Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कर्नल संतोष महाडिक अमर रहे!
कर्नल संतोष महाडिक अमर रहे! सलाम.
राष्ट्रीय रायफल्सचे एका
राष्ट्रीय रायफल्सचे एका वर्षातील दुसरे कर्नल हुद्द्याचे अधिकारी शहीद झाले. इतक्या वरच्या पदावरील अधिकारी अश्या ऑपरेशनमध्ये गमावणे हा देशासाठी, लष्करासाठी फार मोठा तोटा आहे. कर्नल महाडि़कांना श्रद्धांजली.
अशोक सिंघल ह्यांना
अशोक सिंघल ह्यांना श्रद्धांजली.
कर्नल संतोष महाडिक...सॅल्यूट!
टण्या +१
कर्नल संतोष महाडिक याना
कर्नल संतोष महाडिक याना श्रद्धांजली.
मयुरेश सहवेदना. अशोक सिंघल
मयुरेश सहवेदना.
अशोक सिंघल ह्यांना श्रद्धांजली. हिंदुत्ववादी आणखी एका नेत्याला १७ नोव्हेंबरला मृत्यु यावा हे दुर्दैवी.
कर्नल संतोष महाडिक...अमर रहे!
कर्नल संतोष महाडिक...अमर रहे!
कर्नल संतोष महाडिक...अमर रहे!
Shree Ashok Singhal , Col.
Shree Ashok Singhal , Col. Mahadik yanna bhavpurn shradhhanjali
कर्नल महाडिक यांना विनम्र
कर्नल महाडिक यांना विनम्र आदरांजली.
कर्नल सन्तोष महाडिक आणि अशोक
कर्नल सन्तोष महाडिक आणि अशोक सिन्घल यान्ना आदरान्जली.
मराठी ओरिजिनच्या अमेरिकन
मराठी ओरिजिनच्या अमेरिकन नागरिक व सोशल डेव्हलपमेंट वर्कर अनिता दातार यांचे मालीमधील दहशतवादी हल्ल्यात निधन. भावपूर्ण श्रध्दांजली.
दातार कुटुंबिय मूळचे पुण्याचे आहेत व गेली अनेक वर्षे न्यू जर्सीत स्थायिक आहेत.
http://www.people.com/article/one-american-dead-in-mali-attacks
https://www.washingtonpost.com/local/anita-datar-was-the-only-american-k...
कर्नल संतोष महाडिक आणि अनिता
कर्नल संतोष महाडिक आणि अनिता दातार यांना भावपूर्ण श्रदधांजली!
श्रद्धांजली
श्रद्धांजली
कर्नल संतोष महाडिक आणि माली
कर्नल संतोष महाडिक आणि माली हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व लोकांना श्रध्दांजली!
कर्नल संतोष महाडीकांना
कर्नल संतोष महाडीकांना भावपूर्ण आदरांजली!
नामिबियाचा क्रिकेटर रेमंड व्हॅन्स स्कूर याचा अवघ्या २५ व्या वर्षी मॅचदरम्यान आलेल्या हार्टअॅटॅकमुळे पाच दिवसांनी हॉस्पीटलमध्ये मृत्यू!
शोध या सध्या गाजत असलेल्या
शोध या सध्या गाजत असलेल्या कादंबरीचे लेखक श्री मुरली खैरनार यांचं निधन.
काय????? कशानं? बापरे! नुकतीच
काय????? कशानं? बापरे! नुकतीच ती कादंबरी वाचली आणि आवडली. त्या कादंबरीचा पुढचा भाग येईल अशीही अटकळ होती. धक्कादायक आहे हे.
श्रद्धांजली !
असं म्हणतेय पण अजून बातमी डोक्यातून झिरपून मेंदूपर्यंत पोहोचली नाहीये.
अतिशय धक्कादायक.
अतिशय धक्कादायक. श्रध्दांजली.
'शोध' ही सध्या गाजत असलेली त्यांची पहिली कादंबरी. ती शेवटचीही ठरावी हे फार वाईट झालं. त्यांच्या डोक्यात 'शोध'ची सिक्वेलदेखील तयार होती.
हे खरंच अतिशय धक्कादायक आहे.
हे खरंच अतिशय धक्कादायक आहे. शोध लिहत असताना वारंवार त्यांच्या आणि माझ्या फेसबूकवर गप्पा झालेल्या आहेत. अतिशय इंटरेस्टिंग असं हे व्यक्तीमत्त्व. त्यांना जुन्या मद्रासविषयी थोडीफार माहिती हवी होती. त्यांच्या प्रश्नांमुळे मलाही मद्रासची थोडीफार हिस्ट्री वाचता आली.
खरंच खूप धक्कादायक.
