ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राची,साजिराजवळ हिम्या नाहीये तो आयडु आहे... Happy

मी,विनय,बाबु आमच्या संयोजन कर्तव्यात व्यस्त असल्याने ग्रुप फोटोत नाही प्राची. Happy
पण रुमा का नाहीये ते मलाही माहित नाही... Proud

फोटो काढायला वारंवार बोलवूनही सगळे संयोजक न आल्याने त्यांचे फोटो नाहीयेत... नंतर घाई झाल्यामुळे संयोजक स्पेशल ग्रूपफोटो राहून गेले..

आला का ग्रूप फोटो (एकदाचा :फिदी:)...

छानेत हिरवे बावटे. तरी संख्या तशी कमीच दिसते आहे फोटोत.

फोटो काढायला वारंवार बोलवूनही सगळे संयोजक न आल्याने त्यांचे फोटो नाहीयेत...>>>हिम्या,कोणाला निरोप दिला होतास? आमच्यापर्यंत तर निरोप पोहोचलाच नाही.. :).

तरी संख्या तशी कमीच दिसते आहे फोटोत...>>> काहीजण रूममध्ये होते तेव्हा सो ते पण मिस झाले.

भिडे तुमच्या क्यामेरात शेवटी काढला होता की एक संयोजक फोटू Uhoh
बसजवळ, तो कुठय?

संयोजक हिशेब करण्यात बिझी होते आम्ही काय कराव? आमच काम संपवून आम्ही फोटोला हजर Proud हो की नाही आशू , कविता मुग्धा Wink

हो! आणि त्यावेळी मंजीने म्हणून घेतले की दोन्ही छत्र्या सध्या वरती आहेत >>> लवकर कळलचं नाही हे नक्की काय आहे ? Biggrin

संयोजक प्रसिद्धीपासून...आपलं कॅमेर्‍यापासून नेहमी दूर राहणंच पसंत करतात....त्यातही, काही संयोजक स्वतःच इतरांना 'टीपत' असतात. Happy

मस्त फोटो. माझा आणि अश्वीचा फोटो, पेशल. इनंती केलेल्यांनाच मिळंल.

शामली, तुला पाठवितो.
इथे नाही टाकत.

त्यात संयोजक कुठयत ते मला फोटो पाहिल्याशिवाय कसं समजणार? Proud

हिम्या फोटो पाठव

मुग्धा थांकु Happy
रिया Proud

मी नाही या ग्रूप फोटो मधे:-)
गेल्या वर्षी चा ग्रूप फोटो मस्त होता. अजून कोणीतरी ग्रूप फोटो काढले होते...ते पण टाका त्यात मी आहे बहुतेक ....

हो.. ववि रजिस्ट्रेशन करताना कोणता आयडी दिला होता.. त्यावरच मेल केली आहे. आणि तो अयडी तर डायरेक्टच येतो..

हिम्या, थँक्स रे. मस्त आहेत सगळे फोटो Happy

सामे, अगं इमेलमध्ये तसंच ४ फोटो आहेत असंच वाटतं. क्लिक करुन गूगल+ वर बघ भरपूर फोटो आहेत. ग्रूप फोटोंमध्ये मस्त दिसत्येस तू.

Pages