ब्रिलियंट एपिसोड. अमेझिंग प्लॉट आणि दोन भिन्न शतकामधल्या गोष्टींचा जोडलेला संबंध अचाट आणि तरीही अतर्क्य न वाटणारा.
माझा अत्यंत आवडता सीन राईन्बॅक फॉलजवळ शेरलॉक आणि प्रोफेसर आणि वॉटसनचा. त्यात सगळे संवाद अतिशय भारी होते. मायक्रॉफ्ट हे कॅरेक्टर या सीरीजमध्ये मला खूपच आवडलंय. याही एपिसोडमध्ये आवडलं.
लेस्ट्रेडचा "And you you for, or against?" हा भारी संवाद. त्या खालोखाल मेरी-जॉनचा "मेरीउइज टेकिंग मी होम, बेटर!!"
बाकी, "त्यांच्याबद्दल" बोलायचं कामच नाही. सुरेखच काम करतात.
माझे मत - इन्ट्रिगिंग बट नॉट द पर्फेक्ट स्टार्ट. कंबरनाथांना पुन्हा भेटून आनंदीआनंद झाला तरीही सी४ ए१ कुछ अधुरा रह गया.
तो ब्रिटिश अॅम्बॅसॅडर रेस्क्यूवाला सीन फारच घाईने उरकला जो खरं तर महत्त्वाचा होता. त्यावरच पुढचे मिसअंडरस्टँडिंग वगैरे बेतले असल्याने (मला तरी) कन्फ्यूज व्हायला झालं.
मेरी आणि शरलॉक चा बाँड मला नेहमी क्यूट वाटतो फार, त्या मानाने त्यांच्या बेबीचा अगदीच तो अनुल्लेख का करतो ते अनपेक्षित होते.
मेरी सॅड एंडिंग. तिच्यासारख्या शार्प आणि शातिर बाईची अशी सस्त्यात एक्झिट का दाखवली?!
बरं एकदाच बघून खालील प्रश्न पडलेत, कोणाला कळले असल्यास लिहा!
जॉन चं ते बसमधलं फ्लर्टिंग का दाखवलं त्याचा सिग्निफिकन्स कळला नाही.
शेवटच्या सीन मधे मायक्रॉफ्ट च्या फ्रीजवरचे १३ तारखेचे पोस्ट इट ती काय भानगड तीही समजली नाही
13ची नोट पाहून मायक्रॉफ़्ट 'शेरीनफोर्ड'ला फोन करतो. हा तिसरा होम्स भाऊ आहे. याचा संदर्भ the last vow (s3e3) मध्येही होता. ("I am not given to flights of brotherly love... you know what happened to the other one." असा काहीसा डायलॉग आहे.) बहुदा तुरुंगात वगैरे असावा.
जॉन - बस प्रकार मलापण समजला नाही.
------
मला मेजर वैताग झालेल्या गोष्टी:
- मोरिआर्टी कुठाय?
- मेरीला त्या पेन ड्राईव्हला चिकटवलेला जीपीएस ट्रॅकर दिसला नाही? ती टॉप क्लास आंतरराष्ट्रीय मारेकरी वगैरे असेल तर हे त्या शास्त्राच्या केजीत शिकवलं जात असेल.
- गोळी सुटल्यावर मेरी शेरलॉकपुढे झेपावून बुलेट आपल्या अंगावर झेलते? रियली? हे काये - करण अर्जुन? दहा फुटांवरून झाडलेल्या ऑटोमॅटिक बुलेटचा reaction time काय असेल? (दीडशे किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या चेंडूसाठी बावीस यार्डावरचा reaction time एक सेकंदापेक्षा कमी असतो. म्हणजे बघा.)
- गोळी लागल्यावर मरणापूर्वीचे फिल्मी डायलॉग? हे काये - मदर इंडिया? आणि जॉन - लका आर्मी डॉक्टर ना तू? मग गोळी लागलेली व्यक्ती नवीन का तुझ्यासाठी? शॉक/रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न करशील की नाही?
