Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चालू द्या.. वृत्तांत मस्तहेत
चालू द्या.. वृत्तांत मस्तहेत ! अजुन येउदेत
अरेरे, उगीचच त्या नविन
अरेरे, उगीचच त्या नविन कल्पनेच्या धाग्यावर गेलो! सहज म्हणून दुसर्या पानापासून पुढे...... जाऊद्यात.
की मयुरेश ने लीस्ट दिलीच नैये
की मयुरेश ने लीस्ट दिलीच नैये तुला फोटो प्रिफरन्सची......>>>मेरा काम मैने कबका किया है
पहिला मुंबईकर सकाळी सहा वाजता
पहिला मुंबईकर सकाळी सहा वाजता बशीत बसला होता आणि शेवटचा मुंबईकर रात्री सव्वाअकरा वाजता घरी पोचला. >> मंजूडी... पहिला पुणेकर सकाळी ५ ला बसथांब्यावर होता आणि सगळ्यांना सोडून रात्री १२ ला घरी गेला गं ... म्हणजे आम्हीच
अरे... मला मुंबई की पुणे असे
अरे... मला मुंबई की पुणे असे करायचे नव्हते..
पुणेकरांसाठी तो प्रवास तापदायकच होता. पण येताना वविला पोचण्याचा उत्साह आणि परतीच्या प्रवासात वविचा आनंद, मजा यामुळे तुम्ही ते सर्व गोड मानून घेतलंत याबद्दलचं टडोपा मनोगत मी पुणेकरांकडे प्रत्यक्ष व्यक्त केलेलंच होतं.
असो!
अगं मी पण टीपी म्हणूनच टाकलय
अगं मी पण टीपी म्हणूनच टाकलय गं.. मला पण पुणे मुंबई असं नै करायचय.. सो थंड हो
बर्मग तुम्हीच
बर्मग तुम्हीच
Are ajun photo naahi aale?
Are ajun photo naahi aale? Group photo tari taaka ki tovar.
Aani kunakade maajha adventure sports cha photu asel tar mail madhe paathvaal ka plss?? Ghari kunacha vishwas ch naahi ki mi he asal kaahi karun aaley
Ghari kunacha vishwas ch
Ghari kunacha vishwas ch naahi ki mi he asal kaahi karun aaley....>>> अरेरे मनी...
प्रथम धन्यवाद ! सप्रेम
प्रथम धन्यवाद !
सप्रेम नमस्कार ,
राम राम मायबोलिकर,ववि संयोजक,मित्र म॑डळी....
तुमचे अभिप्राय मी पाहीले वर्षाविहार या ऊपक्रमाबद्द्ल खुप काही ऐकले होते
मागच्या वेळी काही कारणाने जान झाल नाही ती कसर यावेली भरुन काढावी
या हेतूने नावानोंदनी केली आणि तयारी केली.वविचा दिवस ऊजाड़ाला आणि
मी बोरीवली ला सकाळी ६.१५ पोचलो होतो.
वर्षाविहार येन्याची माझी पहिलीच वेळ होती पन तो आन॑द वेगळाच आहे.
मायबोलिकरा॑नी मला मायबोलिकर बनविले.......
विनय दादा ने मला सगळ्या॑ची ओळक करुन दिली.
विसावा ला पोचलो आणि विसावा माध्ये एक एक चारोळ्याचा फलक वाचत चाललो
होतो खरोखर अप्रतिम फलक लावले आहेत....अप्रतिम..............अप्रतिम................अप्रतिम...................
मी लगभग सगळ्या फलका॑चे फोटो काड्ले आहेत..अप्रतिम..................
मायबोलिचा वर्षाविहार हा ऊपक्रम म्हनजे अविस्मर्निय आन॑दी आन॑द..आहे...
नाटक आणि बाल डान्स मजा आली....
[ हे मैत्रीच नात असत. कधी आणि कस जुळत हे आपल्याला कळत नाही. आयुष्य हे एक माणसाला मिळालेल निसर्गांच वरदान असतं. त्यामध्ये जीवन हे एक सुख-दु:खानं भरलेला डोंगर. सुखासाठी सारे धाऊन येतात. पण दु:खामध्ये नाही. ह्या साठी देवाने परत एका नात्याची निर्मीती केलेली असावी ती म्हणजे आपली मैत्री. जीवनांच्या अंनत वाटा फुटलेल्या असतात. काही चुकीच्या, काही यशाला क्षीतीजापलीकडे नेण्यार्या. मैत्रीही एक त्यातलीच आहे. आपण ही अश्याचं कुठल्यातरी जीवनाच्या वळणावर भेटलात. ह्याहुन दुसरा आनंद काय असू शकतो? ]
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम ! हे मी मायबोलीच्या वर्षाविहार या ऊपक्रमात पहायला मिळाले आयुष्यतील प्रत्येक क्षण अनुभवायचा आणि तो हसतमुखाने घालवायचा !
