प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
कोणीही किल्ला ओळखण्याच्या
कोणीही किल्ला ओळखण्याच्या मूड्मध्ये नाही का सध्या?>>>>स्पार्टाकस, हा किल्ला कुठल्या जिल्ह्यातला? क्लु प्लीज.
जिप्स्या - जि. धुळे
जिप्स्या - जि. धुळे
प्रचि ८१ - लळिंग??
प्रचि ८१ - लळिंग??
नाही... लळींग नाही. याचा
नाही... लळींग नाही.
याचा शेजारीदेखील बराच प्रसिध्द आहे.
याचा शेजारीदेखील बराच
याचा शेजारीदेखील बराच प्रसिध्द आहे.>>>>>गाळणा कि कंक्राळा?
भामेर?
भामेर?
जिप्स्या - जि. धुळे >> आमची
जिप्स्या - जि. धुळे >> आमची धाव फक्त नाशिक पर्यंत... ही पुर्ण रेंज बाकी आहे.
जिप्सी - शेजारी गाळणा /
जिप्सी - शेजारी गाळणा / कंक्राळा दोन्हीपैकी नाही.
प्रचि ८२ किल्ला :
प्रचि ८२
किल्ला : सुवर्णदुर्ग
उत्तर : स_सा
आसा हा तर सुवर्णदुर्ग आहे
आसा
हा तर सुवर्णदुर्ग आहे
८१: 'रायकोट' आहे का???
८१: 'रायकोट' आहे का???
प्रचि ८१ - किल्ला -
प्रचि ८१ - किल्ला - डेरमाळ
याचा शेजारी - पिसोळ.
३ किंवा वेळ असल्यास ४ दिवसांचा गाळणा-कंक्राळा-डेरमाळ-पिसोळ असा ट्रेक करता येतो.
प्रचि - ८३ - अगदीच सोपा ठरणार
प्रचि - ८३ - अगदीच सोपा ठरणार बहुतेक

नळदुर्ग ??
नळदुर्ग ??
नळदुर्गला एवढं मोठं भगदाड
नळदुर्गला एवढं मोठं भगदाड असलेल आठवत नाहिय
आणि उंचीही कमी वाटतेय.
स_सा - खात्री का अंधेरेमें
स_सा - खात्री का अंधेरेमें तीर चलाया है ??
वैसे तीर निशाने पे बैठा आहे.
नळदुर्गच आहे.
शिवनेरि
शिवनेरि
प्रचि ८४ जिल्हा :
प्रचि ८४
जिल्हा : रायगड
किल्ला : कर्नाळा
उत्तर : सह्याद्रीमित्र
I think Sudhagad
I think Sudhagad
नाही
नाही
मला वाटते हा मंगळगड आहे.
मला वाटते हा मंगळगड आहे.
नाही
नाही
कुर्डु गड कदाचीत ..
कुर्डु गड कदाचीत ..
कोकणदिवा...? -गा.पै.
कोकणदिवा...?
-गा.पै.
प्रचि ८५ जिल्हा :
प्रचि ८५
जिल्हा : नाशिक
किल्ला : अंजनेरी
उत्तर : सुनटुन्या
अहिवन्त
अहिवन्त
नाशिकच्या पश्चिमे कडील
नाशिकच्या पश्चिमे कडील डोंगररांग आहे.
सप्तश्रुन्गी रडतोन्डी ची वाट.
सप्तश्रुन्गी रडतोन्डी ची वाट. चन्डीकापुर मा र्गे
प्रची ८४ : कर्नाळा ८५
प्रची ८४ : कर्नाळा
८५ : कदाचित इंद्राई
ओंकार ८४ बरोबर..
ओंकार ८४ बरोबर..
Pages