मोरिआर्टी नाहीच येणारे ना, ते आता आपलं असंच शरलॉक चं ऑब्सेशन आहे असं वाटलं मला. अजय की एजे ला कन्फ्रन्ट करतो तेव्हा त्याला पण "मोरिआर्टीने पाठवलेला माणूस" समजतो तो.
मला वाटले मेरीचा पेन ड्राइव्ह त्याने कॉपी केला फक्त आणि त्यावरून त्यांचे हाइडआउट्स समजले , त्या पेन ड्राइव लाच ट्रॅकर लावला होता हे मिस केले वाटते मी.
हे त्या शास्त्राच्या केजीत शिकवलं जात असेल. >>> हो +१
शेवटच्या सीनच्या फिल्मीपणाबद्दल पण अनुमोदन
रायटर्सची पकड ढिली झाल्यासारखी वाटली या एपिसोडमध्ये. गिमिकी वाटला एपिसोड. शॉक फॉर द सेक ऑफ शॉक, ती सेक्रेटरी बाई कल्प्रिट निघणंही बाय द बुक येडपट. मायक्रॉफ्ट शर्लपेक्षाही स्मार्ट असतो ना? तो आग्राजना वापरण्यात (आणि गुंडाळण्यात) इन्व्हॉल्व्ड असतो ना? मग त्याला या प्रकाराची शंका येत नाही? सहा वर्षांत त्या अॅम्बॅसेडरच्या असॅसिनेशनचं काहीच इन्व्हेस्टिगेशन होत नाही? सगळे आग्राज मेले असं सगळेच समजून आरामात राहतात? बस्टखाली 'सारलेला' पेन ड्राइव्ह बस्टसकट फिरतो? कसा काय? समथिंग डझ नॉट अॅड अप!
जॉनशी फ्लर्ट करणारी बाई अजय यांनी लिहिल्यानुसार कोणीतरी प्लॅन्ट केलेली असावी - कदाचित पुढे कळेल.
कम्बरबॅचचा मेकअप विअर्ड वाटला का कोणाला? उजेडात उठून दिसत होता आणि चेहर्याच्या मानाने मान बरीच गोरी दिसत होती.
अबॉमिनेबल ब्राइड हे पुढे फीमेल कॅरेक्टर्स जास्त स्ट्रॉन्ग होतील याचं सूतोवाच वाटलं होतं मला. तर यांनी बिचार्या (अजून ओली बाळंतीण इ.इ.) मेरीलाच टपकावलं! अगदीच शोनाहो!
Submitted by स्वाती_आंबोळे on 3 January, 2017 - 12:23
@ मैत्रेयी
>जॉन चं ते बसमधलं फ्लर्टिंग का दाखवलं त्याचा सिग्निफिकन्स कळला नाही
जॉन चं ते बसमधलं फ्लर्टिंग याची मेरीला कल्पना असावी. कारण ती शेवटी शेरलॉकला म्हणते काही कर पण जॉन ला वाचव. ती बाई ज्या पद्धतीने जॉनला "अगदी अचानक" वगैरे भेटतेय त्यावरून "दाल मे सिर्फ गुलाबी ही नही तो कुछ काला भी है" असे मला वाटतंय
तेच ना . जॉन आणि फ्लर्ट? फारच विअर्ड वाटलं. परत तिला नंतर तो भेटूया नको वगैरे म्हणतो तेही संदिग्धपणे." नॉट फ्री" काय ? त्याचा अर्थ सध्या फ्री नाही असा होईल. आय अॅम मॅरीड असं सरळ का नाही सांगत??
कालचा एपिसोड मस्त!!
शरलॉकला तिच्याबद्दल माहिती नसते >>> नसते का नक्की ? कदाचित हे ही आपल्याला अजून नीट माहित नसू शकतं.
बहीणीचा नक्की मोटिव मला अजून लक्षात येत नाहीये. कालच्या भागात तर तिचा रोल इतकाच दिसला की तिने शरलॉक ला त्या कल्वरटन बद्दल सांगून त्याच्यावर छू केले! (शरलॉक ला तेच हवे होते नाहीतरी ? "पुट युअरसेल्फ इन हार्म्स वे" ) पण मग जॉन शी फ्लर्ट करणे, त्याच्या थेरपिस्ट ला मारून (?) तिची जागा घेणे हे का ते नाही समजत.
