ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, उगीचच त्या नविन कल्पनेच्या धाग्यावर गेलो! Proud सहज म्हणून दुसर्‍या पानापासून पुढे...... जाऊद्यात.

पहिला मुंबईकर सकाळी सहा वाजता बशीत बसला होता आणि शेवटचा मुंबईकर रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचला. >> मंजूडी... पहिला पुणेकर सकाळी ५ ला बसथांब्यावर होता आणि सगळ्यांना सोडून रात्री १२ ला घरी गेला गं ... म्हणजे आम्हीच Lol

अरे... मला मुंबई की पुणे असे करायचे नव्हते..
पुणेकरांसाठी तो प्रवास तापदायकच होता. पण येताना वविला पोचण्याचा उत्साह आणि परतीच्या प्रवासात वविचा आनंद, मजा यामुळे तुम्ही ते सर्व गोड मानून घेतलंत याबद्दलचं टडोपा मनोगत मी पुणेकरांकडे प्रत्यक्ष व्यक्त केलेलंच होतं. Happy

असो!

Are ajun photo naahi aale? Group photo tari taaka ki tovar.
Aani kunakade maajha adventure sports cha photu asel tar mail madhe paathvaal ka plss?? Ghari kunacha vishwas ch naahi ki mi he asal kaahi karun aaley Sad

Ghari kunacha vishwas ch naahi ki mi he asal kaahi karun aaley....>>> अरेरे मनी... Happy

प्रथम धन्यवाद !
सप्रेम नमस्कार ,
राम राम मायबोलिकर,ववि संयोजक,मित्र म॑डळी....
तुमचे अभिप्राय मी पाहीले वर्षाविहार या ऊपक्रमाबद्द्ल खुप काही ऐकले होते
मागच्या वेळी काही कारणाने जान झाल नाही ती कसर यावेली भरुन काढावी
या हेतूने नावानोंदनी केली आणि तयारी केली.वविचा दिवस ऊजाड़ाला आणि
मी बोरीवली ला सकाळी ६.१५ पोचलो होतो.
वर्षाविहार येन्याची माझी पहिलीच वेळ होती पन तो आन॑द वेगळाच आहे.
मायबोलिकरा॑नी मला मायबोलिकर बनविले.......
विनय दादा ने मला सगळ्या॑ची ओळक करुन दिली.
विसावा ला पोचलो आणि विसावा माध्ये एक एक चारोळ्याचा फलक वाचत चाललो
होतो खरोखर अप्रतिम फलक लावले आहेत....अप्रतिम..............अप्रतिम................अप्रतिम...................
मी लगभग सगळ्या फलका॑चे फोटो काड्ले आहेत..अप्रतिम..................
मायबोलिचा वर्षाविहार हा ऊपक्रम म्हनजे अविस्मर्निय आन॑दी आन॑द..आहे...
नाटक आणि बाल डान्स मजा आली....
[ हे मैत्रीच नात असत. कधी आणि कस जुळत हे आपल्याला कळत नाही. आयुष्य हे एक माणसाला मिळालेल निसर्गांच वरदान असतं. त्यामध्ये जीवन हे एक सुख-दु:खानं भरलेला डोंगर. सुखासाठी सारे धाऊन येतात. पण दु:खामध्ये नाही. ह्या साठी देवाने परत एका नात्याची निर्मीती केलेली असावी ती म्हणजे आपली मैत्री. जीवनांच्या अंनत वाटा फुटलेल्या असतात. काही चुकीच्या, काही यशाला क्षीतीजापलीकडे नेण्यार्‍या. मैत्रीही एक त्यातलीच आहे. आपण ही अश्याचं कुठल्यातरी जीवनाच्या वळणावर भेटलात. ह्याहुन दुसरा आनंद काय असू शकतो? ]
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! हे मी मायबोलीच्या वर्षाविहार या ऊपक्रमात पहायला मिळाले आयुष्यतील प्रत्येक क्षण अनुभवायचा आणि तो हसतमुखाने घालवायचा !

बाकी काय ....खरतर सगळी मजा इथे लिहीने शक्य नाही
परत एखदा मनपूर्वक
अभार !!! ववि संयोजकांचे ......ध न्य वा द !!!!!!!! आभारी आहे......

नाशिककरानी चांगलीच टांग मारली वत्सला. त्यांच्यासाठी म्हणून हे एवढ लांबच मुरबाड ठरवलं होतं यंदा. खड्डेमय रस्ता ६+६ तास प्रवास आणि एकही एंट्री नव्हती नाशिकची Sad

मुळात माळशेज घाट बंद असल्याने पुणेकरान्ना उशीर झाला.
पायलटच्या वेळी पुणेकर घरी पोहोचले होते तरी आम्ही कल्यणमध्येच होतो.

पायलटच्या वेळी पुणेकर घरी पोहोचले होते तरी आम्ही कल्यणमध्येच होतो....>>>नील,तेव्हा आपण सुशांत रिसॉर्टवरून परत चालला होतो.

अरे, यो-रॉक्सशिवाय कुणीच कसे फोटो टाकले नाहीयेत अजून??
आणि यो-रॉक्स, ते साहसी-कल्लोळाचे फोटो या ग्रूपमधे हलव ना...

स्किट आवडल्याचा उल्लेख केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्र मैत्रिणींनो Happy ह्याला कविन च स्किट कविन च स्किट म्हणून मला :इश्शः करायला लावू नका. ते मुंबई स्कीट होतं कट्टा गृपचं Happy

ववि क्षणचित्रे

IMG_3366-MB.jpg

वार्षिक दहिहंडी
IMG_3364-MB.jpg

काही उड्या
IMG_3337-mb.jpgIMG_3371-MB.jpgIMG_3372-MB.jpg

काही वविकर
IMG_3311-MB.jpgIMG_3313-MB.jpgIMG_3326-MB.jpgIMG_3347-MB.jpg

आणि या वेळचे आकर्षण- पोल डान्स
IMG_3351-MB.jpg

छोटे वविकर
IMG_3309-MB.jpgIMG_3342-MB.jpgIMG_3354-MB.jpgIMG_3389-MB.jpg

आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात ग्रेट
IMG_3402-MB.jpg

श्री, ठांकु रे लिंक दिल्याबद्दल...मी पण डोळा भरून पाहिले स्किट...आणी तुफ्फान आवडले..

ऑल माबोकर्स रॉक!!!!

नीलिमा...सोक्यूटी Happy

पोल डांस और अम्या ???अय्यो... अम्या बारीक झाल्यामुळे ओळखता आला नाही.... Lol

झकास फोटो रे नील!
अन आवर्जुन मायबोलिची सुविधा वापरुन इथे दिल्याबद्दल आभार अन अभिनन्दन. तूच खरा मायबोलीकर! Proud

Pages