Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुमेधा, त्या स्टीलच्या पिंपात
सुमेधा,
त्या स्टीलच्या पिंपात २-३ तास चहा नक्की गरम राहतो. त्याहून जास्त मात्र नाही.
शंभर कप चहासाठी साधारण १५० ग्रॅम साखर आणि ५० ग्रॅम चहा लागेल.
इन्ना इथे काही प्रकार
इन्ना इथे काही प्रकार आहेत.
http://www.maayboli.com/node/29277#comments
धन्यवाद चिनुक्स. मी आजच त्या
धन्यवाद चिनुक्स. मी आजच त्या कंटेनरमधे उकळते पाणी भरून ठेवले आणि दर तासानी चेक केले. अडिच तास वाफाळते गरम व तीन तास उत्तम गरम पाणी मिळाले. थोडक्यात तीन तास बिनधास्त रहाता येईल. शंभर कपांसाठी दुधाचा अंदाज माहीत आहे का?
शंभर कप चहासाठी साधारण १५०
शंभर कप चहासाठी साधारण १५० ग्रॅम साखर आणि ५० ग्रॅम चहा लागेल. >>> काहीही काय! एका कपाला १ चहाचा चमचा साखर आणि तेवढाच चहा आणि १/५ कप दूध हे प्रमाण धरलं तर १०० कपांना १५० ग्रॅम साखर आणि ५० ग्रॅम चहा पुरेल?
1500 and 500 gm.
1500 and 500 gm.
(No subject)
From ruchira, tea for 100
From ruchira, tea for 100 people
4 liter milk
2 kilo sugar
250 gram tea.
मेधा...धन्यवाद्. ४ लि. दूध
मेधा...धन्यवाद्. ४ लि. दूध म्हणजे दुधातलाच चहा होईल व तो कोणाला आवडणार नाही म्हणून बाजूला ठेवला होता. अश्विनीके धन्यवाद चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. आता दुधाचेही प्रमाण मिळाले
लोणी कढवताना उतु जावू नये
लोणी कढवताना उतु जावू नये म्हणून काय करावे????
ढवळावे.
ढवळावे.
सुप्रभात मला कुणितरी प्लिजच
सुप्रभात मला कुणितरी प्लिजच उपाय सांगा. मी वैतागले आहे.
एक कोवळं झाड होतं त्यावर वारंवार बसून, टोच्या मारून ते पुर्ण खाऊन टाकलंय. छोट्या गुलाबाला ३३ कळ्या लागल्या होत्या (झुपक्याने येतात ते झाड) त्यातल्या ७-८ कळ्या अशाच टोच्या मारून पुर्ण तोडल्या नाहीत पण झाडाला अर्धमेल्या अवस्थेत लटकलेल्या दिसल्या. मला वाटलं उन्हाने झालं असेल, पण नंतर लक्षात आलं की कबुतरांचा उद्योग आहे. आता तर आख्खि बाल्कनी मो़कळी मिळते त्यांना रांगोळ्या काढायला.
वैताग आलाय. माझी बाई पण चिडचिड करायलीये आता.
बाल्कनीत कबूतरांनी उच्छाद मांडलाय. आधी कुंड्या ठेवायला स्टँड नव्हता आता केलाय तर जास्तीच घाण करतायत.
सतत ढवळणं शक्य असेल तर ते
सतत ढवळणं शक्य असेल तर ते करायचं नाही तर थोड्या खोल कढई /भांड्यामध्ये चमचा /झारा ठेवून अगदी मंद गॅसवर कढवायचं. १०-१५ मिनीटानी हलवलं तरी चालतं मग. पण असं केल्यावर खूप वेळ लागतो लोणी कढायला.
दक्षिणा>>>>> बाल्कनीला ग्रील
दक्षिणा>>>>> बाल्कनीला ग्रील असेल तर त्याला जाळी लावून घ्या, मोठ्या भोकांची स्टीलची जाळी मिळते, साधारण २५ पैश्याच्या नाण्याएवढी भोक असतात.
दक्षिणा, फायबर मटेरीयलचं नेट
दक्षिणा, फायबर मटेरीयलचं नेट मिळतं. लवचिक असतं, आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे बंदिस्त कोंदट वगैरे वाटत नाही.