बहीण आली, म्हणजे तो कोण तो शेरिनफोर्ड अजून यायचाच आहे का काय ? या लोकांनी "मिस मी ?" चा अर्थ बदलून टाकलाय आता. बिचार्या मॉरिआर्टीला काय वाटेल ! आय मिस हिम!
बायदवे त्यांच्या फेबु पेज वर ट्रेलर पाहिले का लेटेस्ट ? त्यात शरलॉक चे चाइल्डहूड होम जळताना दाखवले आहे (असे मला वाटले) ! शेवटचा एपिसोड फॅमिली ड्रामा असणार की काय ?!
मिसेस हडसन ला एकदम डँशिंग रोल होता काल. मजा आली मायक्रॉफ्ट ला पण हाकलून लावते त्या सीन ची फार मजा वाटली.
आयरीन अॅडलर टेक्स्ट टोन इतक्या वर्षांनी ऐकून जुने सीझन्स आठवले! शरलॉक चा हॅपी बड्डे ? चक्क गूड डिडक्शन बाय जॉन
अरे हो, मी ते विसरलेच होते. तिचे नाव युरस की एरॉस असं काहीतरी विचित्र होतं ना? ईस्ट विंड का म्हटले ते कळले नाही.
नाव सर्च केले तर हे मिळाले :
In mythology, Euros/Eurus is the Greek god of the east wind who was thought to bring rain and warmth
पण या अर्थाचा संदर्भ नाही लागत मग.
मागच्या सीझन मधे ईस्ट विंड चा रेफरन्स होता तो बागुलबुवा टाइप होता ईस्ट विंड विल गेट यू असा काहीतरी!
मॉरिआर्टीच्या "मिस मी" च्या एन्डिंग सीन ला पण शरलॉक म्हणतो ना , ईस्ट विंड इज कमिंग..
ते सगळे एक्सप्लेनेशन शेवटच्या भागात येईल बहुतेक.
सो फायनल प्रॉब्लेम आणि शरलॉक चा गुडबाय!!
शेवट फिल्मी बॉलिवुडीच केला की पार! जॉन ला हिरॉइनीप्रमाणे बांधून घालण्यासकट!
शरलॉक बहिणीला, बेस्ट फ्रेन्ड ला पूर्ण विसरतो? युरॉस कितीही हुषार असली तरी आख्खा प्रिझन कुणाला काही न कळता लोकंच्या मान्ड्स वर कन्ट्रोल करून (?)ताब्यात घेते? मायक्रॉफ्ट, शरलॉक आणि जॉन तिघे तिच्या हातातले असहाय बाहुले बनून डोके न वापरता कसली डिडक्शन्स न करता कसलेही चॅलेन्ज वा फाइट न देता कुठल्यातरी विमानातल्या मुलीकरता अनेक लोकांचे जीव धोक्यात घालतात ते झेपले नाही. विशेषतः शरलॉक अणि मायक्रॉफ्ट अगदीच आउट ऑफ कॅरेक्टर वागत होते पूर्ण वेळ.
मला मॉरिआर्टीला बघून आनंद झाला मात्र त्याचे ते रेकॉर्डेड मेसेजेस बघून हसायला येत होतं
Submitted by maitreyee on 16 January, 2017 - 16:29
http://www.pbs.org/wgbh/maste
http://www.pbs.org/wgbh/masterpiece/watch-online/full-episodes/sherlock-...
सुरुवातीला झेपला नाही २-३दा
सुरुवातीला झेपला नाही
२-३दा बघावा लागला
धन्यवाद लिंकबद्दल, भारतात
धन्यवाद लिंकबद्दल,
भारतात चालत नाही असं दिसतंय.
भारतात कुठे पहायला मिळेल?
भारतात कुठे पहायला मिळेल?
