मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

its disgusting to watch people taking their photographs in background of burning Taj. How can people do such thing, have we all lost our moral.

Why is this generation so dumb, shameless. why we dont have more and more perfect people.
Parents please give your children proper education, not the book one, but how to behave in life.

I am not as brave and as strong as those soldiers, so I am not on front, but as part of republic I am doing my part by improving technical knowledge of my country, paying tax. so there are soldiers who are strong, there are people who are contributing the the republic the way they can, then why things are not in correct order. what is the missing part. and tell me how to put the missing link back in its place.

I was at a gurudwara few weeks back and there i heard this really inspiring song which everyone should read at least once. give it to your children to read it. and help them to understand the meaning.

http://singhangad.wordpress.com/2005/07/22/song-of-the-khalsa/

a part from the poem

A princess is not royal, by her birth or blood inside.But if her family’s home is Anandpur Sahib,She’ll walk with such a grace and strength, the world will bow in awe. Until the mountains fall, she’ll never give an inch at all!
Daughters of the Khalsa, in your strength our future lies. Give our children fearless minds, to see the world through the Guru’s Eyes.

आपलि कहि प्रथिशित चन्नेल्स आहेत जि हा वाद बोक्ल्लवत आहेत

कल आसा प्रश्न चन्नेल वर विचार्ला गेला आहे कि आर्म्यि चे कमन्दो जे ताज वर लद्दत आहेत ते सॉऊट इन्दिअन आहेत तिथे मराथि कुथे आहेत

शामल

चिनूक्स, तुझ्या मैत्रिणी बद्दल वाचून बरे वाटले.

बाकी ती माणसे मराठीत बोलली म्हणजे नक्कीच ते मराठी नसणार हे मी ओळखलेच >>

झक्की Happy

हा प्रश्न विचारणारा महामुर्ख, सडक्या डोक्यांतून आलेला (चॅनेल्सनाही तोंडी लावायला खाद्य हवे न). लढणारे भारतीय होते, भारतीयां साठी लढत होते कारण हल्ला भारतावर झाला होता. प्रश्न येतोच कुठे दक्षिण, मराठी याचा.

ताज वरचा दहशतवादि हल्ला रोखण्यास महाराष्ट्र पोलिस पुर्ण पणे अपयशि ठरले आहेत.

सैन्या च्या कामगिरिला सलाम. सन्दिप उन्निक्रुश्नन हा बाहाद्दर मेजर स्वथा चा जिव वाचवु शकत असताना दुसर्‍या जवानाचा जिव वाचवण्या साठि परत आत गेला.
या विर जवानाला प्रणाम.

नरिमन हाउस मधला एक अतिरेकि ओलिसाचे कपडे घालुन निसटला म्हणे.

इथ निधर्मि पिलवाळि चि सारखे दह्शत वादा ला धर्म नसतो
अशि सारखि बतावणि चाललेलि आहे.

मग ओबेरॉय मधल्या ८ इराणि बायकाना धर्म विचारुन सोडुन देण्यात आले. व इतर सापडेल्या लोकाना ( मुस्लिम सोडुन) ठार मारण्यात आले.

तसेच सगळि धर्म स्थाने सोडुन ज्यु चि धर्म शाळा( नरिमन हाउस) हेच लक्ष्य करण्यात आले.

त्यामुळे अतिरेक्याना धर्म आहे व तो इस्लाम आहे हे लक्ष्यात घ्या.

नरिमन हाउस मधला एक अतिरेकि ओलिसाचे कपडे घालुन निसटला म्हणे.>>>

मला हा प्रष्ण तेंव्हाच पडला जेंव्हा आतल्या लोकाना बाहेर काढत होते. जर अतिरेकी किति आनि कोण हे माहीत नाहि तर प्रत्येक गेस्ट्चि चौकशी व ओळख न पटवता त्याना जाउ कसे दिले? अतिरेक्यात प्रत्येक जण गोळ्या घालत मरेल असे थोडेच आहे. दोघे तइघे मागे राहुन बाकिचे गेस्ट मणुन सुटले नसतील कशावरून?

