सहेली, उत्तर लिहिलंय ना वर. दॅट अदर वन म्हणाजे रेड बिअर्ड - त्यांच्या ल्हानपणच्या डॉगीबद्दल आहे ते. तुला सि३ ए२ म्हणायचे असेल तर मायक्रॉफ्ट ते मीटिंग मधे नव्हे तर फोन वर म्हणतो शरलॉक ला म्हणून माझं कन्फ्युजन झालं तू नक्की कशाबद्दल विचारतेयस... .
नाही मै. मिटिंगमध्ये तो बोलतो ते वाक्य. रेड बियर्ड बद्दल शेरलॉकशी बोलताना थोडं वेगळं वाक्य आहे.
सहेली म्हणते आहे ते वाक्य त्याला एक्झाल करतानाच्या मीटिंग मध्ये आहे.
मस्त धागा. या कंबरबॅचच्या शेरलॉकची मी काय फॅन वगैरे नाही (आमची निष्ठा फक्त जेरेमी ब्रेटला वाहिलेली आहे.), पण त्यातल्या त्यात ठीकाय.
जमल्यास हे बघा... माझ्या मते अगदी बरोबर लिहीलंय त्यांनी: Top 10 Sherlock Holmes Portrayals
काही दिवसांपासून नेट्फ्लिक्स च्या recommended list मधे Sherlock दिसत होत पण पाहायला काही जमलं नव्हतं. मध्यंतरी हा धागा वर आला तेव्हां पहीली २ पाने वाचून Sherlock पाहायला सुरुवात केली. and the rest was history...
Sherlock च्या तिन्ही सीझन चे सलग ३ रीरन पाहील्यावर येथील कम्बरपंख्यांमधे मीही सामील
स्पेशल एपिसोड येऊन गेला, अन आठवडा झाला तरी इथे कुणी लिहिलं नाही!काय हे !!
अबॉमिनेबल ब्राइड - ब्रिलियन्ट एपिसोड होता! - असं माझं मत . पण बर्याच फॅन्स ला झेप्ला नसावा असे वाटले काही रिअॅक्शन्स वरून.
मी रेकॉर्ड करुन पुन्हा पुन्हा बघत आहे
माझे फेवरेट डायलॉग्जः
"Mrs Hudson, there is a woman in my sitting room! Is it intentional?"
S: All of this is, of course, perfectly evident from your perfume.
J: Her perfume?
S: Yes, her perfume, which brings insight to me and disaster to you.
J: How so?
S (stepping towards the woman): Because I recognized it and you did not !!
"there are NO ghosts!!!!"
..
...
"“Dear lord, I have never been so impatient to be attacked by a murderous ghost"
हा पूर्ण सीनच जाम हिलॅरियस आहे.
"Didn’t Doctor Watson move out a few months ago?"
" He did, didn’t he? (He looks thoughtful.) Who have I been talking to all this time?"
" Well, that chair is definitely empty."
" It is, isn’t it? Works surprisingly well, though. I actually thought he was improving."
मॉरिआर्टी :
" Ugh. Why don’t you two just elope, for God’s sake?"
अजून लिहा !
Submitted by maitreyee on 12 January, 2016 - 08:31
मला असं म्हणायचं होतं की ज्याप्रकारे ती ब्राइड स्वत:वर गोळी झाडते आणि ती मेली आहे असा समज असताना सुद्धा दिसते लोकांना या गोष्टीचा संबंध या आधीच्या एपिसोडमध्ये मॉरियार्टीचा 'मिस मी' मेसेज आणि त्यानं स्वतःला अशाच प्रकारे गोळी मारून घेणं याच्याशी आहे असं मला वाटलं होतं. ते बॅक अॅन्ड फोर्थ नंतर बर्याच उशीरा उघड केलं आहे त्यांनी.