शनिवारी रात्री ९ ला लागला
शनिवारी रात्री ९ ला लागला होता एएक्सएन ला बहुतेक येत्या शनिवारी सुद्धा तिथेच असेल असे वाटते
-शेरलॉकचा पंखा बाप्या
ही सिरियल पाहु पाहु म्हणत
ही सिरियल पाहु पाहु म्हणत मिसली आहे. सिझन १ पासुन सुरु करेन म्हणते. कुठे मिळेल? नेटफ्लिक्स वर आहे का?
हो नेटफ्लिक्सवर आहे माझ्या
हो नेटफ्लिक्सवर आहे माझ्या मते.
धन्स शूम्पी!
धन्स शूम्पी!
काहीकाही बाबतीत भारतात असणे
काहीकाही बाबतीत भारतात असणे बरे वाटते! उदा फूल एचडी मधे शेरलॉक चे अगोदरचे तीनही सीजन टोरेंट वरुन कायदेशीररीत्या चकटफू मिळणे
टीव्ही नाही माझ्याकडे.
टीव्ही नाही माझ्याकडे. ऑनलाईन्/डाऊनलोड कुठे करता येईल?
अरे चर्चा इथे चालू आहे का?
अरे चर्चा इथे चालू आहे का?
ब्रिलियंट एपिसोड. अमेझिंग प्लॉट आणि दोन भिन्न शतकामधल्या गोष्टींचा जोडलेला संबंध अचाट आणि तरीही अतर्क्य न वाटणारा.
माझा अत्यंत आवडता सीन राईन्बॅक फॉलजवळ शेरलॉक आणि प्रोफेसर आणि वॉटसनचा. त्यात सगळे संवाद अतिशय भारी होते. मायक्रॉफ्ट हे कॅरेक्टर या सीरीजमध्ये मला खूपच आवडलंय. याही एपिसोडमध्ये आवडलं.
लेस्ट्रेडचा "And you you for, or against?" हा भारी संवाद. त्या खालोखाल मेरी-जॉनचा "मेरीउइज टेकिंग मी होम, बेटर!!"
बाकी, "त्यांच्याबद्दल" बोलायचं कामच नाही. सुरेखच काम करतात.
निवांत बघू म्हणून बाजूला
निवांत बघू म्हणून बाजूला ठेवलाय .
बहुतेक रविवारीच बघेन
सीझन ४ च्या एपिसोड ची नावे
सीझन ४ च्या एपिसोड ची नावे डिक्लेअर झाली आहेत.
सर्व एपिसोड भारतात नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहेत. टोरेंट डाउनलोड करू नका. धन्यवाद.
लेट्स टॉक अबाउट सीझन ४ !!!
लेट्स टॉक अबाउट सीझन ४ !!! काल सी४ ए १ रिलीज झाला!
ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जपूनच हे पान वाचावे
फशिवलं राव गॅटिसभाऊंनी....
फशिवलं राव गॅटिसभाऊंनी....
डीटेल मधे लिहा की स्पॉयलर
डीटेल मधे लिहा की
स्पॉयलर ***************************************
माझे मत - इन्ट्रिगिंग बट नॉट द पर्फेक्ट स्टार्ट. कंबरनाथांना पुन्हा भेटून आनंदीआनंद झाला तरीही सी४ ए१ कुछ अधुरा रह गया.
सॅड एंडिंग. तिच्यासारख्या शार्प आणि शातिर बाईची अशी सस्त्यात एक्झिट का दाखवली?! 

तो ब्रिटिश अॅम्बॅसॅडर रेस्क्यूवाला सीन फारच घाईने उरकला जो खरं तर महत्त्वाचा होता. त्यावरच पुढचे मिसअंडरस्टँडिंग वगैरे बेतले असल्याने (मला तरी) कन्फ्यूज व्हायला झालं.
मेरी आणि शरलॉक चा बाँड मला नेहमी क्यूट वाटतो फार, त्या मानाने त्यांच्या बेबीचा अगदीच तो अनुल्लेख का करतो ते अनपेक्षित होते.
मेरी
बरं एकदाच बघून खालील प्रश्न पडलेत, कोणाला कळले असल्यास लिहा!
