Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सकाळीच वाईट बातमी वाचायला
सकाळीच वाईट बातमी वाचायला मिळाली. कविवर्य मंगेश पाडगावकरांना भावपुर्ण श्रध्दांजली.
शाहण्याने आपुले थडगे
शाहण्याने आपुले थडगे खणावे.... आणि खणताना पुन्हा गाणे म्हणावे.....
श्रद्धांजली
कवी मंगेश पाडगावकर याना
कवी मंगेश पाडगावकर याना भावपूर्ण श्रद्धांजली
कविवर्य मंगेश पाडगावकरांना
कविवर्य मंगेश पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली ....
______/\______
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अशी पाखरे येती आणिक स्मृती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती....
खुप खुप वाईट. अर्थात ८६
खुप खुप वाईट.

अर्थात ८६ वय होतेच तरीही इतकी ताजी टवटवीत, जिवनावरच्या प्रेमाने भरलेली गाणी लिहिणारा माणुस कायम तरुणच राहणार असे वाटलेले. त्याला मृत्युसारखी मर्त्य गोष्ट स्पर्श करेल हे कधीच डोक्यात आले नाही. माझ्यासाठी पाडगावकर कायम आहेत, आजही आणि उद्याही.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!!!
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पाडगावकर यांना भावपूर्ण
पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण
मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...__/\__
सदाबहार जिंदादिल कवी मंगेश
सदाबहार जिंदादिल कवी मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली.
श्रध्दांजली
श्रध्दांजली
पाडगांवकर?? खरंच का? अरेरे
पाडगांवकर?? खरंच का? अरेरे
सामान्य माणसांनाही कवितांची गोडी लावली पाडगांवकरांनी.
कधीतरी हे घडणारच हे सत्य माहिती असूनही प्रत्यक्ष ते घडतं तेव्हा मात्र ते चटकन स्विकारता येत नाही. त्यातही जेव्हा जाणा-याशी तुमचं काहीतरी अंतरीचं नातं जडलेलं असतं आणि तो जाणारा अखेरपर्यंत तुमच्यासमोर हसत खेळत वावरताना दिसत असतो तेव्हा विशेष करून.
माया लावलेला कवी, गीतकार गेला
त्यांच्या अनेक गाणी, कवितांशी खास आठवणी निगडीत आहेत. एकाचवेळी साधं सुगम लिहिताना दुसरीकडे ताकदीचं अर्थवाही काव्य लिहिण्याची सहज हातोटी होती त्यांच्याकडे. कवी म्हणजे लांब चेहरा, खांद्याला शबनम आणि हसण्याचं वावडं अशीच प्रतिमा असायच्या काळात दिलखुलास हास्य, झक्क पोशाख आणि मोकळा संवाद यामुळे हा माणूस कायम आपल्यातलाच कुणीतरी एक वाटत गेला. इतर कवींबाबत क्वचित असं म्हणता येईल. कवयित्रींमधे शांताबाईंबद्दल असं वाटलं होतं.
श्रावणातल्या मोरपिसा-यानं किंवा शुक्रता-यानं आपल्या आई-बाबांना, आपल्या सगळ्यांना कायमचं कवेत घेतलं, तर चॉकलेटच्या बंगल्यानं आपल्या मुलांना. तीन तीन पिढ्यांना आवडणारा कवी. आयुष्यावर, सगळ्या चराचरावर उत्कट प्रेम करायला शिकवणारा आणि वाचणा-या प्रत्येकाच्या हृदयाला भावेल अशा मधाळ शब्दांत ते मांडणारा कवी.
खुप सा-या कविता, बोलगाणी, भावगीतं, भक्तीगीतं, सगळीच आवडीची आहेत, पण 'आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी' सर्वात आवडीचं आहे. साक्षात माऊलींची रचना वाटावी इतकी सुरेख अर्थपूर्ण शब्दांची लगड आहे.
खुप आनंद दिलाय या माणसानं. त्याला चिरशांती लाभो _/\_
तीन तीन पिढ्यांना आवडणारा
तीन तीन पिढ्यांना आवडणारा कवी. आयुष्यावर, सगळ्या चराचरावर उत्कट प्रेम करायला शिकवणारा आणि वाचणा-या प्रत्येकाच्या हृदयाला भावेल अशा मधाळ शब्दांत ते मांडणारा कवी. >>> +१
श्रध्दांजली
अतिशय दु:खद बातमी! मंगेश
अतिशय दु:खद बातमी!
मंगेश पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मन्गेश पाडगावकर गेले असे
मन्गेश पाडगावकर गेले असे वाचले. एका प्रतिभावान कवीस आपाण मुकलो. मी मुम्बैत रहात असताना त्यन्चे कविता वाचन अनेकदा ऐकले होते. अरुण दाते यानि त्यन्ची तीन गाणि रेकोर्ड केलि आहेत.पाडगवकाराना वन्दन. त्यान्स शान्ति मिळो
कवीवर्य मंगेश पाडगावकरांना
कवीवर्य मंगेश पाडगावकरांना भावपूर्ण श्रद्धांजली !
पण अकस्मात होतों जात सारे
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून...
जिप्सी
पाडगावकर ________/\_____
पाडगावकर ________/\_____
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अशी पाखरे येती आणिक स्मृती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली /\
मंगेश पाडगांवकर.... यांचे
मंगेश पाडगांवकर.... यांचे निधन होऊ शकते यावर विश्वासच ठेवता येत नाही... अजूनही!
'जिप्सी' वाचल्यावर वाटलं होतं मला एकदाही न भेटलेल्या या माणसाला बरोब्बर कसं काय समजलं माझ्या मनातलं? नंतर अनेकदा असंच वाटत गेलं. मी खुळावत गेले त्यांच्या सहज सोप्या कवितांनी आणि त्यातून उलगडत जाणार्या माझ्याच दर्शनानी. अनेकांना त्यांच्या कवितांनी असाच साक्षात्कार झाला असणार... इतकी 'आपल्यातली' होती... आणि आहे त्यांची कविता!
मला सुचत नाहीये काही.
..
..
श्रध्दांजली.
श्रध्दांजली.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली !
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना श्रद्धांजली!
सरत्या वर्षातील आणखी एक दु:खद
सरत्या वर्षातील आणखी एक दु:खद घटना... मंगेश पाडगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Pages