Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिराधा फोटो टाका म्हणजे थोडि
मिराधा फोटो टाका म्हणजे थोडि कल्पना येईल
मी आले.......
मी आले.......
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=iBxb7BJHb00 ह्या लिन्क मधे दाखवलेली स्टाईल सारखेच करायचे, पण केस घट्ट बांधयचे आणि थोडे वरती बांधयचे ,असे केल्यास एकही क्लिप लावावी लगत नाही आणि बनचा shape पण छान येतो.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=sgDyBrx8ZZI हा लो बन एकदम ईझी आणी झटपट होणारा आहे. मी केलाय ट्राय १-२ दा.
समथिंग ट्रेडिशनल समथिंग
समथिंग ट्रेडिशनल
समथिंग ट्रेंडी आणि फंकी
ते़ कानातले छान आहेत अनिश्का.
ते़ कानातले छान आहेत अनिश्का.
ह्म्म मला पण आवडले.....
ह्म्म मला पण आवडले.....
अनीश्का छान आहेत कानातले.
अनीश्का छान आहेत कानातले.
हाय लोक्स!! मला ते जम्प सुट्स
हाय लोक्स!!
मला ते जम्प सुट्स नि बॅगी पँट्स घ्यायचे आहेत - कॉकटेल मुव्हीत डिअनाचे आहेत तसे
पण माझी उंची खुप नाहीये .. हाय हिल्स वर सुट होतील? ऑफीस वेअर म्हणुन चालतील?
त्यात पण प्लेन नि फ्लॉवर डिझाईन्स आहेत बहुतेक ना?
व्हॉट इज जम्प सुट्स?
व्हॉट इज जम्प सुट्स?
दिपु, लिंक छान आहे. ह्या
दिपु, लिंक छान आहे. ह्या शनिवारी ट्राय करणेत येईल.
आता कसं सांगु तुला? आयफोन
आता कसं सांगु तुला? आयफोन वरुन फोटो टाकता येत नाहीये..
ते एकदम सरळसोट नि घोळदार असतात.. जरा गुगलुन बघ.. बच्चन स्टाईल जुने पण बेलबॉट्म नाहेस
दक्षिणा कॉकटेल मधील दारु देसी
दक्षिणा कॉकटेल मधील दारु देसी गाणं बघ.. फिश मार्केट्चा सीन त्यात दीपिकाने घातली आहे गंजीवर बहुतेक
गुगलुन पाहिलं. दिसलं चित्रं..
गुगलुन पाहिलं. दिसलं चित्रं..
-deepika-jumpsuit.jpg"
-deepika-jumpsuit.jpg"
(No subject)
जम्प सूट आणि बॅगी पँट्स
जम्प सूट आणि बॅगी पँट्स दोन्ही कॅज्युअल आहेत. I can't imagine them to be looking corporate in anyway.
दिपीका ने त्या पहिल्या फोटो
दिपीका ने त्या पहिल्या फोटो मधे घातले आहे त्याला Palazzo Pants म्हणतात ना? Palazoo Pants formals मधे पण मिळ्तात...Dark grey,navy blue ,black असे solid colors मधे.
JumpSuit ते प्रियान्का ,सोनम आणी दिपीका चा second row मधला आहे .
अनुराधा.. सॉरी मी कन्फ्युज
अनुराधा.. सॉरी मी कन्फ्युज झाले..
पारिजाता .. ओक्के पण प्लेन कलर्स पण आहेत..म्हणुन विचारलं
चनस, Palazzo pants ,उन्च असाल
चनस,
Palazzo pants ,उन्च असाल किन्वा high heels ( ५ inch) ची सवय असेल तर formals म्हणुन मस्त वापरता येइल ...मस्त दिसतात
कालच मी फेसबुकवर हे एक
कालच मी फेसबुकवर हे एक डिझाईन पाहिलं, मागे पुढे घरी करून घ्यावं असं सध्यातरी वाटतं आहे.
नी, आपल्याकडच्या धुळींच्या घरातपण हे चालेल गं..
I can't imagine them to be
I can't imagine them to be looking corporate in anyway. <<
+१००
मक, हे डिझाइन कधीचं आहे डोक्यात.
मक मस्त आहे की हे छोटंसं
मक मस्त आहे की हे छोटंसं कपाट, पुढे आरसा आसेल
Palazzo Pants ऑफिस वेअर साठी
Palazzo Pants ऑफिस वेअर साठी वापरता येतात ( प्रॉपर कॉर्पोरेट ऑफिस )...मी आताच २ सेट घेतलेत
मक मस्त आहे की हे छोटंसं
मक मस्त आहे की हे छोटंसं कपाट, पुढे आरसा आसेल>>>+++११११११
फक्त ते कॅरी करता आले पाहिजेत
फक्त ते कॅरी करता आले पाहिजेत (हाय हिल्स सोबत)....आणि हे कपडे बारिक उंच मुलिंना चांगले दिसतात...थोड्या जाड आणि बुटक्या मुलिंना इतके चंगले नाहि दिसत.. पॅन्टलून मधे ऑपशन आहेत याचे...मी फिनिक्स मिल परेल मधुन घेतले
मुंबई टाउन मधे याची चलती आहे सध्या....
माझि सेम आहे पण ब्राउन कलर
माझि सेम आहे पण ब्राउन कलर मधे.....वर फॉर्मल फ्लेयरी शर्ट पण . मी वरच्या पिच मधे दाखवलाय न सफेद तसा..छान दिसतो....
लेट ८०ज, अर्ली ९०ज आर बॅक
लेट ८०ज, अर्ली ९०ज आर बॅक रिअली..
गॉडी, ग्लिट्झी कलर्स,
टू मच ब्लिंग, अॅन्टीब्यूटी टाइप फॅशन स्टेटमेंटस,
पलाझोज, क्युलॉटस, बॅगी
हाय वेस्ट.......
नीधप.....बाकि सर्व छान आहे पण
नीधप.....बाकि सर्व छान आहे पण मला ते हाय वेस्ट जीन्स अजुन पचनी पडत नाही आहे...बाकी सर्व मस्त....
मला फॅशन शी खेळायला
मला फॅशन शी खेळायला आवडतं....बॉम्बे टाउन मधे तर लेटेस्ट फॅशन चे कित्ती ऑपशन दिसतात....
Pages