जॉन चं ते बसमधलं फ्लर्टिंग का दाखवलं त्याचा सिग्निफिकन्स कळला नाही.
शेवटच्या सीन मधे मायक्रॉफ्ट च्या फ्रीजवरचे १३ तारखेचे पोस्ट इट ती काय भानगड तीही समजली नाही
***स्पॉयलर*** 13ची नोट पाहून
***स्पॉयलर***
13ची नोट पाहून मायक्रॉफ़्ट 'शेरीनफोर्ड'ला फोन करतो. हा तिसरा होम्स भाऊ आहे. याचा संदर्भ the last vow (s3e3) मध्येही होता. ("I am not given to flights of brotherly love... you know what happened to the other one." असा काहीसा डायलॉग आहे.) बहुदा तुरुंगात वगैरे असावा.
जॉन - बस प्रकार मलापण समजला नाही.
------
मला मेजर वैताग झालेल्या गोष्टी:
- मोरिआर्टी कुठाय?
- मेरीला त्या पेन ड्राईव्हला चिकटवलेला जीपीएस ट्रॅकर दिसला नाही? ती टॉप क्लास आंतरराष्ट्रीय मारेकरी वगैरे असेल तर हे त्या शास्त्राच्या केजीत शिकवलं जात असेल.
- गोळी सुटल्यावर मेरी शेरलॉकपुढे झेपावून बुलेट आपल्या अंगावर झेलते? रियली? हे काये - करण अर्जुन? दहा फुटांवरून झाडलेल्या ऑटोमॅटिक बुलेटचा reaction time काय असेल? (दीडशे किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या चेंडूसाठी बावीस यार्डावरचा reaction time एक सेकंदापेक्षा कमी असतो. म्हणजे बघा.)
- गोळी लागल्यावर मरणापूर्वीचे फिल्मी डायलॉग? हे काये - मदर इंडिया? आणि जॉन - लका आर्मी डॉक्टर ना तू? मग गोळी लागलेली व्यक्ती नवीन का तुझ्यासाठी? शॉक/रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्रयत्न करशील की नाही?
...असो.
मोरिआर्टी नाहीच येणारे ना, ते
मोरिआर्टी नाहीच येणारे ना, ते आता आपलं असंच शरलॉक चं ऑब्सेशन आहे असं वाटलं मला. अजय की एजे ला कन्फ्रन्ट करतो तेव्हा त्याला पण "मोरिआर्टीने पाठवलेला माणूस" समजतो तो.
+१
मला वाटले मेरीचा पेन ड्राइव्ह त्याने कॉपी केला फक्त आणि त्यावरून त्यांचे हाइडआउट्स समजले , त्या पेन ड्राइव लाच ट्रॅकर लावला होता हे मिस केले वाटते मी.
हे त्या शास्त्राच्या केजीत शिकवलं जात असेल. >>> हो
शेवटच्या सीनच्या फिल्मीपणाबद्दल पण अनुमोदन
आदूबाळ कोण? हमारे खयालात
आदूबाळ कोण? हमारे खयालात मिलतेजुलते हैं.
रायटर्सची पकड ढिली झाल्यासारखी वाटली या एपिसोडमध्ये. गिमिकी वाटला एपिसोड. शॉक फॉर द सेक ऑफ शॉक, ती सेक्रेटरी बाई कल्प्रिट निघणंही बाय द बुक येडपट. मायक्रॉफ्ट शर्लपेक्षाही स्मार्ट असतो ना? तो आग्राजना वापरण्यात (आणि गुंडाळण्यात) इन्व्हॉल्व्ड असतो ना? मग त्याला या प्रकाराची शंका येत नाही? सहा वर्षांत त्या अॅम्बॅसेडरच्या असॅसिनेशनचं काहीच इन्व्हेस्टिगेशन होत नाही? सगळे आग्राज मेले असं सगळेच समजून आरामात राहतात? बस्टखाली 'सारलेला' पेन ड्राइव्ह बस्टसकट फिरतो? कसा काय? समथिंग डझ नॉट अॅड अप!
