Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे... श्रद्धांजली
अरेरे...:(
श्रद्धांजली
भालचंद्र पेंढारकरांना
भालचंद्र पेंढारकरांना श्रद्धांजली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली!
भालचंद्र पेंढारकरांना
भालचंद्र पेंढारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
मराठी आणि मराठीच का, जागतिक रंगभूमीवरचा तपस्वी गेला!
राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या
राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या पत्नी सुवरा मुखर्जी यांचे निधन
श्रद्धांजली
राष्ट्रपतींच्या पत्नी सुवरा
राष्ट्रपतींच्या पत्नी सुवरा मुखर्जी यांना श्रध्दांजली.
मी राष्ट्रपतींच्या दु:खात
मी राष्ट्रपतींच्या दु:खात सामील आहे. त्यांच्या दिवंगत पत्नीस शांती लाभो.
-गा.पै.
भावपूर्ण श्रधांजली.
भावपूर्ण श्रधांजली.
प्र ल मयेकर ! श्रद्धांजली !
प्र ल मयेकर ! श्रद्धांजली !
मायबोलीकर अश्विनी के यांच्या
मायबोलीकर अश्विनी के यांच्या वडिलांचे काल निधन झाले.
श्रद्धांजली.
अश्विनी के, आपल्या दु:खात
अश्विनी के,
आपल्या दु:खात सहभागी आहे. कृपया धीर धरा व सर्वांना सावरा. आपल्या तीर्थरुपांच्या आत्म्यास शांती मिळो ही प्रार्थना!
Ashwini K: sorry to hear
Ashwini K: sorry to hear about the news. May his soul rest in peace. And you all get enough courage to go through this situation.
अश्विनी के, यांच्या
अश्विनी के, यांच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
ओह !!अश्विनी, तुझ्या दु:खात
ओह !!अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहे!!
काळजी घे.
श्रद्धांजली!!
अश्विनी के. खूप केलंस तू
अश्विनी के. खूप केलंस तू त्यांच्या साठी. श्रद्धांजली.
अरेरे..श्रद्धांजली.. काळजी
अरेरे..श्रद्धांजली..
काळजी घे..
अश्विनी के..श्रद्धांजली..
अश्विनी के..श्रद्धांजली.. काळजी घ्या..
ओह केश्वी... बाबांना
ओह केश्वी... बाबांना श्रद्धांजली.
अश्विनी के यांच्या दु:खात
अश्विनी के यांच्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या वडिलांना शांती लाभो. नातेवाईकांना विरह सोसायचे बळ लाभो.
-गा.पै.
अश्विनी, बाबांच्या आत्म्यास
अश्विनी,
बाबांच्या आत्म्यास शांती लाभो . देव तुला या दु:खातून सावरायला बळ देवो. काळजी घे.
अश्विनी के, . तुमच्या
अश्विनी के,
.
तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
केश्विनी, तुझ्या दु:खात
केश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहे. काळजी घे. बाबांना श्रद्धांजली
अश्विनी, तुमच्या बाबांना
अश्विनी, तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
अश्विनी के, तुमच्या दुःखात
अश्विनी के, तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या बाबांना मनःपूर्वक श्रद्धांजलि!
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहे. तु खूप केलस बाबांसाठी. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी
अश्विनी, तुझ्या दु:खात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!
अश्विनी काळजी घे. बाबान्च्या
अश्विनी काळजी घे.:अरेरे: बाबान्च्या आत्म्याला शान्ती लाभो.
अश्विनी के, तुमच्या दुःखात
अश्विनी के, तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या बाबांना श्रद्धांजली.
अश्विनी के..श्रद्धांजली..
अश्विनी के..श्रद्धांजली.. काळजी घ्या.
अश्विनीच्या वडिलांना भावपूर्ण
अश्विनीच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Pages