Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली.
परत हा बाफ वर आला. निष्पाप
परत हा बाफ वर आला.:अरेरे: निष्पाप मृताना श्रद्धान्जली. जगातुन हा दहशतवादाचा अन्धःकार नष्ट होऊन प्रेमाच्या ज्योती उजळाव्या ही देवाकडे प्रार्थना.
अरेरे! अत्यंत वाईट बातमी.
अरेरे! अत्यंत वाईट बातमी.
पॅरिस दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व सामान्य नागरिकांना श्रध्दांजली.
वाईट बातमी. श्रध्दांजली.
वाईट बातमी.
श्रध्दांजली.
Veteran actor and director
Veteran actor and director Saeed Jaffery no more. He was ८६.
ओह! शतरंज के
ओह! शतरंज के खिलाडी...
श्रद्धांजली.
सईद जाफरी यांना श्रद्धांजली.
सईद जाफरी यांना श्रद्धांजली.
सईद जाफरी यांना श्रद्धांजली.
सईद जाफरी यांना श्रद्धांजली.
अत्यंत बोलके डोळे आणि
अत्यंत बोलके डोळे आणि संपूर्ण देहबोलीचा वापर तसेच कमालीचा वाचिक अभिनय. एक परिपूर्ण अभिनेता. सईद जाफरी. चश्मेबद्दूरमध्ये अप्रतिम भूमिका...
हूडा, सहमत. सईद जाफरी यांना
हूडा, सहमत.
सईद जाफरी यांना श्रद्धांजली.
पॅरिस दहशतवादी हल्ल्यात
पॅरिस दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व सामान्य नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली.

सईद जाफरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
ओह्ह!! सईद जाफरी जींना
ओह्ह!! सईद जाफरी जींना मनापासून श्रद्धांजली.
चश्मे बद्दूर मधील मिश्किल डोळ्यांचे लल्लन मियाँ कायम राहतील स्मरणात!!!
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
सईद जाफरी श्रद्धांजली
सईद जाफरी
श्रद्धांजली
सईद जाफरींना श्रद्धांजली.
सईद जाफरींना श्रद्धांजली.
सईद जाफरींना श्रद्धांजली.
सईद जाफरींना श्रद्धांजली. "हुजुर इस कदर भी ना इठलाके चलिये" या गाण्यातला त्यांचा मिष्कील अभिनयआणि "शतरंजके खिलाडी" मधला त्यांचा रोल खूप आवडला होता.
आपणां सर्वाना सुपरीचीत असलेला
आपणां सर्वाना सुपरीचीत असलेला मायबोलिकर मयुरेश माधव कंटक याच्या मातोश्रीना मागच्या रविवारी-०८/नोव्हेंबर रोजी देवाज्ञा झाली... बातमीची सत्यता तपासलेली आहे...
सईद जाफरी. अतीशय मिश्कील
सईद जाफरी. अतीशय मिश्कील चेहेर्याचा अभिनेता. कायम नवाबी थाटाचा, रईसजादाचा वाटत आला. भावपूर्ण श्रद्धान्जली.:अरेरे:
मयुरेश
काळजी घ्या, स्वतःची पण आणी कुटुम्बीयान्ची पण.
मुयुरेश यांच्या आईंना
मुयुरेश यांच्या आईंना श्रद्धांजली!
सईद जाफरी
सईद जाफरी. अतीशय मिश्कील
सईद जाफरी. अतीशय मिश्कील चेहेर्याचा अभिनेता. कायम नवाबी थाटाचा, रईसजादाचा वाटत आला. भावपूर्ण श्रद्धान्जली.<< +१
मयुरेश आणि कुटुंबियांच्या
मयुरेश आणि कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना लवकर या आघातातून सावरायचं बळ मिळो.
सईद जाफरींना श्रद्धांजली.
मयुरेशच्या आईंना श्रद्धांजली.
मयुरेशच्या आईंना श्रद्धांजली. कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
मयुरेश, तुझ्या आईंना भावपुर्ण
मयुरेश, तुझ्या आईंना भावपुर्ण श्रद्धांजली. काळजी घे.
विश्व हिंदू परिषदेचे नेते
विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांचे काही वेळापूर्वी गुरगावच्या मेदांता इस्पितळात दु:खद निधन झाल्याची बातमी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
मयुरेश टुंबियांच्या दु:खात
मयुरेश

टुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
काळजी घे
मयुरेश, माझ्या सहवेदना.
मयुरेश, माझ्या सहवेदना.
मयुरेश, तुझ्या आईंना भावपुर्ण
मयुरेश, तुझ्या आईंना भावपुर्ण श्रद्धांजली
श्री अशोक सिंघल यांना भावपुर्ण श्रद्धांजली
मयुरेश आणि कुटुंबियांच्या
मयुरेश आणि कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना या आघातातून सावरायचं बळ मिळो.
अशोक सिंघल यांना श्रद्धांजली. एक झंजावात निमाला. हिंदुंचे एक उर्जास्थान लोप पावले.
मयुरेशच्या मातोश्रींना
मयुरेशच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली!

अशोक सिंघल यांना भावपुर्ण श्रद्धांजली!
कर्नल संतोष महाडिक यांना कडक
कर्नल संतोष महाडिक यांना कडक सॅलुट!
Pages