प्रसंग हाताळता येत नाहीत हेच खरे... अरे ताज मधे आत मधे डोग फाइट चालु आहे आणि बाहेरुन आरामात ताज पर्यंत जाता येतय (रेफ. सिएनेन) हे अजब आहे. ताज दिसु सुद्धा शकत नाहि इथपर्यंत लोकाना मेडियाला मागे का नाहि हाकलले अधिच? अक्खी ताज उडवले असते आणी बघे मेले असते तर जबाब्दार कोण? पण मिलिटरि बद्दल वाइत बोलायचे नाही खरेतर देशात काहिच बोलायचे नाहि तेरि भि चुप मेरी भि चुप....

ही इराणी बायकांची बातमी कुठून कळली? मला ही बातमी कुठी ऐकायला/वाचायला/बघायला मिळालेली नाही.

> I am not as brave and as strong as those soldiers, so I am not on > front, but as part of republic I am doing my part by improving
> technical knowledge of my country, paying tax. so there are
> soldiers who are strong, there are people who are contributing the > the republic the way they can, then why things are not in correct
> order. what is the missing part. and tell me how to put the missing > link back in its place.

माणुस, चांगला प्रश्न आहे. हा विचार आपण सगळ्यांनीच करायला हवा. फक्त कर भरुन सगळे शिपायांवर आणि नेत्यांवर सोपवुन चालणार नाही. अतिरेक्यांना मदत करणारे स्थानिक लोक, कंप्लेंट न लिहुन घेणारे पोलिस, भांडणारे नेते, सनसनाटीपणा शोधणारे वृत्तपत्रकार आणि काही दिवसातच सगळे विसरुन जाणारी आम जनता हे सर्व आपल्यातीलच आहेत.

समाजातील जळमटे नष्ट केल्यास बरेच काही साध्य होऊ शकेल.
प्रत्येकानी एक-दोन सुचना इथे केल्या तर पाच-पन्नास चांगल्या सुचना सहजच जमु शकतील. माझ्या दोन अगदी साध्या सुचना:
(१) कधी कुणाला लाच देऊ नका
(२) एखाद्या सामाजीक संस्थेचे सदस्य बना (अराजकीय आणि अधार्मीक).

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

>>> प्रत्येकानी एक-दोन सुचना इथे केल्या तर पाच-पन्नास चांगल्या सुचना सहजच जमु शकतील. माझ्या दोन अगदी साध्या सुचना:
>>> (१) कधी कुणाला लाच देऊ नका
>>> (२) एखाद्या सामाजीक संस्थेचे सदस्य बना (अराजकीय आणि अधार्मीक).

सर्वात महत्वाची सूचना (माझ्या मते)

(१) कोणत्याही भ्रष्ट, नालायक, अकार्यक्षम, मतांसाठी एखाद्या विशिष्ट जमातीचे लांगूलचालन करणार्‍या, गुन्हेगारांना उमेदवारी देणार्‍या, दिल्लीतल्या पक्षश्रेष्टींचे पाय चाटणार्‍या, नुसती पोकळ बडबड करणार्‍या, "गुन्हेगारांना सुद्धा मानवी हक्क असतात. ती सुद्धा माणसेच आहेत", "अल्पसंख्याकांचा देशांचा साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे", "पाकिस्तान हा आपला भाऊ आहे" अशी आचरट व संतापजनक विधाने करणार्‍या, अशा कोणत्याही उमेदवाराला कधीही मत देऊ नका (तो कोणत्याही पक्षाचा असला तरी).

कधी जाणता राजा म्हणून, कधी जनतेचा तारणहार म्हणून, कधी आपल्या जातीचा म्हणून, कधी तो किती का वाईट असेना पण तो आमची कामे करतो म्हणून, तर कधी एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्माला आला म्हणून सारासार विचार न करता जनता त्यांना कायम निवडून देत असते. परंतु सापासारखे हे नालायक राजकारणी जनतेला सारखे डसत असतात. निदान यापुढे तरी योग्य त्या उमेदवाराला मत देऊ या (मग तो कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्ष असला तरी).

