Submitted by महेश on 15 May, 2014 - 23:31
१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोपाळ शेट्टी जिंकले.
गोपाळ शेट्टी जिंकले.
लींटी, गोडसे या
लींटी, गोडसे या आडनावाब्द्द्लबद्दल तुमचा गोड गैरसमज झाला आहे.

वाराणसीतही जिंकले म्हणे मोदी
वाराणसीतही जिंकले म्हणे मोदी
Mi 'mabo' varti 'mob'ile
Mi 'mabo' varti 'mob'ile madhun online ahe mhanun marathi type krne aavghad jatay.. Plz mala jalgao che updates
लींटी, गोडसे या
लींटी, गोडसे या आडनावाब्द्द्लबद्दल तुमचा गोड गैरसमज झाला आहे<<<
http://eciresults.nic.in/stat
http://eciresults.nic.in/statewiseS13.htm?st=S13
सुप्रिया सुळे २५८१ मतांनी पिछाडीवर
भाजपला एकट्याला बहुमत ?
भाजपला एकट्याला बहुमत ?
A.T. NANA PATIL Bharatiya
A.T. NANA PATIL Bharatiya Janata Party Leading ANNASAHEB DR.SATISH BHASKARRAO PATIL Nationalist Congress Party 37312 Counting In Progress
सुप्रिया सुळे २५८१ मतांनी
सुप्रिया सुळे २५८१ मतांनी पिछाडीवर<<< हे शाब्बास!
बिचारे बारामतीकर, आता पाणी नाही मिळणार प्यायला
५४२ जागांची स्थिती भाजप आणि
५४२ जागांची स्थिती
भाजप आणि मित्रपक्ष - ३२४ - ६०%
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ६९ - १३%
तिसरी आघाडी - १४९ - २७%
असे दिसत आहे मयेकर! (नंदन -
असे दिसत आहे मयेकर!
(नंदन - हे कुठले लिहिले आहेत तुम्ही?)
जाई, हो. सेंट पायसमध्ये होते
जाई, हो. सेंट पायसमध्ये होते मी २ दिवस. सकाळी गोरेगावचं काउंटिंग थांबवलं गेलं होतं त्यामुळे पोटात गोळा आला होता. इलेक्शन कमिशनच्या साईटवर किर्तीकर पुढे दिसत आहेत.
सोलापुरात भाजप्पचे बनसोडे
सोलापुरात भाजप्पचे बनसोडे ५८८७ मतांनी पुढे.
मगाशी ७००० मतांनी आघाडी होती.
पण शिंदे हारले सोलापुरात तर तो इतिहास असेल..........
हाय ला...भुजबळांचे बळ गेले
हाय ला...भुजबळांचे बळ गेले वाटतं...
तिसरी आघाडी आहे का? ती
तिसरी आघाडी आहे का? ती उरलेल्या सगळ्यांची बेरीज आहे.
हे.... परत बनसोडे यांची ७५३५
हे.... परत बनसोडे यांची ७५३५ मतांनी आघाडी...
बारामती: MAHADEV JAGANNATH
बारामती:
MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 78357
SUPRIYA SULE Nationalist Congress Party 75776
पूनम महाजन यांनी मोठीच आघाडी
पूनम महाजन यांनी मोठीच आघाडी घेतली आहे.
मुंबई उत्तर पुर्व, किरीट
मुंबई उत्तर पुर्व, किरीट सोमैय्या २५९७१ मतांनी आघाडी
कोण काय बोलतंय ते समजतच नाही
कोण काय बोलतंय ते समजतच नाही आहे.
उदयन - भुजबळांचे काय झाले आहे?
नंदन - तुम्ही कोणत्या मतदारसंघाबाबत बोलत आहात?
मुग्धानंद - शिंदे हारत आहेत काय?
Thanks for updates. मजा येत
Thanks for updates. मजा येत आहे. कोणि जिन्कल्यावर नावा बरोबर पार्टिच नाव पण द्या Please.
एनडिए अलायन्स ३१४ आणि त्यात
एनडिए अलायन्स ३१४ आणि त्यात भाजप एकटे २७१...
स्पष्ट बहुमत एकट्याच पक्षाला हे खूप वर्षांनी होतेय ना?
नंद्या..आभारी आहे.
नंद्या..आभारी आहे.
<<भाजपला एकट्याला बहुमत ?>>
<<भाजपला एकट्याला बहुमत ?>>
@अक्षय_AB Jalgaon A.T. NANA
@अक्षय_AB Jalgaon A.T. NANA PATIL Bharatiya Janata Party
हो. बेफि तसे झाले तर फार मोठा
हो. बेफि तसे झाले तर फार मोठा पराभव असेल त्यांच्यासाठी. एक्दाही हरले नाही आहेत ते.
आणि बनसोडे यांचे काही फार नाव नाही काम ही नाही
नंद्या..आभारी आहे<<< अहो
नंद्या..आभारी आहे<<<
अहो कशाबद्दल पण? ते तर सांगा?
निदान एक स्थिर सरकार येत आहे, कोणाचे का असेनात!
प्रफुल्ल पटेल मागे.
प्रफुल्ल पटेल मागे.
अमेठीत रागा आघाडीवर १ लाख ९२
अमेठीत रागा आघाडीवर १ लाख ९२ हजार +
स्पष्ट बहुमत एकट्याच पक्षाला
स्पष्ट बहुमत एकट्याच पक्षाला हे खूप वर्षांनी होतेय ना? >> हो नी तसे झाले तर १९८४ नंतर पहिल्यांदाच.
Pages