फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स! - भाग १

Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53

या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.youtube.com/watch?v=iBxb7BJHb00 ह्या लिन्क मधे दाखवलेली स्टाईल सारखेच करायचे, पण केस घट्ट बांधयचे आणि थोडे वरती बांधयचे ,असे केल्यास एकही क्लिप लावावी लगत नाही आणि बनचा shape पण छान येतो.

हाय लोक्स!!
मला ते जम्प सुट्स नि बॅगी पँट्स घ्यायचे आहेत - कॉकटेल मुव्हीत डिअनाचे आहेत तसे
पण माझी उंची खुप नाहीये .. हाय हिल्स वर सुट होतील? ऑफीस वेअर म्हणुन चालतील?
त्यात पण प्लेन नि फ्लॉवर डिझाईन्स आहेत बहुतेक ना?

आता कसं सांगु तुला? आयफोन वरुन फोटो टाकता येत नाहीये..
ते एकदम सरळसोट नि घोळदार असतात.. जरा गुगलुन बघ.. बच्चन स्टाईल जुने पण बेलबॉट्म नाहेस

images.jpgimages.jpgimages.jpgpriyanka-sonam-deepika-jumpsuit.jpg

जम्प सूट आणि बॅगी पँट्स दोन्ही कॅज्युअल आहेत. I can't imagine them to be looking corporate in anyway.

दिपीका ने त्या पहिल्या फोटो मधे घातले आहे त्याला Palazzo Pants म्हणतात ना? Palazoo Pants formals मधे पण मिळ्तात...Dark grey,navy blue ,black असे solid colors मधे.
JumpSuit ते प्रियान्का ,सोनम आणी दिपीका चा second row मधला आहे .

अनुराधा.. सॉरी मी कन्फ्युज झाले..
पारिजाता .. ओक्के पण प्लेन कलर्स पण आहेत..म्हणुन विचारलं

चनस,
Palazzo pants ,उन्च असाल किन्वा high heels ( ५ inch) ची सवय असेल तर formals म्हणुन मस्त वापरता येइल ...मस्त दिसतात Happy

कालच मी फेसबुकवर हे एक डिझाईन पाहिलं, मागे पुढे घरी करून घ्यावं असं सध्यातरी वाटतं आहे.

563282_235548669915484_1971971966_n.jpg

नी, आपल्याकडच्या धुळींच्या घरातपण हे चालेल गं..

I can't imagine them to be looking corporate in anyway. <<
+१००

मक, हे डिझाइन कधीचं आहे डोक्यात.

Palazzo Pants ऑफिस वेअर साठी वापरता येतात ( प्रॉपर कॉर्पोरेट ऑफिस )...मी आताच २ सेट घेतलेत

40.jpg

फक्त ते कॅरी करता आले पाहिजेत (हाय हिल्स सोबत)....आणि हे कपडे बारिक उंच मुलिंना चांगले दिसतात...थोड्या जाड आणि बुटक्या मुलिंना इतके चंगले नाहि दिसत.. पॅन्टलून मधे ऑपशन आहेत याचे...मी फिनिक्स मिल परेल मधुन घेतले
मुंबई टाउन मधे याची चलती आहे सध्या....

41.jpg
माझि सेम आहे पण ब्राउन कलर मधे.....वर फॉर्मल फ्लेयरी शर्ट पण . मी वरच्या पिच मधे दाखवलाय न सफेद तसा..छान दिसतो....

लेट ८०ज, अर्ली ९०ज आर बॅक रिअली..
गॉडी, ग्लिट्झी कलर्स,
टू मच ब्लिंग, अ‍ॅन्टीब्यूटी टाइप फॅशन स्टेटमेंटस,
पलाझोज, क्युलॉटस, बॅगी
हाय वेस्ट.......

नीधप.....बाकि सर्व छान आहे पण मला ते हाय वेस्ट जीन्स अजुन पचनी पडत नाही आहे...बाकी सर्व मस्त....

मला फॅशन शी खेळायला आवडतं....बॉम्बे टाउन मधे तर लेटेस्ट फॅशन चे कित्ती ऑपशन दिसतात....

Pages