नेमबाजी

Submitted by हिम्सकूल on 27 July, 2012 - 12:16

१० दिवस, ३९० स्पर्धक, १५ सुवर्ण पदके

- तीन प्रकारच्या बंदुकांचा वापर केला जातो.

- पिस्तूल

- स्पर्धक १०, २५ आणि ५० मी. लांब असलेल्या स्थिर निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक उभे राहून निशाणाचा वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या १० मी. एयर पिस्तूल
- महिलांच्या २५ मी. पिस्तूल
- पुरुषांच्या ५० मी. पिस्तूल
- पुरुषांच्या २५ मी. रेपिड फायर पिस्तूल अश्या पाच स्पर्धा

- रायफल

- स्पर्धक १० किंवा ५० मी. लांब स्थिर असलेल्या निशाणावर नेम साधतात.

- निशाणाच्या मध्यातील नेम सर्वात जास्त गुण मिळवून देतात.

- स्पर्धक तीन प्रकारे वेध घेऊ शकतात.
- उभे राहून
- गुडघ्यावर बसून
- झोपून

- पुरुष व महिलांच्या १० मी. एअर रायफल
- पुरुष व महिलांच्या ५० मी. रायफल ३ प्रकार (ऊभे राहून, गुडघ्यावर बसून, झोपून)
- पुरुषांच्या ५० मी. रायफल प्रोन (झोपून) अश्या पाच स्पर्धा

- शॉटगन

- स्पर्धक हालाणार्‍या मातीच्या निशाणावर नेम साधतात.

- निशाण स्पर्धकाच्या डोक्यावर आणि समोर उडवले जाते.

- स्पर्धक उभे राहून वेध घेतात.

- पुरुष व महिलांच्या ट्रेप
- पुरुष व महिलांच्या स्कीट
- पुरुषांच्या दुहेरी ट्रेप अश्या चार स्पर्धा

- सर्व स्पर्धक पात्रता फेरीत भाग घेतात.

- सर्वोत्तम खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात.

- बहुतेक स्पर्धात अंतिम फेरीतील गुण पात्रता फेरीत मिळवले जातात. त्याला अंतिम गुणफलक असे म्हणतात.

- सर्वात जास्त गुण मिळवणारा स्पर्धक सुवर्ण पदाकाचा मानकरी ठरतो.

- पदकासाठी गुण समान झाल्यास एक एक नेम साधून विजेता ठरवला जातो.

- आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरु झाल्यापासून नेमबाजी स्पर्धा सगळ्या स्पर्धात समाविष्ट केली गेली आहे.

- महिला नेमबाजी स्पर्धा लॉस एंजेलिस च्या १९८४ सालच्या स्पर्धापासून घेतली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतिम गुणफलक
1 Romania MOLDOVEANU Alin George 599 103.1 702.1 +
2 Italy CAMPRIANI Niccolo 599 102.5 701.5 +
3 India NARANG Gagan 598 103.1 701.1 +
4 People's Republic of China WANG Tao 598 102.4 700.4 +
5 Netherlands HELLENBRAND Peter 596 103.8 699.8 +
6 France PIASECKI Pierre Edmond 596 103.1 699.1 +
7 Belarus CHARHEIKA Illia 597 101.6 698.6 +
8 Norway BAKKEN Ole Magnus 597 94.5 691.5
बीजिंग ऑलिंपिक्सच्या पात्रता फेरीनंतरचा गुणफलक
1. Henri Hakkinen (Finland) 598.0 Q
2. Zhu Qinan (China) 597.0 Q
3. Alin George Moldoveanu (Romania) 596.0 Q
4. Abhinav Bindra (India) 596.0 Q
5. Serguei Kruglov (Russia) 595.0 Q
6. Peter Sidi (Hungary) 595.0 Q
7. Konstantin Prikhodtchenko (Russia) 595.0 Q
8. Stevan Pletikosic (Serbia) 595.0 Q
9. Gagan Narang (India) 595.0
10. Thomas Farnik (Austria) 594.0

ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका
ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका
ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका
ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका
ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका ढिन्का चिका

खात तरी खोलल. Happy

IST ८ ते १०:३० पर्यंत काही असेल तर माझं बघायचं बुडणार Sad
खरंच भारी वाटतंय !
काही क्षणांपुरता क्रिकेट वर्ल्ड कपसारखा थरार आला होता..

दोन पदके मिळवू शकणार आहे >> बरोबर... सुवर्णचा स्वप्न पुरं करायचयं (जल्ला किती त्या अपेक्षा :P)

बरोबर... सुवर्णचा स्वप्न पुरं करायचयं>> +१

बिन्द्रा फायनल मध्ये हवा होता राव.
मला काल वाटत होत की पहिला आणि दुसरा दोन्ही भारतीय असते तर बहार आली असती. Happy

वाचायला एवढा थरार.... बघायला खुपच मजा आली असणार... आता यु ट्युब शोधतो.... Happy पण मस्त वाटले.... अभिनंदन नारंग...

दुसर्या फेरीनंतर राही संयुक्त तिसर्‍या स्थानी
DORJSUREN Munkhbayar 9.800 97 99 - 196 7 +
2 France TIRODE Stephanie 9.800 99 97 - 196 5 +
=3 Czech Republic MARUSKOVA Lenka 9.750 97 98 - 195 6 +
=3 India SARNOBAT Rahi 9.750 97 98 - 195 6 +
=5 Spain FRANQUET Sonia 9.750 97 98 - 195 5

राही सहाव्या स्थानी २९१
1 Germany DORJSUREN Munkhbayar 9.800 97 99 98 294 11 +
2 Ukraine KOSTEVYCH Olena 9.767 98 96 99 293 11 +
3 Spain FRANQUET Sonia 9.767 97 98 98 293 5 +
4 Czech Republic MARUSKOVA Lenka 9.733 97 98 97 292 9 +
5 France TIRODE Stephanie 9.733 99 97 96 292 6 +
6 India SARNOBAT Rahi 9.700 97 98 96 291

अजून बाकीचे स्पर्धक बाकी आहेत.. त्यांचे गुण किती होतात ते ही बघावे लातेल.. त्यात पण भारताची अन्नु राज सिंग आहे..

Pages