Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:41
गेले किती दिवस आपण सगळे या मालिकेबद्दल बोलतोय.....मग इतरत्र प्रतिक्रिया मांडण्याऐवजी इथे मांडा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुपच बोर केली आहे ही मालिका
खुपच बोर केली आहे ही मालिका आता..मला वाटते दादा ची बायको ही प्लास्टीक सर्गेरी केलेली प्रिया आहे ..बदला घ्यायला तिने तसे केले असेल बहुधा..
सात वर्षं थांबून दुसरं लग्न?
सात वर्षं थांबून दुसरं लग्न? सत्या तर कुछ कुछ होता है च्या शाहरूख खान पेक्षा भारी निघाला.
प्रियाबायला डच्चू दिला का मलिकेतून?
शुभ्रा लैच गोड आहे. मी अख्खी
शुभ्रा लैच गोड आहे. मी अख्खी सिरियल तिच्यासाठी पाहते....
ही मालिका कधी बन्द होणार
ही मालिका कधी बन्द होणार आहे...... मला जाम वैताग आणलाय या मालिकेन .....कारण टी २० चे सामने याच वेळी असतात..रोज आइशी वाद होतो यावरून...टी २० सोडून ही मालिका लावावी लागते मधूनअधून
.. टी २० तली ३० मिनट मिस करून त्या मन्जिरीचा बोर आणि लम्बुडका चेहरा बघावा लागतो :'(
तू टी-२० बघतेस? तू टी-२०
तू टी-२० बघतेस? तू टी-२० बघतेस? हाय दैया! क्रिकेट देखना मैने बाबा आदमके जमानेमेही छोड दिया.:फिदी:
जाऊ दे आईचे मन कशाला मोडतेस? माझी पोरगी कार्टुन बघते त्यामुळे सध्या ओगी, नोबिता मानाच्या पानावर आहेत.
तिकडे ई टिव्हीवर अ. सु. स्व. ब चालू आहे त्यात आरव्/अनिकेत्/अन्किता/ईश्वरी हे अ च्या बाराखडीतले बाल कलाकार साबा साबुन्च्या कृपेने बघावे लागतात.:खोखो:
रात्री ग.फु.गे.सा चालली आहे. अशा अखन्ड अव्याहत महाबोअर मालिका याना कधीच अन्त नसणार.:अरेरे:
प्रेक्षक टी आर पी चा गेला सान्गुन
तुझे नी माझे रोज तीळ तीळ मरण
तीळ तीळ मरण!
प्रेक्षक टी आर पी चा गेला
प्रेक्षक टी आर पी चा गेला सान्गुन
रश्मी एक नं...
तुझे नी माझे रोज तीळ तीळ मरण
तीळ तीळ मरण!>>>
प्रेक्षक टी आर पी चा गेला
प्रेक्षक टी आर पी चा गेला सान्गुन
तुझे नी माझे रोज तीळ तीळ मरण
तीळ तीळ मरण! >>>>>>>>>+१
अरे रश्मी ते कार्टुन परवड्ल पण मालिका नको अस झालय मला....आणि ती नविन एक मालिका आहे जुळून येती रेशीमगाठी.......तिने तर माझ डोकच चालायच बन्द झालाय........मला खरतर फार प्रश्न आहेत या मालिकेबद्द्ल
१] तो मेघना चा आधीचा प्रियकर लग्न होण्याआधी कुठे सापड्त नाही.. असा तो जगाच्या नकाशावरून जणू गायब कुठे झालेला असतो आणि ते पण त्या मेघनाच लग्न ठरल माहीत असताना.? हे त्याच प्रेम का?
२] ती येड्पट मेघना आता आधीचा प्रियकर सोडून गेलाय म्हणल्यावर पुढे जायचा काही प्रयत्नच करत नाही....????
३] त्या बावळट मेघना सारख्या मुलिना इतके चान्गले नवरे कसे मिळ्तात ? आणी त्या ललित प्रभाकर सारखी पोर मेघना सारख्या मुलीना काय बायको करून घेतात...जिला सतत साभाळाव लागत.. आणि जिला स्वताचे विचारच नाहीत..........असे आणि बरेच काही प्रश्न आहेत या मालिकेबद्द्ल .......
