Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहेत पिक्स अनिश्का.. पण
मस्त आहेत पिक्स अनिश्का.. पण माझा पत्ता कट .. मी इतकी उंच नि बारीक अजिबात नाहीये
चनस...
चनस...
चनस विपु बघ
चनस विपु बघ
मला मुळात ही फॅशनच आवडली
मला मुळात ही फॅशनच आवडली नाही. त्यामुळे कटापच.
मी अनिश्का, मस्त फोटो आहेत.मी
मी अनिश्का,
मस्त फोटो आहेत.मी अश्याच palazzo बद्दल लिहिले होते कि formal wear म्हणुन वापरता येतात.
Princess tops + Palazzo ,मस्त कोम्बिनेशन !
मस्त कलंदर, मस्त फोटो दिलास..
मस्त कलंदर, मस्त फोटो दिलास.. असे करुन घेणे मस्ट राहिल. सगळे एका जागी, नो धुळ, मागे आरसा
त्या पँट्स आहेत सुंदर... पण बघायलच आवडतात.
त्या पँट्स आहेत सुंदर... पण
त्या पँट्स आहेत सुंदर... पण बघायलच आवडतात.>> +१११
बाजारात येणारी प्रत्येक फॅशन
बाजारात येणारी प्रत्येक फॅशन आपल्याला शोभेलच असं नाही. अमूक एका फॅशनचा ड्रेस म्हणजे फक्त ड्रेस घेऊन भागत नाही, त्यावर जातील अशा अॅक्सेसरीज ही असाव्या लागतात. आणि अगदी सगळं असलं तरिही ती फॅशन आपल्याला 'कॅरी' करता येणं फार गरजेचं आहे, नाहीतर सगळं मुसळ केरात.
एका विशिष्ट वयापर्यंत 'चांगलं किंवा मॉडर्न दिसणं' ही प्रायॉरिटी असते. मग त्यासाठी त्या घट्ट बाह्या, उंच टाचेचे बुट इ. सारख्या गोष्टी दिवस दिवस सांभाळण आलं. पण नंतर नंतर ज्या ड्रेसमध्ये दिवसभर सुटसुटीतपणे वावरता येईल कंफर्टेबली... ते जास्त योग्य वाटतं. (निदान मला तरी)
हेमावैम.
दक्षिणा १००० मोदकं!! पोस्टचा
दक्षिणा १००० मोदकं!! पोस्टचा पहीला पॅरा तर अगदी अगदी!!
दक्षिणा ++१०० स्वतःला जे नीट
दक्षिणा ++१००
स्वतःला जे नीट शोभत & carry करता येते तोच खरा आपला dressing sense
(No subject)
दक्षिणा येस्स .. मी पण हेच
दक्षिणा येस्स .. मी पण हेच फॉलो करते
कधी कधी टेम्प्ट होत म्हणुन विचारलं
अगदी सगळं असलं तरिही ती फॅशन
अगदी सगळं असलं तरिही ती फॅशन आपल्याला 'कॅरी' करता येणं फार गरजेचं आहे>>>
दक्षिणा...+१००
चनस टेम्प्ट मी पण होते. आज
चनस टेम्प्ट मी पण होते.
आज माझी एक मैत्रिण हापिसात जांभळी लेगिन त्याला पायावर स्टिलची बटणं, त्यावर स्लिवलेस टॉप चॉकलेटी.. त्यावर काळं छोटं जॅकेट मिळतं ते (नाव विसरले :() ते घालून आलेली. मी एक मिनिट इमॅजिनलं स्वतःला त्या ड्रेसात. I will not look bad, but i will not be in a position to carry that dress well. i will be too conscious while, so much that it will be very easy for people to notice.
बायांनो हे पहा..... दक्षे
बायांनो हे पहा..... दक्षे तुझ्या साठी केलय.....
http://www.maayboli.com/node/40873
ग्रेट बाई आहे....
मोकिमी पाहिलं मी ते, आता
मोकिमी पाहिलं मी ते, आता लौकरंच आणायला जाणार आहे
दक्षीणा, नाही बरं...तुझ्याकडे
दक्षीणा, नाही बरं...तुझ्याकडे ऑलरेडी एक मस्त आहे
दुसर्या कुणा गरजवंताला दे ना 
काळं छोटं जॅकेट मिळतं ते (नाव
काळं छोटं जॅकेट मिळतं ते (नाव विसरले ) >> श्रग का?
दक्षीणा, नाही बरं...तुझ्याकडे
दक्षीणा, नाही बरं...तुझ्याकडे ऑलरेडी एक मस्त आहे दुसर्या कुणा गरजवंताला दे ना >>>
मी पण पुढल्या महिन्यात पुण्याला येणार आहे !!!!
दक्षुतै.. पुर्ण सहमती तुला..
दक्षुतै.. पुर्ण सहमती तुला.. खुपदा मीही असाच विचार करते .. जे मला सुट होईल तेच वापरते
I don't ever underestimate myself.. I am what I am
हाय मुलिंनो.......आजचा काय
हाय मुलिंनो.......आजचा काय विषय???
इथे मोत्यांचे दागिने कोणाला
इथे मोत्यांचे दागिने कोणाला आवडतात???
मला आवडतात पण गोल्ड आणी मोति
मला आवडतात पण गोल्ड आणी मोति असे काँबिनेशन असलेले!
त्या दिवशी वामन हरी पेठेंची
त्या दिवशी वामन हरी पेठेंची नथ होती ना त्याचा नेकलेस मिळाला...
मी बर्याचदा फॉर्मल वेअर वर
मी बर्याचदा फॉर्मल वेअर वर एक मोत्याचा सर आणि बारीक मोत्यांचे कानातले घालते. एरवीच्या वेळी एखाद्या फॉर्मल किंवा छोट्या समारंभाला सुद्धा मोती वापरते. नाजुक एलिगंट सेट्स आवडतात. प्रथम पसंती हैद्राबादी मोत्यांना....
त्या दिवशी वामन हरी पेठेंची
त्या दिवशी वामन हरी पेठेंची नथ होती ना त्याचा नेकलेस मिळाला.....>>> खुपच सुन्दर ....
सध्या डिझायनर साड्यांवर हे
सध्या डिझायनर साड्यांवर हे सेट्स छान दिसतात...
(No subject)
नाजुक एलिगंट सेट्स आवडतात>>>>
नाजुक एलिगंट सेट्स आवडतात>>>> मोकिमी +१०००
(No subject)
Pages