म्हणजे तो भाग सुरुच होतो तो माइन्ड पॅलेस मधे अन त्याला कारण मॉरिआर्टी चा "मिस मी?" मेसेज. "मॉरिआर्टी परत येणे कसं शक्य आहे?" त्यावरूनच शरलॉक ला ती जुनी केस आठवते. मेलेली ब्राइड परत कशी आली ? अशा अर्थाने. मग माइन्ड पॅलेस मधे त्या काळात जाऊन तो ती जुनी केस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो , हेच समजून घ्यायला की मॉरिआर्टी परत कसा येईल? आणि तो नसेल आला तर त्या मिस मी मेसेज चे रहस्य काय ?
जसे त्यात इतर बाया डेड ब्राइड च्या नावाखाली आपापले बदले घेत असतात तसेच या केस मधे कुणीतरी मॉरिआर्टीच्या नावामागे लपून हे करत असावे. हा तो संबंध.
तो एपिसोड च्या शेवटी गाडीत बसताना म्हणतो देखिल " मॉरिआर्टी इज डेड. ऑफ्कोर्स ही कॅन नॉट कम बॅक . ही ब्ल्यू हिज ब्रेन्स ऑफ्फ, इन फ्रन्ट ऑफ मी . बट आय नो व्हॉट ही इज गोईंग तो डू नेक्स्ट" (म्हणजे तो नव्हे तर दुसरेच कुणीतरी)
स्पॉयलर समाप्त
Submitted by maitreyee on 12 January, 2016 - 10:12
वाचल्या, पण तू "असं मला आधीच कळलं होतं" असं न लिहिता " असं आहे की काय असं मला वाटलं " असं लिहिलंस ना, त्यावरून मला वाटले की आधी "तसे वाटले" पण अॅक्चुअली ते तसे नव्हते असे तुला म्हणयाचेय .
बरं जाऊ दे आता, हे लिहायला अवघड आहे
Submitted by maitreyee on 12 January, 2016 - 10:46
Mala pan havay te uttar Ajun
Mala pan havay te uttar
Ajun Ek Bhau Hoya Ka Sherlock la
नाही. कुत्रा. त्याची चर्चा
नाही. कुत्रा. त्याची चर्चा झालीय ना इथेच.
मला पण सेम प्रश्न पडला आहे.
मला पण सेम प्रश्न पडला आहे. ते सि३ ए३ मध्ये आहे.
सगळ्या फुल्यांना पण हा प्रश्न
सगळ्या फुल्यांना पण हा प्रश्न पडलाय? मला वाटले मला एकटीलाच कळाले नाही काही. (समजून घ्यायच्या निमित्ताने एपिसोड्स पाहिले मी परत.)
सहेली, उत्तर लिहिलंय ना वर.
सहेली, उत्तर लिहिलंय ना वर. दॅट अदर वन म्हणाजे रेड बिअर्ड - त्यांच्या ल्हानपणच्या डॉगीबद्दल आहे ते. तुला सि३ ए२ म्हणायचे असेल तर मायक्रॉफ्ट ते मीटिंग मधे नव्हे तर फोन वर म्हणतो शरलॉक ला म्हणून माझं कन्फ्युजन झालं तू नक्की कशाबद्दल विचारतेयस... .
नाही मै. मिटिंगमध्ये तो बोलतो
नाही मै. मिटिंगमध्ये तो बोलतो ते वाक्य. रेड बियर्ड बद्दल शेरलॉकशी बोलताना थोडं वेगळं वाक्य आहे.
सहेली म्हणते आहे ते वाक्य त्याला एक्झाल करतानाच्या मीटिंग मध्ये आहे.
रेड बियर्ड बद्दलचे वाक्य सि.३
रेड बियर्ड बद्दलचे वाक्य सि.३ ए.२ मधे आहे जॉनच्या लग्नाच्या वेळी. फोनवर.
मी म्हणतेय ते सि.३ ए.३ ला १:२३:२३ ला म्हणतो, त्याच्या कलीगकडे पाहून.
'Sherrinford Holmes' google
'Sherrinford Holmes' google karaa.
केलं
केलं
गूगल करणं हे कॅप्शन्स लावून
गूगल करणं हे कॅप्शन्स लावून बघण्यापेक्षा महापाप आहे
(No subject)
शोनाहो, इथे डोकावायला वेळ आहे
शोनाहो, इथे डोकावायला वेळ आहे पण तिकडे दोन शब्द बोलून जावेत तर ते नाही.