धक्कादायक बातमी
धक्कादायक बातमी
शोध – (कादंबरी) – मुरलीधर
शोध – (कादंबरी) – मुरलीधर खैरनार (राजहंस प्रकाशन, पुणे)
मी वाचलेले अस्सल मराठीत पहिलेच थ्रिल्लर. शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सन 1670 मध्ये सूरत लुटली. एवढी मोठा खजिना स्वराज्यात घेऊन येतांना मुघल सैन्य पाठलाग करत आले. त्यामुळे खजिन्याचे दोन भाग केले. त्यातला एक भाग स्वराज्यात सुखरूप पोहोचला. पण दूसरा खजिन्याचा मोठा भाग मुघल सैन्याच्या हाती पडू नये म्हणून सहयाद्रीच्या कुशीत दुर्गम डोंगरात दडवला गेला. हा बहुमूल्य खजिन्याचा शोध गेली साडेतीनशे वर्षात कित्येकानी घेतला.
आजच्या काळातील जमीनीखालील खोलवरील असलेल्या खनिजे, धातुचा शोध घेणारी यंत्रे, जीपीएस, हेलिकॉप्टर, ड्रोन, वगैरे आधुनिक यंत्र, साधनसामुग्रीचा वापर करून खजिन्याच्या शोधासाठी केलेल्या प्रयत्नाची रहस्यमय थरारक कथा. खजिन्याचे जुने दुर्मिळ नकाशे, जुने नाशिक येथील जुने वाडे अरुंद गल्ली-बोळ, आणि डोंगर-दर्या तला वेगवान पाठलाग, मर्डर-मिस्ट्री. एकमेकांवर केलेल्या कुरघोड्या, दिलेला चकवा असा हॉलीवूड सिनेमाच्या पटकथेसारखा 72 तासांचा वेगवान घटनाक्रम यामुळे वाचकाला 500 पानी पुस्तक खाली ठेवण्याची उसंत देत नाही.
कादंबरी वाचून पूर्ण होते त्यावेळी आपल्या हाती विविध माहितीचा समृद्ध खजिना लागलेला असतो. सहयाद्री डोंगर रांगातले आदिवासी समाजाच्या सण परंपरा चालीरीती, यांचे एक आगळेवेगळे जगाची सफर होते. चौदा हजार चामड्यांच्या पिशव्यातल्या खजिन्याचे काय होते? शिवाजी महाराजांचा सूरत लुटीमागचा हेतु दृष्टीकोन काय होता, या लुटीनंतर सूरत आणि स्वराज्य यातल्या अर्थव्यवस्थेत दूरगामी काय परिणाम घडून आले याच्याही रहस्याचा शोध कादंबरी वाचतांना होतो. वाचकाला यातले रहस्य कळूनही पुन्हा पुन्हा वाचायला उद्युक्त करते, हेच लेखकाच्या लिखाणाचे यश.
एका झपाट्यात कादंबरी वाचून संपवली. तरीही भन्नाट कादंबरी पुन्हा एकदा वाचायला उद्युक्त करतेय..! पुन्हा तोच थरार अनुभवण्यासाठी..
मुरली खैरनार......
मुरली खैरनार...... धक्कादायक!
प्रत्यक्ष भेट झाली आहे त्यामुळे खुपच धक्का बसलाय...
श्रद्धांजली...
फार वाईट वाटलं वाचून. आत्ताच
फार वाईट वाटलं वाचून.
आत्ताच 'शोध' वाचून संपवलं. अतिशय वेगवान, उत्कंठावर्धक कथानक असलेली ही कादंबरी मला इतकी आवडली की कित्येक जणांना वाचण्यासाठी रेकमेंड केलीय गेल्या काही दिवसांत.
या मित्राला श्रद्धांजली
या मित्राला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल असं कधीही नव्हतं वाटलं.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
मयुरेश, सहवेदना. खैरनारांना
मयुरेश, सहवेदना.
खैरनारांना मनःपुर्वक आदरांजली. ही विचित्र दैवगती आहे.
बी, शोध ची अल्प ओळख छान. यंदाची दिवाळीची सुट्टी शोधमुळे आनंददायी झाली होती. उत्कंठेची हूरहूर आता कायमची मागे ठेवून गेले खैरनार.
खैरनार यांना भावपूर्ण
खैरनार यांना भावपूर्ण श्रद्धांजली! :अरेरे! :
खैरनार यांना श्रद्धांजली !
खैरनार यांना श्रद्धांजली !
धक्कादायकच बातमी... खैरनार
धक्कादायकच बातमी... खैरनार यांना श्रद्धांजली !
शेतकरी संघटनेचे नेते श्री शरद
शेतकरी संघटनेचे नेते श्री शरद जोशी यांची प्राणज्योत आज सकाळी मालवली.
श्रद्धांजली.
शरद जोशींना भावपूर्ण
शरद जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली
ओह, शरद जोशी लढाऊ नेता
ओह, शरद जोशी
लढाऊ नेता हरपला.
Pages