ववि२०१३-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35

वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????... Happy Happy

मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्‍या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केश्विनीने सांगितल्यावर मेलबॉक्स नीट पाहिली. जीमेल वापरत असाल, तर हिम्याची ईमेल 'सोशल' टॅबमध्ये गेली आहे. चेक करा.

धन्यवाद हिमांशू Happy मस्त आलेत फोटो.

हे वविला नव्हते त्यांनी कृपया, मस्करीतही फोटो मागू नका. संकेताचे पालन करा.

पूनम Sad
बरं Sad
पण मग वविला आलेल्यांपैकी कोणी तरी एफबी वर टाका की फोटो
मग आम्ही नाही मागत Proud

रिया, (डोळे वटारून..) एक्दा नै म्हण्ल म्हन्जे नै! हो हो, अगदी टीशर्ट/ब्याग्ज घेणार्‍यान्ना देखिल नै. पुर्वीकधी वविला येऊन गेले अस्तील तरी नै.
नियम म्हन्जे नियम, वविला आलात तरच त्या त्या वविचे फोटु बघायला मिळतील.
तरी बरं, तुला मेचके वृत्तान्त वाचायला मिळाले ना?

मेचके ???? Uhoh
मोजके म्हणायचय का?
तर हो

आणि बरोबरच आहे ना लिंबूदादा, लोकं आले नाहीत तर त्यांना फोटो कशाला? Happy
मी गंमत करतेय Happy
(त्रास देतेय, पोस्टी वाढवतेय, मध्ये मध्ये करतेय... यातलेही काहीही चालून जाईल Wink )

Pages