Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोलीकर निवांत पोपट यांना
मायबोलीकर निवांत पोपट यांना श्रध्दांजली !
निवांत पोपट यांना श्रद्धांजली
निवांत पोपट यांना श्रद्धांजली
बाप रे, विश्वास बसत नाहीये या
बाप रे, विश्वास बसत नाहीये या बातमीवर ....
निवांत पोपट (अविनाश चव्हाण) यांना विनम्र श्रद्धांजली.
मायबोलीकर निवांत पोपट यांना
मायबोलीकर निवांत पोपट यांना श्रध्दांजली
RIP
अविनाश चव्हाण यांना विनम्र
अविनाश चव्हाण यांना विनम्र श्रद्धांजली.
अखेर बातमी खरी ठरली सकाळी
अखेर बातमी खरी ठरली


सकाळी फोनवर अविनाश गेला असं ऐकल्यावर मी क्षणभर तिथेच थिजून गेले.
हे कसंकाय शक्य आहे? विश्वासच बसेना. अगदी त्यांचे अंत्यविधी आटोपून आलो असं म्हणल्यावर सुद्धा त्या लोकांवर विश्वास ठेवणे कठिण वाटू लागले. ४७ हे काही वय नव्हे जाण्याचं.
२७ डिसेंबरला असंच त्यांची आठवण आली म्हणून मी व्हॉट्सप वर त्यांना मेसेज पाठवला जुजबी बोलणं झालं. पुन्हा २९ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस म्हणून मी विश केलं " जुग जुग जियो अविदादा"
मला काय कल्पना होती तेव्हा की एका आठवड्यातच ही सगळी युगं संपवून हा माणूस आपल्यात उरणार नाही.
माझ्याकडे येणारा लमसा टी हे नेहमी तेच घेऊन येत कोल्हापूरहून. परवा व्हॉटसपवर मी पुन्हा मागणी केली आणि त्याबदल्यात त्यांना बादलीभर चहा पाजण्याचं वचन दिलं होतं.
आम्ही शेवटी भेटलो तेव्हा त्यांनी मला रिटा वेलिंगकर वाचायला दिलं आणि म्हणाले दक्षिणा नक्की वाच आणि वाचून झालं की फोन कर आपण चर्चा करू.
ते गेलेत असा विश्वास अजूनही बसत नाही. पुढच्या कोल्हापूर गटगला नक्की येतील, वाचन कट्ट्याला अचानक हजेरी लावतील असंच वाटतं.
खूप खूप जवळचा दोस्त गेला कोपुकरांचा.
मनःपूर्वक श्रद्धांजली.
अविनाश चव्हाण यांना विनम्र
अविनाश चव्हाण यांना विनम्र श्रद्धांजली
बापरे! अविनाश चव्हाण यांना
बापरे! अविनाश चव्हाण यांना श्रद्धांजली.
मायबोलीकर निवांत पोपट यांना
मायबोलीकर निवांत पोपट यांना श्रध्दांजली !!
ते गेलेत असा विश्वास अजूनही
ते गेलेत असा विश्वास अजूनही बसत नाही. >>>>>>>>>..खरं आहे दक्षे. काल दुपारी अमेयने सांगितले, तेव्हापासून हे खोटं आहे असच वाटतं होतं. पण आ़ज इथे वाचल्यावर फार वाईट वाटलं. आपल गटग, तुझ्या घरच्या गप्पा, त्यांनी एखादा शबदच बोलून, मामांच बोलण सुरु करून देणं, आणि आपल्याकडे बघून मिस्किल हसणं, त्यांच्या काळ्या गॉगलवरून आपलं त्यांना चिडवणं, शुभीच्या मुलीने त्यांना "आजोबा" म्हणणं, आणि मी त्यांना चिडवल्यावर, दुसर्या दिवशी आधीच त्यांनी मला आजीबाई किंवा पणजीबाई म्हणणं. सगळं सगळं आठवून अस्वस्थ झालेय मी.
