बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी
तारीख/वेळ: 
शनिवार, October 19, 2013 - 06:01 to 11:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भेळेत उल्लेखनीय मिरच्या(च) होत्या का ? <<<< दुसर्‍या दिवशी त्याच लक्षात राहिल्या असतील . . काय करणार Proud

>>भेळेत उल्लेखनीय मिरच्या(च) होत्या का ? <<<< दुसर्‍या दिवशी त्याच लक्षात राहिल्या असतील . . काय करणार >> तीन तीनदा भेळ खाल्लेल्यांना विचारा त्यांचा 'दर्द-ए-गम' वगैरे Proud

ते गुरुवार प्रकरण असं खुल्यावर सांगायला जरा नको वाटतंय.>> मग कोपच्यात सांगण्यात यावे. Wink

एवढ्या मिरच्या असतील तर शेकोटीची गरज का बरं पडावी? >>
र्म्ड, तुला मिरच्या का झोंबल्या. Happy

संध्यासारखा मेकप करायचा राहिल्याने बुवांचा डोक्यावर हंडे चिकटवून 'आधा है चंद्रमा' हा नाचही बारगळला.

बारक्याला घेऊन करायचा मग.. डोक्यावर काहीतरी असणे आणि ते मान (गदागदा) हलवत न पाडणे , एवढाच तर खेळ आहे त्यात Lol

तिला पुरस्कार अन नवर्‍याच्या गाडीकरता " प्राऊड हस्बंड ऑफ शुर गंगी" असं स्टिकर >>> Biggrin

तरी सांगत होते भर जीटीजीत शेकोटी नको >>> Biggrin

मसाले दुधाचा किस्सा लै भारी. होस्टकाकांवर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल Proud

बुवांचा चंद्रमा डान्स झाला नाही? मग सगळ्यात जास्त एंटरटेनिंग कार्यक्रम काय बरं होता? Proud

बाकी त्या सुटलेल्या सोब्रायट्या / पायजमे वगैरेंबद्दल लिहा की!! Happy

विकूंच्या समाधानासाठी.. आणि इतर मायबोलीकरांना उगाच संशय येऊ नयेत म्हणून (विकूंनी 'आजकी ताजाखबर टाईप गौप्यस्फोट केला) मी ही लिंक आपणास भेट देत आहे....

http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/59097.html

ज्यांना संदर्भ माहीत असेल त्यांना संदर्भासहित स्पष्टीकरण मिळेल. इतरानी लक्ष देऊ(च) नये.... Wink

बाकी त्या सुटलेल्या सोब्रायट्या / पायजमे वगैरेंबद्दल लिहा की!!
>>>+१

फोटू कुठायेत?

Biggrin भाई

Pages