साधारण कल्पना येण्यासाठी इकडे पहा. 'बर्ड प्रोटेक्शन नेट' असं गूगल कर.
पुण्यात कुठे मिळतं वगैरे ते हवं असेल तर मी विचारून कळवेन.
फायबर मटेरीयलचं नेट मिळतं.
फायबर मटेरीयलचं नेट मिळतं. लवचिक असतं, आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यामुळे बंदिस्त कोंदट वगैरे वाटत नाही.>>>मी ही हेच सांगणार होते
मंजूडे कसलं जबरी आहे ते..
मंजूडे कसलं जबरी आहे ते.. बहुतेक मला त्याचा खूप उपयोग होईल, प्लिज प्लिज मला सांग ना पुण्यात कुठे मिळेल आणि कोण बसवून देऊ शकेल ते. मी तुला चॉकलेट देईन एक
मी तुला चॉकलेट देईन एक >>
मी तुला चॉकलेट देईन एक >> इतकंच? त्यापेक्षा, कबूतरांपासून वाचल्यामुळे तेहेतीसच्या तेहेतीस कळ्या उमलतील, त्याचा बूके करून दे
दक्षिणा, मला संपर्कातून मेल
दक्षिणा, मला संपर्कातून मेल पाठव, एक ब्रोशर पाठवून देते तुला. मुंबईतली कंपनी आहे, पुण्यात सर्व्हिस देते का विचार आणि पुण्यातला दुसरा पत्ता, फोन नंबर वगैरे उद्यापर्यंत कळवते.
लोणी कढवताना उतु जावू नये
लोणी कढवताना उतु जावू नये म्हणून काय करावे???? <<
भांडं मोठ्ठं वापर.
भांडं मोठ्ठं वापर. >>> +१ ते
भांडं मोठ्ठं वापर. >>> +१ ते तूप कढताना तळातच बुडबुड करताना दिसलं पाहिजे.
लोणी कढवताना सतत ढवळावं लागत
लोणी कढवताना सतत ढवळावं लागत नाही. सगळ्यात पहिला कढ मोठा आणि उतू जाण्याजोगा असतो, त्याला ढवळून बसवला की नंतर गॅस मंद ते मध्यमच्या मधे ठेवायचा. की मग केश्वि म्हणतेय तसे बुडबुडे तळाशी दिसत राहतात. मग मधूनमधून एक ढवळा मारला तरी पुरतो
पौर्णिमा नक्की नक्की, का
पौर्णिमा
नक्की नक्की, का नाही?
दक्षु.. तुझ्या मोठ्ठ्या
दक्षु.. तुझ्या मोठ्ठ्या प्रॉब्लेम वर स्सोल्युशन शोधून देणार्या मंजूडी ला फक्त एक चॉकलेट???
मंजूडी..ते काही नाही... दक्षु ला तुझ्याकरता मस्त पैकी कोल्हापुरी मटन रस्सा आणी फिश फ्राय करायला सांग
दक्षी मटन रस्सा आणि फिश फ्राय
दक्षी मटन रस्सा आणि फिश फ्राय करणार आणि मंजू खाणार...
वर्षूताई विनोद मस्त गं...
अगं ते दक्षी कुठून तरी ते
अगं ते दक्षी कुठून तरी ते उत्पन्न करेल आणि मंजूच्या नावाखाली वर्षूताईच फस्त करेल
हायला हो का गं .. अर्र्र
हायला हो का गं .. अर्र्र मंजूडी भी तेरे ग्रुप मे??????????
जाऊ दे दक्षु ला करू दे तर.. मै हूँ ना.. सर्व संपवायला..
बघ.. अश्विनी मेर्कू पैचान्ती
बघ.. अश्विनी मेर्कू पैचान्ती है..
अह्विनी << ये कौन छे? अर्र्र
अह्विनी <<
ये कौन छे?
अर्र्र मंजूडी भी तेरे ग्रुप मे? <<<
मै, मंजू, केश्वी और शायद दक्षी भी..
मी आणि दक्षिणा काय ते बघून
मी आणि दक्षिणा काय ते बघून घेऊ, बाकीच्यांनी गपगुमान र्हावा
मंजूडी तू आणी दक्षु बघणार तर
मंजूडी तू आणी दक्षु बघणार तर मी गपगुमानच राहणार गं बाय..
नी... टैपो मिष्टेक...
Pages