Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बातमी तरी काय.. अपघातात
बातमी तरी काय..
अपघातात हेमामालिनी जखमी, चिमुरडी ठार, चौघे जखमी..
प्रथमदर्शनी हेमा मालिनी यांच्या कारने चुकीच्या दिशेने गाडी चालवल्याने दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कुठच गाडी कोण चालवत होत हे सांगितलेल नाहीए.. ना ही लोकांचा दावा खरा खोटा आहे हे सुद्धा नाही. रात्री ९ वाजता घटना घडूनही एवढीच बातमी..
देवा ..
त्या चिमुरडीला श्रद्धांजली.. देव तिच्या परिवाराला दु:खातुन सांभाळण्याच बळ देवो..
टीना, मी वाचलेल्या बातमीत तर
टीना, मी वाचलेल्या बातमीत तर हेड लाईन नुसतीच हेमा मालिनी जखमी हे आहे. सविस्तर बातमीत ती छोटी मुलगी ठात आणि इतर जखमी असे आहे.
त्या चिमुरडीला श्रद्धांजली
बारकीला श्रद्धांजली! -गा.पै.
बारकीला श्रद्धांजली!
-गा.पै.
छोटीला श्रद्धांजली!
सचिन जकातदार - सचिन
सचिन जकातदार - सचिन ट्रॅव्हल्स
सचिन ट्रॅव्हल्स चे सचिन
सचिन ट्रॅव्हल्स चे सचिन जकातदार यांच मुंबईतील जे. जे हाॅस्पिटल मध्ये निधन झाले. .
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
अरे, कशामुळे ??? बर्याच
अरे, कशामुळे ??? बर्याच जणांचे पैसे बुडविले अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार होती आणि केस चालु होती. असो,
श्रद्धांजली. एकेकाळी खुप नाव
श्रद्धांजली.
एकेकाळी खुप नाव होते सचिनचे.
कशाने गेले? अजारी होते
कशाने गेले? अजारी होते का?
श्रद्धांजली.
कशाने गेले? अजारी होते
कशाने गेले? अजारी होते का?
श्रद्धांजली.
दक्षिणा, पेपरांत म्हंटलंय की
दक्षिणा,
पेपरांत म्हंटलंय की तीनेक महिन्यांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यावर उपचार चालले असतांना त्यांचं निधन झालं. त्यांची एकंदर प्रकृती पाहता मला हृदयविकाराची शक्यता वाटते.
सचिन ट्रॅव्हल्स नामांकित आणि सचोटीने व्यवहार करणारं आस्थापन होतं. पण नंतर गुंतवणुकीच्या जाळ्यात फसलं. त्यातून देणगीदारांचे पैसे बुडाले. मागे खटल्यांचं शुक्लकाष्ठ लागलं. या सगळ्याचा जकातदारांच्या तब्ब्येतीवर विपरीत परिणाम झाला असणार!
आ.न.,
-गा.पै.
कोणे एके काळी राजा राणी ला
कोणे एके काळी राजा राणी ला टक्कर दिली होती सचिन ट्रॅव्हल्स ने.
किडनी फेल्युअर झाल्या होत्या अस वाचल. श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
उर्दूचे प्रख्यात बुजुर्ग शायर
उर्दूचे प्रख्यात बुजुर्ग शायर श्री, बशर नवाझ ह्यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले.
बशर साहेबांबरोबरच्या अनेक भेटी, मैफिली आणि त्यांचे मार्गदर्शन हे सगळेच अविस्मरणीय!
२०१० साली मी पुण्यात आयोजीत केलेल्या 'नभाचे शब्द स्वच्छंदी' ह्या मुशायर्याला ते प्रमुख अतिथी म्हणून आले होते. तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणानंतर झालेला अविरत टाळ्यांचा कडकडाट अजूनही तसाच कानांत घुमतो.
कोणीकोणी त्यांच्या रुपाने काय काय घालवले असेल माहीत नाही, पण माझ्यासाठी ज्यांचा पदस्पर्श करावा अश्या थोड्या व्यक्ती उरलेल्या आहेत त्यातील एक गेली.
खुदा हाफिझ!
-'बेफिकीर'!
विनम्र आदरांजली.
विनम्र आदरांजली.
बशर नवाझ नुसतेच प्रसिद्ध शायर
बशर नवाझ नुसतेच प्रसिद्ध शायर नव्हते तर आम्हा औरंगाबादकरांसाठी एक सामाजिक /राजकिय चळवळींमधले कार्यकर्ते होते. लहानपणापासून त्यांना घरी येताना, मोर्च्यासाठी तयारी करताना बघितलंय. त्यावेळी तर ते शायर आहेत हे सुद्धा माहित नव्हतं. कॉलेजात असताना कळाल्यावर बाबांना विचारलं होतं मी शायर बशर नवाझ म्हणजे आपल्या घरी येतात तेच की हे कोणी दुसरे आहेत.
श्रद्धांजली!!
बशर नवाझ यांना विनम्र
बशर नवाझ यांना विनम्र श्रद्धांजली
आज पेपरमध्ये त्यांंच्याविषयी
आज पेपरमध्ये त्यांंच्याविषयी वाचलं. श्रद्धांजली
'लॉरन्स ऑफ अरेबिया'चे नट ओमार
'लॉरन्स ऑफ अरेबिया'चे नट ओमार शरिफ यांचं निधन.
लॉरेन्स ऑफ अरेबिया आणि डॉ.
लॉरेन्स ऑफ अरेबिया आणि डॉ. झिवागोचे अजरामर अभिनेत ओमर शरीफ यांचे निधन!
श्रद्धांजली.
मॅकेना ज गोल्ड देखील.
मॅकेना ज गोल्ड देखील.
अब्दुल कलाम - आदरांजली
अब्दुल कलाम - आदरांजली
श्रध्दांजलि
श्रध्दांजलि
डॉ एपीजे अब्दुल कलाम
डॉ एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
आदरांजली
आदरांजली
अग्नीपंख हरपले!
अग्नीपंख हरपले!
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र श्रद्धांजली! आणखी एका दृष्टया व्यक्तीला भारतीयांनी गमावले !!
Pages