Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता:
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! 
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
माहितीचा स्रोत:
मी
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
ही गाण्यांची गळचेपी फारच
ही गाण्यांची गळचेपी फारच होतेय..
गाणारा गळा चेपत नाही तोपर्यंत
गाणारा गळा चेपत नाही तोपर्यंत सर्व माफ असावे
इतक सगळ खाणं चेपल्यावर, गाणं
इतक सगळ खाणं चेपल्यावर, गाणं चेपुनच बाहेर येणार ना.
भाई, पार्श्वगायक शब्दाचा उगम
भाई,
पार्श्वगायक शब्दाचा उगम आजच कळला 
आवरा !!!!!
आवरा !!!!!
असं मध्येच कसं आवरणार...
असं मध्येच कसं आवरणार... लॉजिकल ब्रेक नको का यायला ?
म्हणजे 'सम' का रे भावु.
म्हणजे 'सम' का रे भावु.
>>बाराकर नसलेल्या दह्याची आणि
>>बाराकर नसलेल्या दह्याची आणि पाण्याची सुद्धा तारीफ करायचं सोडत नाहीत डोळा मारा>> सिंडे, असलेल्या दह्याची आणि नसलेल्या पाण्याची म्हणायचंय का?
700
700
जरा गाडी रेटा.... १००० ला
जरा गाडी रेटा.... १००० ला नक्कीच जाईल..
फोटू टाका की नसलेल्या
फोटू टाका की नसलेल्या दह्याचे, असलेल्या पाण्याचे, मुगाच्या वड्यांचे , भेळेतल्या मिरच्यांचे इत्यादी
खाण्याच्या नादात फोटो घ्यायचं
खाण्याच्या नादात फोटो घ्यायचं लक्षातच आलं नाही. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने पोचेपर्यंत इतकी भूक लागली होती की मी तर वडे गरम करायच्या आधीच एक खाऊन घेतला.
सायो, नसलेलंच दही गं
बुवांनी आणलेला केक खायचाच
बुवांनी आणलेला केक खायचाच राहिला.
आता पुढच्या वेळी काय काय
आता पुढच्या वेळी काय काय खायचे याचा विचार व्हावा.. म्हणजे ऐनवेळी अॅलर्जी आडवी यायला नको..
पुढच्या वेळी म्हणजे नक्की कधी
पुढच्या वेळी म्हणजे नक्की कधी हे ही आत्ताच ठरवा.
आमच्या बारा बशीत आणखीन एक शीट कायम झाली.
ही कोणी आरक्षित केली म्हणे?
ही कोणी आरक्षित केली म्हणे?
सिंडी.. माझ्या इथे किंवा
सिंडी.. माझ्या इथे किंवा स्वातीच्या इथे गाडी पार्क करून एकत्र साऊथला जायची आयडिया चांगली वाटली तिला.
गुरवारची कहाणी कळवा की आमाला
गुरवारची कहाणी कळवा की आमाला कोपच्यात. बाईंनी कोणती गाणी गायली? व्हिडीओ असेल तर पाठवा.
सम असो वा विषम, ब्रेक पाहिजे
सम असो वा विषम, ब्रेक पाहिजे बघा
अरे, मिलिं अजून काय करतोय
अरे, मिलिं अजून काय करतोय इथे?
सरकारी टाळे लावायचे का?
सरकारी टाळे लावायचे का?
का? राउंड फिगर होऊ दे की -
का? राउंड फिगर होऊ दे की - प्रतिसादसंख्येची.
ते प्रतिसादसंख्येची लिहून
ते प्रतिसादसंख्येची लिहून तुम्ही माझी फाको आपोर्चुनिटी घालवलीत बाई.
आयला देसायनू, तुमचा रॅगु वापरुन केलेला रॉकिंग पास्ता खाऊन मला आता शंका वाटायला लागली आहे की आमच्या नेमरहूड मधला इटालियन पिज्जेरियावाला पण रॅगुच वापरत असावा. मला उगाच आपलं त्याचा सॉस "होममेड" असावा आणि म्हणूनच त्याचा पेने वोडका इतका जबरी लागतो असं वाटायचं.
मरीचा, 'मरीज होममएड स्पेशल'
मरीचा, 'मरीज होममएड स्पेशल' च्या नावाखाली रागू वापरण्याचा आणि फ्रँकनं गौप्यस्फोट करण्याचा एपिसोड आठवला.
मला पण !!
मला पण !!
मी परवा Bertolli वापरला
मी परवा Bertolli वापरला होता... पण SamsClub मधे तीन बाटल्यांचा सेट मिळतो. फक्त एकदा बाटली उघडली तर ती फार दिवस ठेवता येत नाही (बुरशी येते). पण दोन चार दिवसात दोनदा केला की बाटली संपेल..
homemade मधे वेगळं काही घालत नसावेत..
तुमच्याकडे homemade असा पण
तुमच्याकडे homemade असा पण ब्रॅन्ड मिळतो का ?
सिंडी आली नाही ना अजून, म्हणून
गुरुवार काय आहे? व्रत आहे का?
गुरुवार काय आहे? व्रत आहे का? कुणाच करायच? कसल वरदान मिळत व्रत केल कि?
विनय , फ्रीज करायचा तो सॉस एका वेळेला पुरेल इतक्या प्रमाणात. झिप लॉक मध्ये. अज्जिब्बात वाया जात नाही.
फ्रीज करतो मी सुध्दा... पण मी
फ्रीज करतो मी सुध्दा... पण मी तसं लिहीलं की बाई येणार आणि
'फ्रीज केलेला सॉस (तेल लावा/तुप लावा) कधीही फ्रेश लागत नाही' असं म्हणणार आणि मग माझा 'गुरूवार' करतील ही भीती आहेच ना....
Pages