जॉनशी फ्लर्ट करणारी बाई अजय यांनी लिहिल्यानुसार कोणीतरी प्लॅन्ट केलेली असावी - कदाचित पुढे कळेल.
कम्बरबॅचचा मेकअप विअर्ड वाटला का कोणाला? उजेडात उठून दिसत होता आणि चेहर्याच्या मानाने मान बरीच गोरी दिसत होती.
अबॉमिनेबल ब्राइड हे पुढे फीमेल कॅरेक्टर्स जास्त स्ट्रॉन्ग होतील याचं सूतोवाच वाटलं होतं मला. तर यांनी बिचार्या (अजून ओली बाळंतीण इ.इ.) मेरीलाच टपकावलं! अगदीच शोनाहो!
कुठे बघायला मिळेल?
कुठे बघायला मिळेल?
@ मैत्रेयी >जॉन चं ते बसमधलं
@ मैत्रेयी
>जॉन चं ते बसमधलं फ्लर्टिंग का दाखवलं त्याचा सिग्निफिकन्स कळला नाही
जॉन चं ते बसमधलं फ्लर्टिंग याची मेरीला कल्पना असावी. कारण ती शेवटी शेरलॉकला म्हणते काही कर पण जॉन ला वाचव. ती बाई ज्या पद्धतीने जॉनला "अगदी अचानक" वगैरे भेटतेय त्यावरून "दाल मे सिर्फ गुलाबी ही नही तो कुछ काला भी है" असे मला वाटतंय
@माऊ
सध्या अमेरिकेत असलात तर इथे सगळा भाग पाहता येतो आहे.
http://www.pbs.org/wgbh/masterpiece/programs/series/sherlock-s4/
तेच ना . जॉन आणि फ्लर्ट? फारच
तेच ना . जॉन आणि फ्लर्ट? फारच विअर्ड वाटलं. परत तिला नंतर तो भेटूया नको वगैरे म्हणतो तेही संदिग्धपणे." नॉट फ्री" काय ? त्याचा अर्थ सध्या फ्री नाही असा होईल. आय अॅम मॅरीड असं सरळ का नाही सांगत??
>>> " नॉट फ्री" काय ? मे बी
>>> " नॉट फ्री" काय ?
मे बी दॅट्स ब्रिटिश फॉर 'नॉट अव्हेलेबल'.
कालचा एपिसोड कोणी कोणी
कालचा एपिसोड कोणी कोणी पाहिला?
रायटर्स आर थॅन्कफुली बॅक असं वाटलं मला! एकदम इन्ट्रीगिंग!
मिसेस हडसन रॉक्स! त्याला ट्रन्कमध्ये घालून आणते ते बेस्ट
बहीण कुठून उपटली आहे बघू आता. शरलॉकला तिच्याबद्दल माहिती नसते हे जरा ऑड वाटलं.
पण एकूणात मजा आली.
कालचा एपिसोड मस्त!! शरलॉकला
कालचा एपिसोड मस्त!!
मायक्रॉफ्ट ला पण हाकलून लावते त्या सीन ची फार मजा वाटली.
शरलॉकला तिच्याबद्दल माहिती नसते >>> नसते का नक्की ? कदाचित हे ही आपल्याला अजून नीट माहित नसू शकतं.
बहीणीचा नक्की मोटिव मला अजून लक्षात येत नाहीये. कालच्या भागात तर तिचा रोल इतकाच दिसला की तिने शरलॉक ला त्या कल्वरटन बद्दल सांगून त्याच्यावर छू केले! (शरलॉक ला तेच हवे होते नाहीतरी ? "पुट युअरसेल्फ इन हार्म्स वे" ) पण मग जॉन शी फ्लर्ट करणे, त्याच्या थेरपिस्ट ला मारून (?) तिची जागा घेणे हे का ते नाही समजत.
बहीण आली, म्हणजे तो कोण तो शेरिनफोर्ड अजून यायचाच आहे का काय ? या लोकांनी "मिस मी ?" चा अर्थ बदलून टाकलाय आता. बिचार्या मॉरिआर्टीला काय वाटेल ! आय मिस हिम!
