प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.
किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
३. प्रकाशचित्र टाकताना चालू (latest) क्रमांकाच्या पुढिल क्रमांक द्यावा.
४. शक्यतो चालू (latest) क्रमांकाचे उत्तर मिळे पर्यंत / प्रसिद्ध होई पर्यंत पुढिल प्रकाशचित्र टाकू नये.
५. आरक्षण पद्धती नुसार तुमच्या पुढिल प्रकाशचित्रासाठी आगाऊ नोंदणी करु शकता.
६. उत्तर देताना प्रकाशचित्र क्रमांक जरुर द्यावा.
७. योग्य उत्तर देणार्याचा ID प्रकाशचित्रकाराने मुळ प्रकाशचित्रमधे किल्ल्याचा नावा सोबत टाकावे.
८. उत्तर शोधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न अपेक्षित आहेत.
राजगड बालेकिल्ला... यावेळी
राजगड बालेकिल्ला... यावेळी कविनला राजगड लिहायची संधी आहे...
जल्ला प्रचि उघडे पडले प्रचि
जल्ला प्रचि उघडे पडले :p
प्रचि ४: १-जानेवारी-२०१२
गडाचा पहिला किल्लेदार : अर्जोजी यादव
किल्ला : प्रतापगड
उत्तर : रोहित मावळा
जल्ला रोहनला रि करायला गेले
जल्ला रोहनला रि करायला गेले तर नवीन प्रचि पाडली इंद्राने
इंद्रा, सोपे सोपे दे की. मी
इंद्रा, सोपे सोपे दे की.
मी कल्याण च्या दुर्गाडी किल्ल्याचे देईन नाहीतर!
प्रचि ४: पेठ?
प्रचि ४: पेठ?
कविन रॉक्स... ईंद्रा शॉक्स...
कविन रॉक्स... ईंद्रा शॉक्स... >
मी कल्याण च्या दुर्गाडी किल्ल्याचे देईन नाहीतर! > :d
प्रचि ४: पेठ? > नाही. प्रचि
प्रचि ४: पेठ? > नाही.
प्रचि ३: संजिवनी माची कडून दिसणारा राजगडचा बालेकिल्ला... उजविकडे डुबा आणि डाविकडे पाली दरवाजा
नाणेघाट? कैच्याकै
नाणेघाट?
कैच्याकै 
मला तर राव हल्ली सगळे किल्ले
मला तर राव हल्ली सगळे किल्ले एकसारखेच वाट्टात...
यात्र्या थोडा ब्रेक आवश्यक
यात्र्या थोडा ब्रेक आवश्यक आहे तुझ्या गडफेरींना
जा रिसॉर्टसना भेटी दे, गड किल्ले रहीत इतर कोझी ठिकाणं पालथी घाल 
इंद्रा, युनिक अँगलचे फोटो टाक
इंद्रा, युनिक अँगलचे फोटो टाक की.. फोटो पाहताक्षणीच कळलं पाहिजे की हा दुसरा कुठला असूच शकत नाही...
कविता
ए... सुसाट सुटु नका... जरा
ए... सुसाट सुटु नका... जरा दमाने टाका फोटो...
अरे ब्येष्ट धागा आहे....मी पण
अरे ब्येष्ट धागा आहे....मी पण आता माझ्याकडचे ठेवणीतले काढतो प्रचि....
पण इंद्रा ओळखायला अजून जरा जास्त वेळ देत जा...
आणि गूगल आणि इतर आंतरजालीय माहीती शोधून मग ओळखण्यास सक्त मनाई...
ये चिटींग है...:)
https://lh6.googleusercontent
https://lh6.googleusercontent.com/-QYKz-HxFTnA/SyZwdqtp89I/AAAAAAAADmg/O...
हा ओळखा
इंद्रा ...मस्तच धागा
इंद्रा ...मस्तच धागा
सह्हीच धागा
सह्हीच धागा
आशु ... काहितरी क्लू दे ना...
आशु ... काहितरी क्लू दे ना...
धोडप आहे का...?
माझ्याकडुन पण एक
माझ्याकडुन पण एक ..
ओळखण्यासाठी दुवा : १) हा मुख्यत्वे टेहळणीसाठी वापरला जायचा.