बाकी काय ....खरतर सगळी मजा इथे लिहीने शक्य नाही
परत एखदा मनपूर्वक
अभार !!! ववि संयोजकांचे ......ध न्य वा द !!!!!!!! आभारी आहे......
अरेरे! नाशकातले कुणीच आले
अरेरे! नाशकातले कुणीच आले नव्हते का?
फोटोचा धागा असलायस कळवा
फोटोचा धागा असलायस कळवा
नाशिककरानी चांगलीच टांग मारली
नाशिककरानी चांगलीच टांग मारली वत्सला. त्यांच्यासाठी म्हणून हे एवढ लांबच मुरबाड ठरवलं होतं यंदा. खड्डेमय रस्ता ६+६ तास प्रवास आणि एकही एंट्री नव्हती नाशिकची
आता पुढच्या वर्षी कोणी म्हणता
आता पुढच्या वर्षी कोणी म्हणता कामा नये इतर ठिकाणच्या लोकांना बाजूला ठेवलं म्हणून.
मुळात माळशेज घाट बंद असल्याने
मुळात माळशेज घाट बंद असल्याने पुणेकरान्ना उशीर झाला.
पायलटच्या वेळी पुणेकर घरी पोहोचले होते तरी आम्ही कल्यणमध्येच होतो.
पायलटच्या वेळी पुणेकर घरी
पायलटच्या वेळी पुणेकर घरी पोहोचले होते तरी आम्ही कल्यणमध्येच होतो....>>>नील,तेव्हा आपण सुशांत रिसॉर्टवरून परत चालला होतो.
अरे, यो-रॉक्सशिवाय कुणीच कसे
अरे, यो-रॉक्सशिवाय कुणीच कसे फोटो टाकले नाहीयेत अजून??
आणि यो-रॉक्स, ते साहसी-कल्लोळाचे फोटो या ग्रूपमधे हलव ना...
रामदास मस्त. पुढच्यावर्षीही
रामदास मस्त. पुढच्यावर्षीही नक्की यायचं हं !!!
स्किट आवडल्याचा उल्लेख
स्किट आवडल्याचा उल्लेख केल्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्र मैत्रिणींनो ह्याला कविन च स्किट कविन च स्किट म्हणून मला :इश्शः करायला लावू नका. ते मुंबई स्कीट होतं कट्टा गृपचं
कट्टा ग्रुपचं होता होता रहिलं
कट्टा ग्रुपचं होता होता रहिलं होतं... खुपसे पंचेस कविने मुळ लेखिका म्हणुन नाकारले...
ववि क्षणचित्रे वार्षिक
ववि क्षणचित्रे
वार्षिक दहिहंडी
काही उड्या
काही वविकर
आणि या वेळचे आकर्षण- पोल डान्स
छोटे वविकर
आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात ग्रेट
अम्या पोल डान्स करतोय का?
अम्या पोल डान्स करतोय का?
श्री, ठांकु रे लिंक
श्री, ठांकु रे लिंक दिल्याबद्दल...मी पण डोळा भरून पाहिले स्किट...आणी तुफ्फान आवडले..
ऑल माबोकर्स रॉक!!!!
नीलिमा...सोक्यूटी
पोल डांस और अम्या ???अय्यो... अम्या बारीक झाल्यामुळे ओळखता आला नाही....
नील, फोटो मस्तच
नील, फोटो मस्तच
झकास फोटो रे नील! अन आवर्जुन
झकास फोटो रे नील!
अन आवर्जुन मायबोलिची सुविधा वापरुन इथे दिल्याबद्दल आभार अन अभिनन्दन. तूच खरा मायबोलीकर!
मस्त फोटो नील.
मस्त फोटो नील.
मस्त फोटो, उडीबाबा काय
मस्त फोटो,
उडीबाबा काय त्याची सिग्नेचर श्टाइल सोडत नाही.
मस्त फोटो
मस्त फोटो
सप्रेम नमस्कार , विसावा ववि
सप्रेम नमस्कार ,
विसावा ववि क्षणचित्रे
मस्त फोटोज नील अम्या चा पोल
मस्त फोटोज नील
अम्या चा पोल डान्स
छोटे वविकर क्युट
Pages