Submitted by ववि_संयोजक on 28 July, 2013 - 23:35
वविकर्स.... काल वविला धमाल आली ना.....????...
मग इथे वविसंदर्भातील तुमचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया द्या.. पहिल्यांदाच येणार्या वविकरांनी जरूर वृत्तांत लिहावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अश्विनी ..अग मी नाही आहे
अश्विनी ..अग मी नाही आहे एकाही ग्रूप फोटो मधे
माझी ताई आहे.
अगं सॉरी सॉरी. कालच्या फोटोत
अगं सॉरी सॉरी. कालच्या फोटोत नाही पाहिलं मी तुला. आधीच्या एका फोटोत पाहिलं होतं. तेच लक्षात होतं.
हिम्या, ईमेल आलेली नाही
हिम्या, ईमेल आलेली नाही
हिम्या, ईमेल आलेली नाही >>>
हिम्या, ईमेल आलेली नाही
>>> +१
मलाही (नेहेमीप्रमाणेच) इमेल
मलाही (नेहेमीप्रमाणेच) इमेल वगैरे काहीही आलेले नाही!
मला स्पॅममध्ये सापडली होती
मला स्पॅममध्ये सापडली होती हिम्याची इमेल.
केश्विनीने सांगितल्यावर
केश्विनीने सांगितल्यावर मेलबॉक्स नीट पाहिली. जीमेल वापरत असाल, तर हिम्याची ईमेल 'सोशल' टॅबमध्ये गेली आहे. चेक करा.
धन्यवाद हिमांशू मस्त आलेत फोटो.
हे वविला नव्हते त्यांनी कृपया, मस्करीतही फोटो मागू नका. संकेताचे पालन करा.
मला जीमेलवर फोटो पाठवशील का
मला जीमेलवर फोटो पाठवशील का हिम्या?
पूनम बरं पण मग वविला
पूनम
बरं
पण मग वविला आलेल्यांपैकी कोणी तरी एफबी वर टाका की फोटो
मग आम्ही नाही मागत
रिया, (डोळे वटारून..) एक्दा
रिया, (डोळे वटारून..) एक्दा नै म्हण्ल म्हन्जे नै! हो हो, अगदी टीशर्ट/ब्याग्ज घेणार्यान्ना देखिल नै. पुर्वीकधी वविला येऊन गेले अस्तील तरी नै.
नियम म्हन्जे नियम, वविला आलात तरच त्या त्या वविचे फोटु बघायला मिळतील.
तरी बरं, तुला मेचके वृत्तान्त वाचायला मिळाले ना?
मेचके ???? मोजके म्हणायचय
मेचके ????
मोजके म्हणायचय का?
तर हो
आणि बरोबरच आहे ना लिंबूदादा, लोकं आले नाहीत तर त्यांना फोटो कशाला?
मी गंमत करतेय
(त्रास देतेय, पोस्टी वाढवतेय, मध्ये मध्ये करतेय... यातलेही काहीही चालून जाईल )
अश्विनी, मला पाठव ना तो फोटो.
अश्विनी, मला पाठव ना तो फोटो. मी एकाही ग्रूप फोटोत नाही आहे.
मला पण नाही आली आहे मेल .
मला पण नाही आली आहे मेल . स्पॅम आणी सोशल मधेही नाही .
मलाही अजूनपर्यंत कोणत्याही
मलाही अजूनपर्यंत कोणत्याही फोल्डरमध्ये मेल आलेली दिसली नाही.
हिम्या, अरे मला आले हो घरपोच
हिम्या, अरे मला आले हो घरपोच फोटॉ पण ई मेलीतून काही आले नाहीत. शि वाय माझा आयडीही एकच
रिया माऊली
(No subject)
Pages