२) गडाच नाव देवीच्या नावावरुन आहे.
३) गडाच्या शेवटच्या टप्प्यात लाकडी शिडी आहे.
प्रचि क्र. ६

किल्ला : सोंडाई
उत्तर : इंद्रा
धोडप आहे का...?
धोडप आहे का...? नाही....
क्लू - सातारा जिल्हा
रोमा..... आधीच्या फोटोचे
रोमा..... आधीच्या फोटोचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत जरा दम धरा रे बाबांनो..
ईंद्रा... नियमावली टाक रे...
बेस्ट धागा ....
बेस्ट धागा ....
मस्त धागा रे
मस्त धागा रे
आणि गूगल आणि इतर आंतरजालीय
आणि गूगल आणि इतर आंतरजालीय माहीती शोधून मग ओळखण्यास सक्त मनाई.>>> इ नॉ चॉलबे
अरे लोक्सांनो तुम्ही बरेच गड किल्ले पालथे घातलेत तुम्हाला गुगल गाईडची गरज नाही पण आमच्या सारख्या नवख्यांना गाईड लागतोच की रे. त्या निमित्ताने आम्ही गुगलून त्या बद्दलची माहिती मिळवतो ती वाचतो. ग्यान वाढुद्या की आमचं
पाहिजे तर कच्चा लिंबूंसाठी ठेव्हा ही सवलत, लहानपणी नाही का कच्चे लिंबू म्हणून ताई दादां बरोबर क्रिकेट खेळताना दोनदा आऊट म्हणजे एकदा आऊट असा नियम असायचा कच्चा लिंबूंसाठी 
प्रचि ४ : इंद्रा क्लु ? प्रची
प्रचि ४ : इंद्रा क्लु ?
प्रची ५ : जंगली जयगड का आशु... तु जाऊन आलास तेथे ... बरोबर ना
आशु प्रचि ५ : डाविकडचा भाग
आशु प्रचि ५ : डाविकडचा भाग कल्याणगडा सारखा दिसतोय.
रोमा प्रचि ६: सोंडाई (लाकडी शिडी आणि हिरवळीवरुन ओळखले)
आशुने टाकलेलला प्रचि ५ :
आशुने टाकलेलला प्रचि ५ : जंगली जयगड !
नि रोमाचे उत्तर इंद्राने दिलेले आहे तेच असावे बहुतेक..
नाही....हा जंगली जयगड
नाही....हा जंगली जयगड नाहीये.
इ नॉ चॉलबे डोळा मारा अरे लोक्सांनो तुम्ही बरेच गड किल्ले पालथे घातलेत तुम्हाला गुगल गाईडची गरज नाही पण आमच्या सारख्या नवख्यांना गाईड लागतोच की रे. त्या निमित्ताने आम्ही गुगलून त्या बद्दलची माहिती मिळवतो ती वाचतो. ग्यान वाढुद्या की आमचं डोळा मारा पाहिजे तर कच्चा लिंबूंसाठी ठेव्हा ही सवलत, लहानपणी नाही का कच्चे लिंबू म्हणून ताई दादां बरोबर क्रिकेट खेळताना दोनदा आऊट म्हणजे एकदा आऊट असा नियम असायचा कच्चा लिंबूंसाठी
वोक्के, वोक्के.....
रच्याकने आम्हीही काय एक्पर्ट नाहीयोत...कितीतरी किल्ले मलापण ओळखता येत नाही...
रोमा आणि यो रॉक्स तुम्ही जवळ आला आहात. अजून प्रयत्न करा.
अजून एक क्लू
या किल्ल्याजवळ (अगदी जवळ असा नाही पण आसपास) एक खूप प्रसिद्ध किल्ला आहे.
सुन्दर .....
सुन्दर .....:)
चँप.. भैरवगड काय
चँप.. भैरवगड काय रे..
इंद्रा.. तू टाकलेला प्रचि ४ कुठला.. ?
इंद्रा ... प्रचि क्र. ६
इंद्रा ... प्रचि क्र. ६ सोंडाई ... बरोबर
प्रचि ४ ... प्रतापगड ... ना
Pages