बायदवे त्यांच्या फेबु पेज वर ट्रेलर पाहिले का लेटेस्ट ? त्यात शरलॉक चे चाइल्डहूड होम जळताना दाखवले आहे (असे मला वाटले) ! शेवटचा एपिसोड फॅमिली ड्रामा असणार की काय ?!
मिसेस हडसन ला एकदम डँशिंग रोल होता काल. मजा आली
आयरीन अॅडलर टेक्स्ट टोन इतक्या वर्षांनी ऐकून जुने सीझन्स आठवले! शरलॉक चा हॅपी बड्डे ? चक्क गूड डिडक्शन बाय जॉन
>>> आयरीक अॅडलर टेक्स्ट टोन
>>> आयरीक अॅडलर टेक्स्ट टोन इतक्या वर्षांनी ऐकून जुने सीझन्स आठवले! शरलॉक चा हॅपी बड्डे ? चक्क गूड डिडक्शन बाय जॉन
हाहा! हो!
>>> नसते का नक्की
तो कल्वर्टनची मुलगीच समजला होता ना तिला?
शेरीनफर्ड तीच आहे असं वाटलं - 'यू एक्स्पेक्टेड अ ब्रदर?' असं म्हणाली ना ती शेवटी?
कॅन्ट बिलीव्ह नेक्स्ट एपिसोड
कॅन्ट बिलीव्ह नेक्स्ट एपिसोड इज द लास्ट!
अभी अभी तो आये हो, बहार बन के छाये हो!
ऑल्सो, बहिणीचं टोपणनाव ईस्ट
ऑल्सो, बहिणीचं टोपणनाव ईस्ट विंड असण्याचा काय रेफरन्स होता?
अरे हो, मी ते विसरलेच होते.
अरे हो, मी ते विसरलेच होते. तिचे नाव युरस की एरॉस असं काहीतरी विचित्र होतं ना? ईस्ट विंड का म्हटले ते कळले नाही.
ईस्ट विंड विल गेट यू असा काहीतरी!
नाव सर्च केले तर हे मिळाले :
In mythology, Euros/Eurus is the Greek god of the east wind who was thought to bring rain and warmth
पण या अर्थाचा संदर्भ नाही लागत मग.
मागच्या सीझन मधे ईस्ट विंड चा रेफरन्स होता तो बागुलबुवा टाइप होता
मॉरिआर्टीच्या "मिस मी" च्या एन्डिंग सीन ला पण शरलॉक म्हणतो ना , ईस्ट विंड इज कमिंग..
ते सगळे एक्सप्लेनेशन शेवटच्या भागात येईल बहुतेक.
सो फायनल प्रॉब्लेम आणि शरलॉक
सो फायनल प्रॉब्लेम आणि शरलॉक चा गुडबाय!!
शेवट फिल्मी बॉलिवुडीच केला की पार! जॉन ला हिरॉइनीप्रमाणे बांधून घालण्यासकट!
शरलॉक बहिणीला, बेस्ट फ्रेन्ड ला पूर्ण विसरतो? युरॉस कितीही हुषार असली तरी आख्खा प्रिझन कुणाला काही न कळता लोकंच्या मान्ड्स वर कन्ट्रोल करून (?)ताब्यात घेते? मायक्रॉफ्ट, शरलॉक आणि जॉन तिघे तिच्या हातातले असहाय बाहुले बनून डोके न वापरता कसली डिडक्शन्स न करता कसलेही चॅलेन्ज वा फाइट न देता कुठल्यातरी विमानातल्या मुलीकरता अनेक लोकांचे जीव धोक्यात घालतात ते झेपले नाही. विशेषतः शरलॉक अणि मायक्रॉफ्ट अगदीच आउट ऑफ कॅरेक्टर वागत होते पूर्ण वेळ.
मला मॉरिआर्टीला बघून आनंद झाला मात्र
त्याचे ते रेकॉर्डेड मेसेजेस बघून हसायला येत होतं 
Pages