दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सान्ग सान्ग भोलानाथ ते माझे जीवनगाणे उलगडणारा कवी
माझ्या पिढीचे आजोबा होते
जवळपास चार पिढ्यान्ना वेड लावल त्यान्च्या कवितान्नी
पाडगावकर आजोबान्ना श्रद्धान्जली

कविवर्य मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली...१९९७-९८ साली बी एम सी सीच्या वार्षिक संमेलनाला पाडगावकर प्रमुख पाहुणे होते. काय सुंदर काव्यवाचन केले होते त्यांनी.. श्रध्दांजली Sad

Kaay???

Ni po Yana shradhanjali... Sad

कोल्हापूर बीबी वरील एक मायबोलिकर अविनाश चव्हाण (निवांत पोपट) यांचे हृदयविकाराने निधन झाले.
वाईट बातमी.

Pages