पुण्यातून या वेळी मी स्वछ चारित्र्याचे श्री. अरूण भाटिया यांना मत देणार आहे.

देशहितासाठी काम करण्याची तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट कोणत्या पक्षाचे आणि कसे मिळेल? ते अपक्ष म्हणुन उभे राहिले तर उद्या कोटींच्या आशेने बदलणार नाहीत कशावरुन? आणि जरी नाही बदलले तरी खासदार म्हणुन बसणा-या एकाच्या मताला कितीशी ती किंमत??

आज राजकारणात असलेल्या गलिच्छ लोकांच्या अगदी विरुद्ध मते असलेले लोक राजकारणात येतील, स्वतःचे सरकार बनवण्याइतपत संख्याबळाचे लोक एकदम, एका पक्षाचे निवडुन येतील, आणि आल्यावर ते देशहिताचेच काम करतील, हे कसे साधायचे?

सतिशनी उल्लेखलेल्या लोकांना मते देऊ नका हे योग्यच आहे, पण मग चांगले लोक आणणार कुठुन? उद्या मी यात भाग घ्यायचे ठरवले, तर पुर्ण देशपातळीवर समविचारी लोक आणु कुठून? तुम्ही आम्ही आपापले पोटापाण्याचे उद्योग सोडुन यात भाग घेणार? पक्ष स्थापन होऊन सगळ्या कायदेशीर बाबींची पुर्तता होऊन मी निवडणुक लढवणार आणि निवडणुक होईपर्यंत आपण सगळे माझ्या सकट जिवंत राहणार का? सगळी जनता चांगल्यांच्या मागे आहे, आपले दिवस संपायची वेळ आली हे कळल्यावर माझ्या उमेदवारांना कोण जिवंत ठेवणार? महाराष्ट्रात कदाचित राहतिल जिवंत पण उत्तर व पुर्व भारताचे काय? तिथे तर सगळे क्रिमिनल्स राजकारणात आहेत. सरळमार्गी लोकांचा काय पाडाव तिथे?

आज जे सत्तेत आहेत त्यांच्यावरच दबाव आणुन त्यांना देशहितासाठी कठोर निर्णय घेण्यास भाग पाडावे, तर एक निवडणुक सोडुन आपला काहीच कंट्रोल नाही.

निवडणुकीत ३०-४०% मतदान होते, त्यापैकी बोगस किती, पैसे देऊन केलेले किती माहित नाही. शिवाय एकदा निवडुन आले की मग ते हवे ते करायला मोकळे... मग कोण भाव देतंय निवडणुकीतल्या आश्वासनांना? गेंडे पण लाजतील इतक्या जाड कातडीचे आहेत सगळ्या पक्षांचे लोक.

मग ह्या कोंडीतुन मार्ग कसा काढायचा? कोणीतरी सुचवा...

साधना

आजच युद्ध थांबलय! मला संपलय म्हणायला आवडलं असत पण आज ना उद्या हे चालूच होणार हे नक्की! बातमीदारांनी आणि नेत्यांनी संयम दाखवला पाहिजे अन् सामान्य जनतेने तो सोडला पाहिजे! पहिल्या पोस्टमध्ये "भेकड जनता" असं म्हटल आहे>> कदाचित तसा उद्देश नसेल... पण ए.के. ४७/५६ घेउन वावरणारयांसमोर तुम्हाला अजिबात अंदाज नसताना सैरावैरा धावण्या शिवाय तुम्ही काय करू शकता? (त्या क्षणाला!!) मुंबईकर नेहमीप्रमाणे मदतीला धावलाच ना? तुर्तास इथंच थांबतोय...

ATTACK IS THE BEST DEFENCE!

http://aajtak.itgo.in/index.php?option=com_content&task=view&id=4177&Ite...

