Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऑर्थर
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऑर्थर मॉरीस' याचे निधन!
१९४८ सालच्या 'इन्व्हिन्सिबल' संघाचा अविभाज्य भाग असलेला आणि खुद्द डॉन ब्रॅडमनने त्याच्या ११ जणांच्या संघात समावेश केलेला मॉरीस निर्विवादपणे सर्वोत्कृष्ट डावखुरा सलामीवीर होता असं म्हटलं तर वावगं ठरु नये!
आर्थर मॉरीसला श्रद्धांजली!
अश्विनी के, तुमच्या बाबांना
अश्विनी के, तुमच्या बाबांना श्रद्धांजली. काळजी घ्या.
अश्विनीच्या वडिलांना भावपूर्ण
अश्विनीच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली ___/\___
केश्विनी, काळजी घे.
केश्विनी, काळजी घे.
अश्विनी, तुमच्या बाबांना
अश्विनी,
तुमच्या बाबांना श्रद्धांजली!
काळजी घ्या.
अश्विनी, काळजी घ्या
अश्विनी, काळजी घ्या
अश्विनी, खुप वाईट घडलं,
अश्विनी, खुप वाईट घडलं, तुझ्या दु:खात सहभागी आहे.
तुला आणि कुटुंबियांना यातून सावरायचे बळ मिळो, हीच प्रार्थना. सांभाळा एकमेकांना.
अश्विनी के, तुमच्या वडिलांना
अश्विनी के, तुमच्या वडिलांना श्रद्धांजली. हा आघात सोसण्याचे बळ तुम्हाला परमेश्वर देवो.
अश्विनी के, तुझ्या दुःखात
अश्विनी के, तुझ्या दुःखात सहभागी आहे.
बाबांना श्रद्धांजली.
आश्विनी, बाबांना श्रद्धांजली!
आश्विनी, बाबांना श्रद्धांजली!
अश्विनी के, तुमच्या बाबांना
अश्विनी के, तुमच्या बाबांना श्रद्धांजली. काळजी घ्या.
May The Departed Soul Rest In Peace.
अश्विनी, तुमच्या बाबांना
अश्विनी, तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव तुला या दु:खातून सावरायला बळ देवो. काळजी घे.
अश्विनी के >> आपल्या दु:खात
अश्विनी के >>
आपल्या दु:खात सहभागी आहोत, काळजी घ्या.
केश्विनी, खूप खूप केलंयस तू
केश्विनी, खूप खूप केलंयस तू त्यांच्यासाठी. काळजी घे.
अश्विनी के, यांच्या
अश्विनी के, यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
अश्विनी के, यांच्या
अश्विनी के, यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
अश्विनी के >> आपल्या दु:खात
अश्विनी के >> आपल्या दु:खात सहभागी आहोत, काळजी घ्या.
अश्विनी, तुमच्या दु:खात
अश्विनी, तुमच्या दु:खात सहभागी आहे. तुम्हा सर्वांना यातून सावरायचे बळ मिळो
अश्विनी...तुझ्या दु:खात
अश्विनी...तुझ्या दु:खात सहभागी आहोत! काळजी घे
बाबांना श्रद्धांजली!
अश्विनी तुझ्या वडिलांना सहृदय
अश्विनी तुझ्या वडिलांना सहृदय श्रद्धांजली. तु धीराने घेशील याची खात्री आहेच.
अश्विनी , तुझ्या बाबाना
अश्विनी , तुझ्या बाबाना श्रद्धांजलि. काळजी घे.
अश्विनी...तुझ्या दु:खात
अश्विनी...तुझ्या दु:खात सहभागी आहोत! काळजी घे
बाबांना श्रद्धांजली!
केश्विनी, तुझ्या बाबांना
केश्विनी, तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव तुला या दु:खातून सावरायला बळ देवो.
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहोत. काळजी घे. घरच्यांना सावर. देव तुला, हा अघात सोसण्याचे बळ देवो.
तुझ्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
अश्विनी , तुमच्या बाबांना
अश्विनी , तुमच्या बाबांना भावपुर्ण श्रद्धांजली..
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहे. काळजी घे.
बाबांना श्रद्धांजली.
अश्विनी के, बाबांना
अश्विनी के, बाबांना श्रद्धांजली!
केश्विनी सहवेदाना...
केश्विनी सहवेदाना...
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहे. बाबांना श्रद्धांजली
Pages