa, दिनेश दा, प्लुमा खुप खुप आभार..
दिनेश दा रांगोळी काढली की दिवस भर एक वेग्ळेच चैत न्य अ नुभव ते मी ....
वॉव .. सायली ; रंगसंगती सुंदर
वॉव .. सायली ; रंगसंगती सुंदर
सायली, मस्तच आहे आजची
सायली, मस्तच आहे आजची रांगोळी. शेडिंग मस्त केलयस.
तुमच्या रांगोळ्या बघितल्या कि
तुमच्या रांगोळ्या बघितल्या कि मला माझ्या आईची आठवण येते .. ती पण अशाच रांगोळ्या काढायची ...
आजची रांगोळी तर भरतकामाचा उत्तम नमुना ठरावा इतकी सुबक आहे ..रंगसंगती क्लास !!
टिना,हेमा ताई ध्न्स... रंग
टिना,हेमा ताई ध्न्स... रंग संगती च क्रेडीट स ई ला जाते..तिने सुचव ले रंग...
मैथीली खुप मोठी कोम्प्लीमेंट दिलीत. खुप खुप आभार..
सुप्रभात.....
सुप्रभात.....


वा सायली!!! गुलाबाच्या
वा सायली!!! गुलाबाच्या आकाराचे सुंदर सुलभीकरण केलय, फारच छान!
रंगसंगती प्रसन्नचि त्त करणारी आहे
मी आज काढलेली रांगोळी
मी आज काढलेली रांगोळी
ही लेकीने श्रावणीने (वय८) काढलेली
भुई क म ळ आ भार. प्लुमा
भुई क म ळ आ भार.
प्लुमा दोन्ही रांगोळ्या सु रे ख्च....
होळीच्या सर्वांना शुभेच्छा ..
होळीच्या सर्वांना शुभेच्छा .. पूर्ण रांगोळी काढून झाल्यावर असं वाटतय की रंग आणावे लागतील अजुन
..
हे आज काढलेल्या रांगोळीचे काही प्रचि :
टीना.. खूप सुंदर काढली आहेस
टीना.. खूप सुंदर काढली आहेस गं रांगोळी.. मस्तच
अप्रतिम ग टीना.
अप्रतिम ग टीना.
Pages