मुग्धा. अग सुम जुळुन येती
मुग्धा.:फिदी:
अग सुम जुळुन येती रेशीमगाठी या बाफावर विचार तुझा प्रश्न.:फिदी: तिकडे निदान पोस्टी तरी पडतायत. इथे आपण सत्यजीत मन्जिरीच्या कृपेने सटीसामाशी कधीतरी उगवतो. घरात दुसर्या कुणावर राग निघायचा चान्स नसेल तर तो मधूनच आपण मन्जिरी व सत्यावर काढतो.:खोखो:
http://www.maayboli.com/node/46778 इकडे बघ त्या फाटक्या चड्डी वाल्याला.:खोखो:
प्रिया ईज बॅक......
प्रिया ईज बॅक......
ते तर होणारच होत..आत्ता तर
ते तर होणारच होत..आत्ता तर डोक्याचा तो तुर्बा अजुनच भडक.आडदांड हिडिंबा दिसत होति.
आधिच्या अवतारात केस न बांधल्या मुळे व साड्च्या नाजुक डिजाइन मुळे जरा माणसातलि तरि वाटत होति.
कशि छान होति दिसायला.ह्या सिरियल मुळे तिचा मुख मुद्रा कायमच्याच बदलून गेले आहेत असे वाटते.
आणि राहुम राहुन मला संशय आहे कि काहि इंजेक्शन घेऊन वगरे ति उंच झालिये का ???
तूतिमी लवकरच संपेल
तूतिमी लवकरच संपेल बहुतेक....
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/tv/Tu-Tithe-Mee...?
आणि राहुम राहुन मला संशय आहे
आणि राहुम राहुन मला संशय आहे कि काहि इंजेक्शन घेऊन वगरे ति उंच झालिये का ??? >>>> मला तर वाटत की पायाला टिपर्या बान्धुन सॅन्डल / चपला घालत असेल.:खोखो:
तिच्या अन्गावर कपड्यान्चे थर उन्हाळ्यामुळे हळू हळू कमी होत आहेत.:फिदी: पाठ पूर्णपणेच उघडी होती, आणी तिला ते सारखेच दाखवायचे असल्याने ती सारखे पाठमोरेच सीन देत होती.:फिदी:
आर्या म्हणते बाबा तू मी आणी मम्मा एकत्र राहु. तिकडे सत्या मन्जिरीला म्हणतो तू, मी आणी शुभ्रा तिघे एकत्र राहु, शुभ्रा म्हणते बाबा तू, मी आणी आई तिघे एकत्र राहु. नक्की कोण कोणाबरोबर एकत्र रहाणार आहे? की सत्या २ बायका फजिती ऐका ही नवीन सिरीयल तूतिमी सम्पल्यावर काढणार आहे?:अओ::खोखो:
पळा, पळा! ( दाही दिशाना हात करत सैरावैरा पळणारी बाहुली)
ते तर होणारच होत..आत्ता तर
ते तर होणारच होत..आत्ता तर डोक्याचा तो तुर्बा अजुनच भडक.आडदांड हिडिंबा दिसत होति.>>>>> गोपिकाजी इतर मालिकांमधल्या स्पेशली केसिरीजवाल्यांपेक्षा बरीच बरी म्हणायची ही.. तिथे तर दंडावर विंचु ते पण शायनिंग, खांद्यावर नाग, कपाळावर बाण किंवा भुवयांपासुन सुरु होउन भांगातल्या एक चुटकी सिंदूऊऊऊरच काम करणारी टीकली, मनगट ते कोपरा विविधरंगी बांगड्या, अंगठ्यातली बोट, त्यातुन चुकारपणे डोकावणारी कैच्याकै रंगाची नेलपेंट्स, साड्यांचे रंग तर अरारारारा आणि ह्या सगळ्या रंगाना फिक पाडण्याची शपथ घेतल्यासारखा केसांचा रंग या सगळ्यापेक्षा ही जरा सोबर दिसते... हे.मा.वै.म
अंगठ्यातली बोट,>>> बोटातल्या
अंगठ्यातली बोट,>>> बोटातल्या आंगठ्या असच ना
फजिती ऐका ही नवीन सिरीयल
फजिती ऐका ही नवीन सिरीयल तूतिमी सम्पल्यावर काढणार आहे?अ ओ, आता काय करायचंखो खो >>>
हे हे...मग तर काय.त्या पेक्शा हीच शिरेल कोमिक म्हणुन थोड्या वर्षानि सुरु कर म्हणाव
अंगठ्यातली बोट,>>> बोटातल्या
अंगठ्यातली बोट,>>> बोटातल्या आंगठ्या असच ना>>>>> गोपिकाजी अंगठ्यांचे आकार एवढे असतात की त्यात बोट लपुन जातात. म्हणुन बोटातल्या आंगठ्या अस न म्हणता अंगठ्यातली बोट अस म्हणाले.