ते गुगल केल्यावर शरलॉक होम्स
ते गुगल केल्यावर शरलॉक होम्स ची अन कोणा कोणा बायकांची इतकी मुलं सापडली !!
मस्त धागा. या कंबरबॅचच्या
मस्त धागा. या कंबरबॅचच्या शेरलॉकची मी काय फॅन वगैरे नाही (आमची निष्ठा फक्त जेरेमी ब्रेटला वाहिलेली आहे.), पण त्यातल्या त्यात ठीकाय.
जमल्यास हे बघा... माझ्या मते अगदी बरोबर लिहीलंय त्यांनी: Top 10 Sherlock Holmes Portrayals
काही दिवसांपासून नेट्फ्लिक्स
काही दिवसांपासून नेट्फ्लिक्स च्या recommended list मधे Sherlock दिसत होत पण पाहायला काही जमलं नव्हतं. मध्यंतरी हा धागा वर आला तेव्हां पहीली २ पाने वाचून Sherlock पाहायला सुरुवात केली. and the rest was history...
Sherlock च्या तिन्ही सीझन चे सलग ३ रीरन पाहील्यावर येथील कम्बरपंख्यांमधे मीही सामील
परत एकदा बघायला घेतला म्हणून
परत एकदा बघायला घेतला म्हणून वरती काढते ...
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=EuO6rdsnN8c&sns=em
स्पेशल एपिसोड येऊन गेला, अन
स्पेशल एपिसोड येऊन गेला, अन आठवडा झाला तरी इथे कुणी लिहिलं नाही!काय हे !!
अबॉमिनेबल ब्राइड - ब्रिलियन्ट एपिसोड होता! - असं माझं मत . पण बर्याच फॅन्स ला झेप्ला नसावा असे वाटले काही रिअॅक्शन्स वरून.
मी रेकॉर्ड करुन पुन्हा पुन्हा बघत आहे
माझे फेवरेट डायलॉग्जः
"Mrs Hudson, there is a woman in my sitting room! Is it intentional?"
S: All of this is, of course, perfectly evident from your perfume.
J: Her perfume?
S: Yes, her perfume, which brings insight to me and disaster to you.
J: How so?
S (stepping towards the woman): Because I recognized it and you did not !!
"there are NO ghosts!!!!"
..
...
"“Dear lord, I have never been so impatient to be attacked by a murderous ghost"
हा पूर्ण सीनच जाम हिलॅरियस आहे.
"Didn’t Doctor Watson move out a few months ago?"
" He did, didn’t he? (He looks thoughtful.) Who have I been talking to all this time?"
" Well, that chair is definitely empty."
" It is, isn’t it? Works surprisingly well, though. I actually thought he was improving."
मॉरिआर्टी :

" Ugh. Why don’t you two just elope, for God’s sake?"
अजून लिहा !
ब्रिलियन्ट एपिसोड होता >>>
ब्रिलियन्ट एपिसोड होता >>> +१. थोडा भाग झाल्यावर याचा मॉरियार्टीशी काही संबंध जोडतात की काय अशी शंका आली होती मात्र.
सगळ्या पात्रांचे नवे अवतार आवडले. मॉलीचा २-३ मिनिटांचाच पार्ट आहे पण तिनं कमाल एक्स्प्रेशन्स दिलेत.
"there are NO ghosts!!!!" >>>
पीबीएसच्या साइटवर सगळा एपिसोड ऑनलाइन बघता येतोय आणि त्यांच्या अॅपमध्ये पण.
याचा मॉरियार्टीशी काही संबंध
याचा मॉरियार्टीशी काही संबंध जोडतात की काय >> संबंध आहेच की, नाही कसा.
