मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
लखलख चंदेरी…
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या हा हा ..
Yodelling song आहे का?
Yodelling song आहे का?
सोनाली आणि मानव, नाही.
सोनाली आणि मानव, नाही.
हिंदी गाणं आहे. पहिले दोन शब्द फक्त.
चमचम करता है ये
चमचम करता है ये
नाही मृणाली.
नाही मृणाली.
बिजली गिराने मैं हूं आई
बिजली गिराने मैं हूं आई
ये तारा वो तारा
लो "चल" दिये (वो हम को तसल्ली
लो "चल" दिये (वो हम को तसल्ली दिये बगर)
आता LED माळा आहेत तर, नाचणाऱ्या, फिरणाऱ्या असतील ना, म्हणुन स्थीर नाही "चल".
मला आधी वाटलं गाण्यात एलिडी वगैरे येईल का म्हणुन yodeling आहे की काय असं वाटलं.
एली री एली क्या है यह पहेली??
एली री एली क्या है यह पहेली??? (र ला बरेच लोक उत्तरेत ड म्हणतात
)
नाही, यातलं कुठलंच नाही
नाही, यातलं कुठलंच नाही
गाण्यात एलईडी नाही. पण जे माळेत नाही ते गाण्यात आहे. हा मोठा क्लू आहे.
दिया नहीं वगैरे काहीतरी
दिया नहीं वगैरे काहीतरी
दिया नहीं वगैरे काहीतरी
.
मोतियोंकी लडी हु मैं...
मोतियोंकी लडी हु मैं...
ह. पा. योग्य मार्गावर आहेत.
ह. पा. योग्य मार्गावर आहेत.
न दिया से दर्या
न दिया से दर्या
टिम टिम टिम तारों के दीप जले
टिम टिम टिम
तारों के दीप जले?
LED मधे बल्बसारख्या तारा नाहीत ना!!
आह बरोब्बर सपा.
आह बरोब्बर सपा.
7/146
7/146
डिसक्लेमर: या कोड्यासाठी प्लीज मला मारू नका..
एक माणूस डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला आपला त्रास गाण्यात सांगतो..
"रोज सकाळी एकदाच जोरात उलटी येते.. इतकी की असं वाटतं आता हृदय थांबलंच की काय.. आणि मग ते फीलिंग निघून जातं.."
क्लू: गाण्याचा दुसऱ्या शब्दाचा संधीविग्रह करायचाय.
ह. पा., स. पा. नाही.
ह. पा., स. पा. नाही. पहिल्या शब्दाची फोड करायची आहे.
सांगून टाकू का?
अजून श्रद्दा मैदानात उतरली
अजून श्रद्धा मैदानात उतरली नसताना उत्तर सांगू नये!!
हो
हो
१४६
१४६
मेला दिल -ओका आता है एक बार आके चला जाता है
?
७/१४७
७/१४७
'ले' कुटुंबात छत्तीस सदस्य होते. एकत्र कुटुंब होतं त्यांचं. (आणि हो, आडनाव 'ले' च, 'लेले' नाही. काही पिढ्या मागे भाऊबंदकीत आडनावाचेही दोन तुकडे झाले होते. पहिलं 'ले' गेले मोठ्या पातीकडे अन दुसरं 'ले' राहिलं धाकट्या पातीकडे. पण ते असो.) तर दरवर्षीच्या वारीत आख्खंच्या आख्खं ले कुटुंब सहभागी होत असे पण यंदा कोविडमुळं संख्येवर नियंत्रण आलं आणि कुटुंबातील काही जणंच वारीत जाऊ शकतील हे ठरलं. मग चिठ्ठ्या टाकून नावं ठरवली गेली आणि मग केवळ नऊच सदस्यांना वारीत सहभागी होण्याची संधी मिळाली. तर वारीत ते ले कुटुंबिय कोणतं गाणं म्हणतील?
7/147
7/147
'पाव'ले (36 पैकी 9) चालती पंढरीची वाट..
वावेचं बघते काय आहे कोडं...
वावेचं बघते काय आहे कोडं...
बरोबर उत्तर श्रद्धा.
बरोबर उत्तर श्रद्धा.
७/१४७
'ले' कुटुंबात छत्तीस सदस्य होते. एकत्र कुटुंब होतं त्यांचं. (आणि हो, आडनाव 'ले' च, 'लेले' नाही. काही पिढ्या मागे भाऊबंदकीत आडनावाचेही दोन तुकडे झाले होते. पहिलं 'ले' गेले मोठ्या पातीकडे अन दुसरं 'ले' राहिलं धाकट्या पातीकडे. पण ते असो.) तर दरवर्षीच्या वारीत आख्खंच्या आख्खं ले कुटुंब सहभागी होत असे पण यंदा कोविडमुळं संख्येवर नियंत्रण आलं आणि कुटुंबातील काही जणंच वारीत जाऊ शकतील हे ठरलं. मग चिठ्ठ्या टाकून नावं ठरवली गेली आणि मग केवळ नऊच सदस्यांना वारीत सहभागी होण्याची संधी मिळाली. तर वारीत ते ले कुटुंबिय कोणतं गाणं म्हणतील?
उत्तर :
'पाव'ले (36 पैकी 9) चालती पंढरीची वाट..
'न दिया चले' (चले रे धारा)
'न दिया चले' (चले रे धारा) आहे का, वावे? नसल्यास क्लु आवश्यक.
7/146
7/146
डिसक्लेमर: या कोड्यासाठी प्लीज मला मारू नका..
एक माणूस डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला आपला त्रास गाण्यात सांगतो..
"रोज सकाळी एकदाच जोरात उलटी येते.. इतकी की असं वाटतं आता हृदय थांबलंच की काय.. आणि मग ते फीलिंग निघून जातं.."
क्लू: गाण्याचा दुसऱ्या शब्दाचा संधीविग्रह करायचाय.
उत्तर (वावे):
मेला दिल -ओका आता है एक बार आके चला जाता है
नाही श्रद्धा. न ऐवजी त्याच
नाही श्रद्धा. न ऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द हवा.
ही माळ लखलख करेल असं सांगतोय तो.
ओहहह...
ओहहह...
बिंदीया (बिन - दिया) चमकेगी..
करेक्ट!!
करेक्ट!!
Pages