गोपिकाजी अंगठ्यांचे आकार एवढे
गोपिकाजी अंगठ्यांचे आकार एवढे असतात की त्यात बोट लपुन जातात. म्हणुन बोटातल्या आंगठ्या अस न म्हणता अंगठ्यातली बोट अस म्हणाले. >>> अरेचा हा सार्कॅसम आता कळाला मला.हे खर आहे आगदि.
बाकि मला 'गोपिका'म्हणा.जि वगरे कशाळाआ
बाकि मला 'गोपिका'म्हणा.जि
बाकि मला 'गोपिका'म्हणा.जि वगरे कशाळाआ>>>> बरे, मग तुम्ही मला मुग्धा, मुग्धटली, मुग्धे यापैकी कुठल्याही सोयिस्कर नावाने एकेरी हाक मारा.
शेवटि व्यायच ते झालचं..माझ
शेवटि व्यायच ते झालचं..माझ म्हणण खर झाल.... बरका मंडळि,
एकदाचि ति मंजिरी 'शुभ्रा प्लीझ' म्हणालिच
तु तिथं संपतेय का?.
तु तिथं संपतेय का?.
Shubra please
Shubra please
तुतीमी संपतेय बहुतेक. शेवटी
तुतीमी संपतेय बहुतेक.
शेवटी सत्यजीत मरणार आहे असं कोणीतरी मला सांगितलं.
(चिमांने त्याच्या फेबुवर पण टाकलंय म्हणे सत्यजीत मरणार आहे असं).
शेवटी सत्यजीत मरणार आहे असं
शेवटी सत्यजीत मरणार आहे असं कोणीतरी मला सांगितलं.>>>>> मग तु तिथे मी म्हणत मंजिरीपण जाणार का त्याच्याबरोबर? का तिथे पण प्रिया भांडणार?
सिरीअलच नाव आणि त्याचा अर्थ दोन्ही विसरलाय दिग्दर्शक
खरंय मुग्धा..
खरंय मुग्धा..
नैतर काय अग.. सत्यजितला मारल
नैतर काय अग.. सत्यजितला मारल तर खालील प्रश्न उभे रहातील
१. तु - म्हणजे नक्की कोण?
२. तिथे - म्हणजे नक्की कुठे?
३. मी - म्हणजे नक्की कोण?
याचा विचार केलाच नाहीये. पाणी घालुन वेडीवाकडी मालिका वाढवली की त्याच शेवटी काय होत त्याच अजुन एक उदाहरण आहे ही मालिका.
१. तु - म्हणजे नक्की कोण? २.
१. तु - म्हणजे नक्की कोण?
२. तिथे - म्हणजे नक्की कुठे?
३. मी - म्हणजे नक्की कोण?
हा हा हा..:)
आवडले...
Chinmay Deepak Mandlekar 16
Chinmay Deepak Mandlekar
16 hours ago
Today was the last day of shoot for #tu tithe me. 2 year long journey comes to an end. It was nice being you Satyajeet Mudholkar. Rest in Peace.
हे facebook वर मिळाले....
अग बया बया बया! काय पुरी या,
अग बया बया बया! काय पुरी या, काय बी वन्गाळ बोलत्यात माझ्या सत्याइषयी. सत्या न्हाय, त्यो दादा अन ती सुन्दरी मरल तिकड.: - इती सत्याची आजी.:फिदी:
अग पोरीनो/मुलीनो मी परवाच न्युज चॅनेलवर बघीतल की शेवटी मन्जिरी आणी सत्याचे परत लग्न होते, त्याचेच शुटिन्ग चालू होते, सगळ्या कलाकारान्च्या मुलाखती पण झाल्या. मी याची देहा, याची डोळा हे पाहिले.
तवा गपगुमान लग्नाला अक्षता टाकायला चला. मी चाल्ले ग उडत, नाचत. बाय बाय.:फिदी:
हा हा हा..स्मित आवडले.>>>
हा हा हा..स्मित
आवडले.>>> थँक्स माउ
Chinmay Deepak Mandlekar 16
Chinmay Deepak Mandlekar
16 hours ago
Today was the last day of shoot for #tu tithe me. 2 year long journey comes to an end. It was nice being you Satyajeet Mudholkar. Rest in Peace.
हे facebook वर मिळाले....>> २ वर्ष ? अबबब, असे वाटत होते की झी मराठी सुरु झाली तेव्हा पासून चालू आहे.
Pages