मला असं म्हणायचं होतं की
मला असं म्हणायचं होतं की ज्याप्रकारे ती ब्राइड स्वत:वर गोळी झाडते आणि ती मेली आहे असा समज असताना सुद्धा दिसते लोकांना या गोष्टीचा संबंध या आधीच्या एपिसोडमध्ये मॉरियार्टीचा 'मिस मी' मेसेज आणि त्यानं स्वतःला अशाच प्रकारे गोळी मारून घेणं याच्याशी आहे असं मला वाटलं होतं. ते बॅक अॅन्ड फोर्थ नंतर बर्याच उशीरा उघड केलं आहे त्यांनी.
हो मग तसंच आहे की ते ? दॅट्स
हो मग तसंच आहे की ते ? दॅट्स द होल थिअरी ना, असं काय ! की मलाच कळत नाहीये तुझा पॉइन्ट ?
तसंच आहे की ते.
तसंच आहे की ते.
हो मग तसंच आहे की ते ? दॅट्स
हो मग तसंच आहे की ते ? दॅट्स द होल थिअरी ना, असं काय ! की मलाच कळत नाहीये तुझा पॉइन्ट ?>> +१
सिंडे , तू पुन्हा बघ तो
सिंडे , तू पुन्हा बघ तो एपिसोड
*** स्पॉयलर
म्हणजे तो भाग सुरुच होतो तो माइन्ड पॅलेस मधे अन त्याला कारण मॉरिआर्टी चा "मिस मी?" मेसेज. "मॉरिआर्टी परत येणे कसं शक्य आहे?" त्यावरूनच शरलॉक ला ती जुनी केस आठवते. मेलेली ब्राइड परत कशी आली ? अशा अर्थाने. मग माइन्ड पॅलेस मधे त्या काळात जाऊन तो ती जुनी केस सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो , हेच समजून घ्यायला की मॉरिआर्टी परत कसा येईल? आणि तो नसेल आला तर त्या मिस मी मेसेज चे रहस्य काय ?
जसे त्यात इतर बाया डेड ब्राइड च्या नावाखाली आपापले बदले घेत असतात तसेच या केस मधे कुणीतरी मॉरिआर्टीच्या नावामागे लपून हे करत असावे. हा तो संबंध.
तो एपिसोड च्या शेवटी गाडीत बसताना म्हणतो देखिल " मॉरिआर्टी इज डेड. ऑफ्कोर्स ही कॅन नॉट कम बॅक . ही ब्ल्यू हिज ब्रेन्स ऑफ्फ, इन फ्रन्ट ऑफ मी . बट आय नो व्हॉट ही इज गोईंग तो डू नेक्स्ट" (म्हणजे तो नव्हे तर दुसरेच कुणीतरी)
स्पॉयलर समाप्त
ओह आय थिंक सिंडी म्हणते आहे
ओह आय थिंक सिंडी म्हणते आहे की ते तिच्या लक्षात लगेच आलं होतं, त्यांनी मात्र उघडपणे तो संबंध एपिसोडमध्ये उशीरा जोडून दाखवला.
मैत्रेयी, त्यापेक्षा तू
मैत्रेयी, त्यापेक्षा तू माझ्या पोस्टी पुन्हा वाच बघू.
बाई हुशार आहेत.
वाचल्या, पण तू "असं मला आधीच
वाचल्या, पण तू "असं मला आधीच कळलं होतं" असं न लिहिता " असं आहे की काय असं मला वाटलं " असं लिहिलंस ना, त्यावरून मला वाटले की आधी "तसे वाटले" पण अॅक्चुअली ते तसे नव्हते असे तुला म्हणयाचेय .
बरं जाऊ दे आता, हे लिहायला अवघड आहे
"थोडा भाग झाल्यावर याचा
"थोडा भाग झाल्यावर याचा मॉरियार्टीशी काही संबंध जोडतात की काय अशी शंका आली होती मात्र."
"ते बॅक अॅन्ड फोर्थ नंतर बर्याच उशीरा उघड केलं आहे त्यांनी."
दोन्ही पोस्टींमध्ये लिहिलं आहे की स्पष्ट.
त्या ऑनलाईन एपिसोड वाल्या
त्या ऑनलाईन एपिसोड वाल्या साईट ची लिंक मिळेल काय?
Pages