पाकिस्‍तानी नेवी ने दी थी आतंकियों को ट्रेनिंग
दीपक शर्मा
मुंबई, शनिवार, 29 नवम्बर 2008

लश्‍कर ने रची थी आतंकी हमले की साजिश!मुंबई में हमला करने वाले आतंकवादियों में से एक जिंदा गिरफ्तार किए गए आतंकवादी आजम अमीर ने कहा है कि उसे पाकिस्‍तानी नौसेना ने बोट और जहाज चलाने से लेकर स्वीमिंग तक की ट्रेनिंग दी. बुधवार की रात को ही गिरगांव चौपाटी पर पुलिस ने एक मुठभेड़ के बाद आतंकवादी आजम अमीर को गिरफ्तार किया था.

इस मुठभेड़ में उसका दूसरा साथी इस्माइल खान मारा गया. आजम अमीर इस वक्त मुंबई पुलिस की हिरासत में है और अगर पुलिस की मानें तो आजम ने 26/11 की पूरी साजिश का खुलासा कर दिया है.

सूत्रों के मुताबिक आजम से पता चला है कि मुंबई पर हमला करने के लिए कराची से डी-कंपनी के लोगों ने भी आतंकवादियों की मदद की थी. दाऊद और उसके गुर्गों के लिए मुंबई का हर इलाका छाना हुआ है. मुंबई में कहां किस होटल या स्टेशन में कैसे घुसना है और कैसे निकलना है इसकी उन्हें पूरी जानकारी है.

आज तक को मिली जानकारी के मुताबिक इस हमले की पूरी साजिश करीब साल भर पहले पाक अधिकृत कश्मीर में रची गई थी. आजम अमीर ने पुलिस को बताया कि वहां करीब साढ़े पांच महीने तक करीब 20 लोगों को ट्रेनिंग दी गई. ट्रेनिंग पाने वाले सभी पाकिस्तानी थे. ट्रेनिंग के तहत उन्हें हथियार और गोला-बारूद चलाना सिखाया गया. साढ़े पांच महीने की इस ट्रेनिंग के बाद सभी को एक महीने की छुट्टी दे दी गई.

एक महीने की छुट्टी के बाद सभी 20 लोगों को कराची में इकट्ठा होने का हुक्म दिया गया. इसके बाद कराची में सभी को बोट, नाव और जहाज चलाने से लेकर स्वीमिंग की ट्रेनिंग दी गई. इस ट्रेनिंग के बाद उन्हें कुछ सीडी और नक्शे दिए गए. इन सीडी में मुंबई के ताज और ओबराय होटलों के अंदर और बाहर के अलावा वीटी जैसे कई स्टेशनों की तस्वीरें थीं.

कराची में ट्रेनिंग मुकम्मल हो जाने के बाद इनमें से दस लोगों को इसी महीने की शुरूआत में पाकिस्तानी यात्रा दस्तावेज के साथ समुद्री रास्ते से हिंदुस्तान रवाना कर दिया गया.

आने वाले दिनों में आजम से पुलिस को और भी बहुत सी अहम जानकारी मिल सकती है. लिहाजा हमें उम्मीद करनी चाहिए कि मुंबई के तमाम दुश्मनों का असली चेहरा जल्दी ही हमारे सामने होगा.

पाकिस्तान नेव्हीचा जाहीर निषेध !

पाकिस्तान नेव्हीचा जाहीर निषेध !

पाकिस्तान नेव्हीचा जाहीर निषेध !

सरकारने सध्या ताब्यात असलेल्या सर्व अतिरेक्याना जिवन्त जाळून मारावे.... चौकशीचा कधी न संपणारा फार्स करून आमचा पैसा त्याना पोसण्यासाठी घालवू नये ....

या मधे मौलाना बेदि या सौदि अरेबियात असलेल्या
भारतिय मोलविचा हात आहे. याने असे ४० अतिरेकि (फिदायिन)
तयार केलेत. या फक्त १६च जण भारतात अजुन पर्यंत आलेत्.त्यापैकि १० जण आता पर्यंत सापडले आहेत.
अजुन ६ जणा चा पत्ता नाहि.

एन्.एस्.जि चे मुख्य " भारतिय रॉम्बो" श्रि.1_0.jpg दत्ता

एन एस जि चा ढाण्या वाघ गजेन्द्र सिन्ह याचा अंतिम सन्स्कार2_0.jpg

इराणी कुटुंबियांची माहीती कालच्या टाइम्स च्या साईटवर होती
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

नरिमन हाउस चा विजयि विर22.jpg

भारत या प्रकाराला कसं प्रत्युत्तर देतो याची अमेरिकेला चिंता लागली आहे असं इथे वाचलं.

