Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मार्टिन क्रो!!!!, लोकसभेचे
मार्टिन क्रो!!!!, लोकसभेचे माजी सभापती पी ए संगमा,,श्री. पी. के. नायर, भाऊसाहेब चितळे, ह्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
ब्रसेल्स एअरपोर्टवर आणी
ब्रसेल्स एअरपोर्टवर आणी मेट्रो मध्ये बॉम्ब स्फोट ! दहा लोकांचा मॄत्यू! श्रद्धांजली
'बालिका वधू' या मालिकेत
'बालिका वधू' या मालिकेत आनंदीची भूमिका करणार्या प्रत्युषा बॅनर्जी यांचं निधन.
प्रत्यूषा बैनर्जी (बालिका वधू
प्रत्यूषा बैनर्जी (बालिका वधू फेम) हिने राहत्या घरी आत्महत्या केली
बापरे .
बापरे
.
(No subject)
खूप दुखःद घटना.. वाईट वाटयं
खूप दुखःद घटना.. वाईट वाटयं
ओह, बालिका वधु....
ओह, बालिका वधु.... प्रत्युषा.... फारच वाईट घटना ही
अतिशय दु:खद धक्कादायक..
इश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.
रंगभूमी, सिनेमा तसंच, छोट्या
रंगभूमी, सिनेमा तसंच, छोट्या पडद्यावर एकापेक्षा एक सरस भूमिका करून रसिकप्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते जनार्दन परब यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं.…
. अस्सल कोकणी मालवणी माणूस नाटकांमधून जबरदस्त उभा केलेला.
mi kahi divsanpurvi Jogehwari
mi kahi divsanpurvi Jogehwari la Kamat hospital madhe Janardan parab yana bhetli hoti payala gangrin zale hote, Diabitic cha problem hota tyana, ghrche laksha det navte mahun bhachya kade rahat hote te. kharach khup wait zala.
भावपूर्ण श्रद्धांजली! २
भावपूर्ण श्रद्धांजली!
२ वर्षांपूर्वी कणकवलीत एका लॉजमध्ये त्यांना पाहिलं . तेव्हा भेटायच ठरवलं होतं , पण नंतर राहूनच गेलं.
अस्सल कोकणी मालवणी माणूस नाटकांमधून जबरदस्त उभा केलेला.>>>>>>>>+ १
त्यांच्या बोलण्यातून ते आपलेच वाटायचे.
श्रध्दांजली !
श्रध्दांजली !
जनार्दन परब
जनार्दन परब
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
ओहो! जनार्दन परब. काही फक्त
ओहो! जनार्दन परब. काही फक्त चेहरेच ओळखीचे असतात. मला ही नाव गुगल केल्यावर समजलं कोण जनार्दन परब ते. खूप उत्तम अभिनेते होते ते. वाईट वाटलं गेल्याचं वाचून.
श्रद्धांजली!!!
जनार्दन परब यांना श्रद्धांजली
जनार्दन परब यांना श्रद्धांजली !
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/nia-officer-mohammed-tanzi...
इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित खटल्यांसह विविध खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) तपास अधिकारी मोहम्मद तान्झिल अहमद यांची उत्तर प्रदेशात दोन अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी मध्यरात्री तब्बल २४ गोळ्या घालून निर्घृण हत्या केली.
मोहम्मद तान्झिल अहमद यांना श्रद्धांजली!
जनार्दन परब यांना श्रद्धांजली
जनार्दन परब यांना श्रद्धांजली !
मोहम्मद तान्झिल अहमद यांना सलाम
मोहम्मद तान्झिल अहमद यांना
मोहम्मद तान्झिल अहमद यांना श्रद्धांजली..
मोहम्मद तान्झिल अहमद >>>.
मोहम्मद तान्झिल अहमद >>>.:अरेरे: भावपूर्ण श्रद्धांजली!
ओह, मोहम्मद तान्झिल अहमद
ओह, मोहम्मद तान्झिल अहमद यांना श्रद्धांजली..
भारत भ्रमण करण्यासाठी हार्ले
भारत भ्रमण करण्यासाठी हार्ले डेव्हिन्सन बाईक वरून निघालेल्या वीणा पालिवाल यांचे अपघातात दुखद निधन
श्रध्दांजली
श्रध्दांजली
श्रध्दांजली
विणा (विनू) पालिवाल यांना
विणा (विनू) पालिवाल यांना श्रद्धांजली !
http://timesofindia.indiatimes.com/city/bhopal/Veenu-Paliwal-famous-woma...?
श्रद्धांजली !
वेस्टइंडीयन क्रिकेट समालोचक
वेस्टइंडीयन क्रिकेट समालोचक टोनी कोझिएर ह्यांचे दु:खद निधन..
http://www.espncricinfo.com/westindies/content/story/1012471.html
क्रिकेट कॉमेंटेटर आणि वेस्ट
क्रिकेट कॉमेंटेटर आणि वेस्ट इंडीज क्रिकेटवर ५० वर्षांपेक्षा जास्तं काळ लिखाण करणार्या टोनी कोझीयरचे बार्बाडोसमध्ये निधन.
टोनी कोझीयरला श्रद्धांजली!
समालोचनासोबत विविध आकडेवारी
समालोचनासोबत विविध आकडेवारी खुबीने पेरणारे एक अतिशय समर्पित व्यक्तिमत्व होते टोनी कोझीयर यांचे. आवाजात कुठलाही आक्रस्ताळेपणा न आणता शब्दांतून खेळाचा थरार व्यक्त करणाऱ्या जुन्या पिढीतील बिनीचा शिलेदार. एखाद्या डॉक्टरला किंवा संमोहनतज्ञाला शोभेल असा मृदू आवाज लाभलेले टोनी माणूस म्हणूनही खूप निखळ असतील, असेच नेहमी वाटायचे.
श्रद्धांजली.
Maaybolikar Mahaguru yanche
Maaybolikar Mahaguru yanche vadil Dr. Sudhakar Deshmukh yanche kal dukhad nidhan jhale. RIP
Tyani maranottar dehdaan kele aahe.
महागुरू च्या वडिलांनां
महागुरू च्या वडिलांनां श्रद्धांजली.
ते लखकही होते ना?
>> Tyani maranottar dehdaan kele aahe.
स्तुत्य!
Pages