भावपूर्ण श्रद्धांजली....
भावपूर्ण श्रद्धांजली....
अविनाश चव्हाण यांना विनम्र
अविनाश चव्हाण यांना विनम्र श्रद्धांजली
निवांत पोपट यांना
निवांत पोपट यांना श्रद्धांजली.
निवांत पोपट यांना
निवांत पोपट यांना श्रद्धांजली.
.काय लिहु समजत नाहिये पण
.काय लिहु समजत नाहिये पण जराही ओळखदेख नसलेल्या कोपुकरांच्या या दादासाठी खूप हळहळ वाटतेय .
अविनाश चव्हाण यांना विनम्र श्रद्धांजली …
भुईकमळ, नेमके माझ्या मनातले
भुईकमळ, नेमके माझ्या मनातले लिहीलेत.:अरेरे: कोपु बाफावर रोमातुनच जाणे व्हायचे. तिथली अनौपचारीक, जिव्हाळ्याची मैत्री मला आवडायची, गम्मत वाटायची. पण असे वाचायला मिळेल असे वाटले नव्हते.:अरेरे:
अविनाश चव्हाण याना श्रद्धान्जली. त्यान्चे कुटुम्बीय आणी कोपुकर यातुन सावरोत.
निवांत पोपट यांना
निवांत पोपट यांना श्रद्धांजली.
अरे बापरे ! अविनाश चव्हाण
अरे बापरे !
अविनाश चव्हाण यांना श्रद्धांजली .
माबोकर .. अरेरे ..
माबोकर .. अरेरे ..
श्रद्धांजली .
अविनाश चव्हाण यांना
अविनाश चव्हाण यांना श्रद्धांजली. ओळख नव्हती, पण खूप वाईट वाटलं वाचून.

भुईकमळशी सहमत. अविनाश चव्हाण
भुईकमळशी सहमत. अविनाश चव्हाण यांना श्रद्धांजली. बातमी ऐकून फार वाईट वाटले. त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळू दे!
भुईकमळ यांच्याशी सहमत.
भुईकमळ यांच्याशी सहमत. प्रत्यक्ष ओळख नव्हती माझीही. अविनाश चव्हाण यांना श्रद्धांजली.
अविनाश चव्हाण- निपो - एक उमदा
अविनाश चव्हाण- निपो - एक उमदा मित्र अकाली हे जग सोडून गेला..''जो आवडतो सर्वांना ''एक जुनं गाणं आठवतं आहे.श्रद्धांजली, सहवेदना कुटुंबियांसाठी.
निवांत पोपट यांना श्रद्धांजली
निवांत पोपट यांना श्रद्धांजली
अविदादांना मनःपुर्वक
अविदादांना मनःपुर्वक श्रद्धांजली. त्यांच्या पावन आत्यास शांती लाभो.
निवांत पोपट यांना
निवांत पोपट यांना श्रद्धांजली.
त्यांना अविकाका म्हटल्याचा
त्यांना अविकाका म्हटल्याचा सुड त्यांनी मला मुग्धाक्का म्हणुन घेतला होता. इतका गोड सूड तेच उगवु शकतात.. आता नै म्हणणार कोणी मुग्धाक्का..
अभिनेते शेखर नवरे यांच दीर्घ
अभिनेते शेखर नवरे यांच दीर्घ आजाराने निधन. श्रद्धांजली.:-(
शेखर नवरे . मुग्धा अगदी, मी
शेखर नवरे
.
मुग्धा अगदी, मी त्यांना अविदादा म्हणायचे तर मला अंजुताई. आता फक्त आठवणी.
Actor Alan Rickman, famed for
Actor Alan Rickman, famed for his role as Professor Snape in the Harry Potter films dies from Cancer, aged 69
टाईम्स नाऊ
श्रध्दांजली
Pages