आजच युद्ध थांबलय! मला संपलय म्हणायला आवडलं असत पण आज ना उद्या हे चालूच होणार हे नक्की!

खरच.... सारखी मनात धाकधूक होत्येय...नक्की हे अत्ता तरी था.न्बलय ना की अजून काही मोठ होणार आहे आणि ही नुसतीच झलक होती...डोक अगदी बधीर झालय...

जीवावर उदार होऊन एतरा.न्ना मदत करणार्या
कमा.न्डोज, पोलिस सगळ्या.न्ना शतशः अभीवादन आणि म्नःपूर्वक आभार ......

लाजो
तु इतकि का घाबरतेस?( तु तो आहेस कि ति? असो)

हे युध्द एव्ढ्यात संपणार असे तुला वाटते काय?
हे संपणार नाहि?
तु बहुदा हंटिन्ग टन च "क्लॉश ओफ सिविलायसेशन" वाचल नसशिल.
हे १००० वर्षा पासुन चालु आहे या पुढे ते वाढतच जाणार आहे.

५००० लोकांना मारण्याचा कट होता. इति R. R. पाटिल.
स्पोटके आणि शस्त्रास्रे तर भारतभर सापडतात हो.
किती कट रचले असतील....
पाटिल सावरासावर करत असावेत ?
पण अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले त्याचे काय.

कमांडो आणि पोलिस यांना सलाम.

पुण्यातून या वेळी मी स्वछ चारित्र्याचे श्री. अरूण भाटिया यांना मत देणार आहे.
>>>>>

धन्य हो तुझी, अरुण भाटियाबद्दल तुला काय माहीत आहे बाबा? पेपरमधल्या बातम्याच ना? आधी त्या इसमाची नीट माहिती घे त्याने नोकरीत काय काय केलेय हे संबंधिताना विचार. मिडिया मॅनेज करन्याचाही एक प्रकार असतो सरकारात. के. महाराज सिंग हे नाव घेतले तरी दरदरून घाम सुटेल तुझ्या त्या भाटियाला...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

करकरे कुटुम्बियानी आदरणीय नरेन्द्र मोदी यानी दिलेली मदत नाकारली आहे.
हे अपेक्शितच होते...
मोदीनी करकरेंविषयी तोडलेले तारे त्यांच्या कुटुम्बियानी विसरावे अशी अपेक्षा हा माणूस करतोच कसा?
बाकी करकरेंकडे तपासात असलेली माहिती त्यांच्या बरोबरच नष्ट झाली याबाबत अतिरेकी क्षेत्रात आनन्दच असेल म्हणा...
म्हणून तर त्याना टारगेट करण्यात आलेले दिसतेय...

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा- तो के महराज सिंग कि आदित्य महाराज सिंग?

५००० लोकांना मारण्याचा कट होता. इति R. R. पाटिल.

>>.
आबानी आता पुड्या सोडायचा धन्दा सुरु केला वाटते . मोठा आकडा सांगायचा मग तेवढे मेले नाहीत हे आमचे श्रेय अशी स्वतःच पाठ थोपटून घ्यायची.काय पत्र बित्र आले की काय आबाला तिकडून आमचे ५००० चे टार्गेट पूर्ण नाही झाले राव तुमच्या पोलीसांमुळे!

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

कुणाला माहिती आहे का भारताच्या ताब्यात या दहशतवादीपैकी सध्या किती जण ताब्यात आहेत ज्यांनी या तीन दिवसात इतकी हाणी केली?

ताज आणि बाकी हॉटेलाची नुकसान भरपाई कोण देणार आहे?

ताज आणि बाकी हॉटेलाची नुकसान भरपाई कोण देणार आहे? >>

त्यांच्याकडे insurance असणार ना (आहेच म्हणायला हरकत नाही).
पण जे गेले ते परत मिळवता येणार नाही.

Pages